Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इशान किशनची प्लेइंग इलेव्हनमध्ये अचानक एंट्री; ‘इशान ब्रिंग बॅक’चा सकाळपासून ट्रेंड

Bring back Ishan Kishan : आज सकाळपासूनच इशान किशन ब्रिंग बॅकचा ट्रेंड सुरू आहे अखेरीस इंडिया सी संघात इशान किशनला जागा मिळाली आहे. परंतु, अचानक इशान किशनच्या एंट्रीने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. कारण दुलीप ट्रॉफीच्या चारही संघात या खेळाडूला स्थान देण्यात आले नव्हते. त्याच्या अचानक प्रवेशाचे आपण जाणून घेणार आहोत.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 12, 2024 | 03:39 PM
Ishan Kishan made a last minute entry into the playing XI Virat Kohli tweet about this surprise

Ishan Kishan made a last minute entry into the playing XI Virat Kohli tweet about this surprise

Follow Us
Close
Follow Us:

Bring back Ishan Kishan : दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरु आहेत. इंडिया ए विरुद्ध इंडिया डी आणि इंडिया बी विरुद्ध इंडिया सी यांच्यात लढत होत आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी संघ घोषित केल्यानंतर दुलीप ट्रॉफीतील संघावर प्रभाव पडला आहे. पण असं असताना इशान किशनची अचानक झालेली एन्ट्री पाहून क्रीडाप्रेमी आवाक् झाले आहेत. एक्स ट्विटर हॅंडलवर इशान किशन ब्रिंग बॅकचा ट्रेंड पाहायला मिळाला.

इशान किशनची भारतीय क संघात एंट्री

BRING BACK ISHAN KISHAN
He belongs to the elite class of cricketers.✨🔥
He can potentially become one of the greatest cricketers of the next generation.🙌💗 pic.twitter.com/cIYIyagFGN
— Mr. Yadav (@Beerbice) September 12, 2024

बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धांचा बदलला चेहरा
देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं महत्त्व खूपच वाढलं आहे. बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धांचा चेहरामोहराच बदलला आहे. दिग्गज खेळाडू खेळत असल्याने सामन्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. या स्पर्धेसाठी इशान किशन, संजू सॅमसन आणि रिंकु सिंह यांची निवड झाली नव्हती. पण पहिल्या सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढल्याने संजू सॅमसनला इंडिया डी संघात स्थान मिळालं. तर बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी संघाची निवड झाल्यानंतर रिंकु सिंहचा विचार केला गेला.

इशान किशन सेंट्रल काँट्रॅक्ट लिस्टमधूनही बाहेर

इशान किशनला टीम इंडियात स्थान मिळणं गेल्या काही दिवसात कठीण झाले आहे. बीसीसीआयने त्याला सेंट्रल काँट्रॅक्ट लिस्टमधूनही बाहेर केले आहे. त्यामुळे इशान देशांतर्गत क्रिकटमधून टीम इंडियात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. इशानने बुची बाबू स्पर्धेतून सुरुवात केली आणि पहिल्या सामन्यात शतक ठोकलं. पण, दुखापतग्रस्त झाल्याने दुलीप ट्रॉफी स्पर्धेला मुकला होता.

रिंकू सिंह इंडिया बी संघात सामील

रिंकु सिंहला इंडिया बी संघात स्थान मिळालं. पण या दरम्यान इशान किशनच्या नावाची कुठेच चर्चा नव्हती. पण अचानक तो इंडिया सी संघाकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसला. त्यामुळे इशान किशन प्लेइंग इलेव्हनमध्ये अचानक प्रकटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण बांग्लादेश कसोटीसाठी संघ घोषित केल्यानंतर दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील संघात उलथापालथ झाली. या संघातील बदली खेळाडूंची घोषणा करण्यात आली. पण यात इशान किशनचं नाव कुठेही नव्हतं.

प्लेइंग इलेव्हनमध्ये आयर्न जुयालच्या जागी इशान किशनला संधी मिळाली आहे. दुसरीकडे, शौकीनच्या जागी मयंक मार्कंडेय आणि हिमांशुच्या जागी संदीप वॉरियरला संधी मिळाली आहे. इशान किशनने पहिल्याच सामन्यात आपली चमक दाखवली. 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे इशान किशन जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसत आहे. इशान किशनची वर्णी कसोटी संघात लागली नसली तर त्याचा विचार बांगलादेशविरुद्धच्या टी20 संघासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे दुलीप ट्रॉफी स्पर्धेत त्याला आपाला फॉर्म कायम राखणं गरजेचं आहे.

इशानला सेंट्रल काॅन्ट्रॅक्ट लिस्टमधून केले होते बाहेर

इशान किशनला टीम इंडियात स्थान मिळणं गेल्या काही दिवसात कठीण झाले आहे. बीसीसीआयने त्याला सेंट्रल काँट्रॅक्ट लिस्टमधूनही बाहेर केले आहे. त्यामुळे इशान देशांतर्गत क्रिकटमधून टीम इंडियात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. इशानने बुची बाबू स्पर्धेतून सुरुवात केली आणि पहिल्या सामन्यात शतक ठोकलं. पण, दुखापतग्रस्त झाल्याने दुलीप ट्रॉफी स्पर्धेला मुकला होता.

इंडिया सी संघाची प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), इशान किशन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, बाबा इंद्रजीत, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), मानव सुथार, अंशुल कंबोज, मयंक मार्कंडे, विजयकुमार विशक, संदीप वॉरियर.

Web Title: Ishan kishan made a last minute entry into the playing xi virat kohli tweet about this surprise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 03:39 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Duleep Trophy 2024
  • india
  • Ishan Kishan

संबंधित बातम्या

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
1

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
2

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?
3

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा
4

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.