Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोरं नाय ऐकणार, राडा होणार! IND Vs NZ भिडणार; Vaibhav Suryvanshi ला संधी मिळणार?

IND Vs NZ: दुसरा टी 20 सामना देखील त्याच ठिकाणी होणार आहे. जिथे पहिला सामना झाला होता. दव हा मुद्दा खेळपट्टीवर महत्वाचा ठरणार आहे. मागच्या सामन्यात जवळपास 400 पेक्षा जास्त रन्स इथे पाहायला मिळाल्या होत्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 24, 2026 | 10:29 AM
IND vs NZ

IND vs NZ

Follow Us
Follow Us:
  • आज भारत अन् न्यूझीलंड भिडणार 
  • वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची शक्यता 
  • सिरीजमध्ये भारत 1-0 ने आघाडीवर 
IND Vs NZ: भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी 20 सिरीज खेळवली जात आहे. पहिला सामना झाला आहे. भारताने पहिला सामना जिंकून या सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान आज दुपारी 12.30 वाजता दुसरा सामना सुरू होणार आहे. इशान किशनला दुखापत झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

पहिला सामना अत्यंत चुरशीचा झाला. भारताने 226 रन्सचा पाठलाग सहजरित्या पूर्ण केला. दरम्यान आजची प्लेइंग 11 आणि पीच रिपोर्टबाबाबत काय जाणून घेऊयात. आजच्या सामन्यात न्यूझीलंड आक्रमक खेळ करण्याची शक्यता आहे. तर भारतीय संघ देखील सज्ज झाला आहे.

NZ A Vs IND A: ‘न्यूझीलंड ए’ ने ‘इंडिया ए’चे उडवले तीन तेरा; KL Rahul अन् ‘हा’खेळाडू फ्लॉप, 95 वर…

काय आहे पीच रिपोर्ट?

दुसरा टी 20 सामना देखील त्याच ठिकाणी होणार आहे. जिथे पहिला सामना झाला होता. दव हा मुद्दा खेळपट्टीवर महत्वाचा ठरणार आहे. मागच्या सामन्यात जवळपास 400 पेक्षा जास्त रन्स इथे पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याची शक्यता आहे. कारण दुसऱ्या डावात फलंदाजी थोडी अधिक सोपी होण्याची शक्यता आहे.

ख्राईस्टचर्च मैदानावरील टी-20 आकडेवारी

एकूण सामने -16
पहिला फलंदाजी करताना विजय – 6
दुसऱ्यांदा फलंदाजी करताना – 9 सामने
टॉस जिंकून – 7 सामने
टॉस हरल्यावर -8 सामने
अनिर्णित सामने – 1 सामने

IND Vs NZ: आज नुसता राडा! Shreyas Iyer मोडणार रोहितचा ‘हा’ रेकॉर्ड? न्यूझीलंडविरुद्ध भिडणार

वैभव सूर्यवंशी खेळणार? 

गेले अनेक टी 20 सामने भारताने खेळले आहेत. मात्र निवड समिती आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी वैभव सूर्यवंशीला खेळण्यासाठी संधी दिली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामागे संघाची वेगळी रणनीती असल्याची शक्यता आहे. मात्र त्याला नुसते बाकड्यावर का बसवून ठेवले जात आहे असे प्रश्न देखील आता उपस्थित केले जात आहेत. दरम्यान इशान किशनला दुखापत झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाणार का हे पहावे लागणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत न्यूझीलंड सामना कधी सुरू होणार?

    Ans: भारतीय वेळेनुसार आज दुपारी 12.30 वाजता बहरत आणि न्यूझीलंड सामना सुरू होईल.

  • Que: वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार?

    Ans: इशान किशनला दुखापत झाल्याचे समोर येत आहे. त्याच्या जागेवर वैभवला संधी मिळू शकते.

Web Title: India vs new zealand 2nd t20 chance to play vaibhav suryvanshi ishan kishan injured pitch report tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • IND vs NZ
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND Vs NZ: आज नुसता राडा! Shreyas Iyer मोडणार रोहितचा ‘हा’ रेकॉर्ड? न्यूझीलंडविरुद्ध भिडणार
1

IND Vs NZ: आज नुसता राडा! Shreyas Iyer मोडणार रोहितचा ‘हा’ रेकॉर्ड? न्यूझीलंडविरुद्ध भिडणार

IND vs NZ: पहिल्या सामन्यात भारताची बाजी! आता न्यूझीलंड घेणार पराभवाचा बदला? दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठे?
2

IND vs NZ: पहिल्या सामन्यात भारताची बाजी! आता न्यूझीलंड घेणार पराभवाचा बदला? दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठे?

India A Squad: भारताच्या A संघात BCCI चा मोठा बदल! 21 वर्षाच्या शिखर मोहनला मिळाली जागा
3

India A Squad: भारताच्या A संघात BCCI चा मोठा बदल! 21 वर्षाच्या शिखर मोहनला मिळाली जागा

Vaibhav Sooryavanshi: ईशान किशनला दुखापत, दुसऱ्या T20 मध्ये वैभव सूर्यवंशीची वर्णी लागण्याची शक्यता! कोचचे मोठे वक्तव्य
4

Vaibhav Sooryavanshi: ईशान किशनला दुखापत, दुसऱ्या T20 मध्ये वैभव सूर्यवंशीची वर्णी लागण्याची शक्यता! कोचचे मोठे वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.