Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Violence : बांगलादेशात हिंदू समुदाय पुन्हा असुरक्षित? जमातच्या पराभवाने कट्टरपंथी आक्रमक

Bangladesh Violence : बांगलादेशात पुन्हा एकदा हिंदु समुदायावर हल्ला करण्यात आला आहे. जमातच्या पराभवानंतर कट्टरपंथींयांनी देशात धुमाकूळ घातला असून काली मंदिरात तोडफोड केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 16, 2026 | 10:02 AM
bangladesh hindu violence kali temple vandalised after election

bangladesh hindu violence kali temple vandalised after election

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराची आग
  • हिंदु समुदायाला कट्टरपंथीयांकडून लक्ष्य
  • काली मंदिरात तोडफोड
Bangladesh Hindu Violence : ढाका : नुकतेच बांगलादेशच्या (Bangladesh) १३ व्या संसदीय निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीने (BNP)ने दणदणीत विजय मिळवला आहे. सध्या नव्या सरकारची स्थापना सुरु आहे. परंतु याच वेळी बांगलादेशातील हिंदु सुमदाय पुन्हा असुरक्षित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुका संपल्यानंतर हिंदु समुदायावर आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर पुन्हा एकदा हल्ले होत आहे. ताज्या घडामोडीनुसार नुकतेच एका काली मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून कट्टरपंथी जमावाने ही तोडफोड केली असल्याचा दावा केला जात आहे.

बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा भडका! निवडणुका जिंकताच BNP विद्यार्थ्यांचा तांडव; हॉस्टेलमध्ये घुसून धुमाकूळ

बांगलादेशच्या निवडणुका १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडल्या आणि १३ फेब्रुवारी २०२६ ला निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत बीएनपीने २१२ जागा जिंकत प्रचंड बहुमतांनी विजय मिळवला. तर या निवडणुकीत जमात-ए-इस्लामीला ७६ जागा मिळाल्या. जमात-ए-इस्लामीचा स्थानिक पातळीवर मोठा विजय झाला आहे. निलफामीर जिल्ह्यात जमातने सर्व जागा जिंकल्या आहेत. पण असेही असूनही कट्टरपंथींमध्ये असंतुष्टा पसरली आहे.

निकालानंतर हिंदु मंदिरांची तोडफोड

निवडणुकीच्या निकालावर कट्टरपंथी संतुष्ट नसून निकाल जाहीर होताच खोकशाबारी येथे काली मंदिराची तोडफोड करण्यात आली असल्याचे वृत्त मिळाले आहे. मंदिर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मंदिरांच्या भिंती फोडण्यात आल्या आहेत. यामुळे हिंदु समुदायामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सीमावर्ती भागात जमात-ए-इस्लामीचा राजकीय प्रभाव वाढला असून हिंदु समुदायात भिती निर्माण केली जात असल्याचे वृत्त आहे.

निवडणुकीनंतरची परिस्थिती

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीनंतर बांगलादेशात जातीय तणाव अधिक वाढला आहे. निवडणुकीदरम्यानही हिंदू समुदायावर हल्ले करण्यात आले होते. ही परिस्थिती लक्षात घेताल BNP आणि तारिक रहमान यांच्यासमोर सध्या हिंदु आणि इतर अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न आहे. सध्या बांगलादेशातील हिंदू समुदाय रहमान यांच्याकडे आशेने पाहत आहे. प्रचारादरम्यान रहमान यांनी स्वत:ला लोकशाही वादी नेता म्हणून सादर केले होते. आता त्यांच्या या भूमिकेवर ते किती ठाम राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवे पंतप्रधान म्हणून घेणार शपथ 

तारिक रहमान (Tarique Rahman) यांच्यासाठी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी अंतरिम सरकारने भव्य शपथविधी सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यासाठी भारता, पाकिस्तान, चीनसह १३ देशांना आमंत्रण देण्यात आले आहे. यामुळे हा सोहळा आंतरराष्ट्रीय दृष्टीकोनातून महत्वाचा मानला जात आहे. भारताकडून ओम बिर्ला सोहळ्याला प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

After the election results, the condition of the Kali Temple at the Khokshabari, Sabullipara (Nilphamari-3) is heartbreaking. In Nilphamari, where Bangladesh Jamaat-e-Islami won all seats, minorities are already feeling unsafe.#AllEyesOnBangladeshiHindus… pic.twitter.com/C4w5J4EZ3E — Voice Of BD Hindus 🇧🇩 (@ItzBDHindus) February 15, 2026


Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल?

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशात निवडणुकीनंतर काय परिस्थिती आहे?

    Ans: बांगलादेशात निवणुडकीचा निकालानंतर पुन्हा हिंदू समुदायाविरोधात अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. स्थानिक पातळीवर जमातचा विजय झाला आहे, परंतु कट्टरपंथी जमाव असंतुष्ट असून हिंदू मंदिराची तोडफोड करत असल्याचा दावा केला जात आहे.

  • Que: बांगलादेश निवडणुकीत जमात-ए-इस्लामीने किती जागा मिळवल्या आहेत?

    Ans: बांगलादेश निवडणुकीत जमात-ए-इस्लामीने ७७ जागा मिळवल्या आहेत

  • Que: बांगलादेशात काली मंदिराची तोडफोड कुठे करण्यात आली आहे?

    Ans: निवडणुकीच्या निकालावर कट्टरपंथी संतुष्ट नसून निकाल जाहीर होताच खोकशाबारी येथे काली मंदिराची तोडफोड करण्यात आली असल्याचे वृत्त मिळाले आहे.

Web Title: Bangladesh hindu violence kali temple vandalised after election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh violence
  • tarique rahman
  • World news

संबंधित बातम्या

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात  विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
1

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर
2

US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक
3

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक

Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंदू श्रद्धेला धक्का! दुर्गापूजेपूर्वी 7 मूर्तींची तोडफोड; परिस्थिती 2001 च्या भयावह हिंसेसारखी
4

Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंदू श्रद्धेला धक्का! दुर्गापूजेपूर्वी 7 मूर्तींची तोडफोड; परिस्थिती 2001 च्या भयावह हिंसेसारखी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.