Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२०२९ ची रणनीती आतापासूनच; वाई-पाटणमध्ये भाजप संघटन विस्ताराच्या मोहिमेला वेग

Maharashtra BJP Wai Patan News: सातारा जिल्ह्यात आगामी सहकारी बँक, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटन मजबूत करण्यास सुरुवात केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 11, 2026 | 08:49 PM
२०२९ ची रणनीती आतापासूनच; वाई-पाटणमध्ये भाजप संघटन विस्ताराच्या मोहिमेला वेग
Follow Us
Follow Us:
  • २०२९ ची रणनीती आतापासूनच
  • वाई-पाटणमध्ये भाजप संघटन विस्ताराच्या मोहिमेला वेग
  • पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना भविष्यात योग्य संधी दिणार
सातारा: आगामी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि २०२९ च्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने वाई-पाटण परिसरात संघटन विस्तारावर भर देण्यास सुरुवात केली आहे. वाई येथे आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार धैर्यशील कदम यांनी बूथस्तरापासून पक्षाची ताकद वाढविण्याचे आवाहन केले.

सोलापुरात आढावा बैठकीला अधिकारी उशिरा; उदय सामंतांनी जिल्हाधिकारी, एसपींची केली कानउघाडणी

यावेळी बोलताना कदम यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वाई आणि पाटण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविल्याचा उल्लेख केला. पक्षाच्या भविष्यातील राजकीय नियोजनासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात आणि प्रत्येक मतदान केंद्रावर सक्रिय राहून संघटन मजबूत करावे, असे त्यांनी सांगितले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप प्रभावी उपस्थिती नोंदविणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी जास्तीत जास्त ठराव पक्षाच्या बाजूने मिळविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न वाढवावेत, असे निर्देश दिले.

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेतही कार्यकर्त्यांनी सहभाग वाढविण्याचे आवाहन करत त्यांनी दुबार, स्थलांतरित व मृत मतदारांची नावे पडताळून आवश्यक हरकती दाखल करण्यावर भर दिला. मतदार यादी अचूक करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना भविष्यात योग्य संधी दिली जाईल, असा विश्वास व्यक्त करत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षाच्या प्रतिनिधींना विकासकामांसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी वाई शहरातील मतदार पडताळणी मोहिमेचा आढावा सादर केला. बूथनिहाय कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन घरभेटींद्वारे मतदार नोंदणी व पडताळणीचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

बैठकीस माजी आमदार मदन भोसले, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, विराज शिंदे, रोहिदास पिसाळ तसेच वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

‘कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल मध्ये…’मोशी दुर्घटनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा

Web Title: Satara news bjp organization expansion wai patan dhairyasheel kadam maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra BJP
  • Wai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल
1

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल

Wai News: ३०० रुपयांचा दगड ७५० रुपयांना? वाई नगरपरिषदेच्या पाथवे कामाची चौकशी करा; विजय ढेकाणेंचा सवाल
2

Wai News: ३०० रुपयांचा दगड ७५० रुपयांना? वाई नगरपरिषदेच्या पाथवे कामाची चौकशी करा; विजय ढेकाणेंचा सवाल

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका
3

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
4

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.