Kirit Somaiya wishes Shiv Sena leaders a happy Diwali
मुंबई: मुंबई महापालिकेने(BMC) मागवलेल्या लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरमध्ये (Fraud In Global tender) कंपन्या बोगस होत्या असा आरोप करत भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या(Kirit Somayya) यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली.
Why BMC not interested in investigation of FAKE bidders of 1 crore COVID Vaccine Tender? १ कोटी कोव्हीड लस ( COVID Vaccine) निविदेच्या नकली निविदाकारांच्या चौकशीत बीएमसीला रस का नाही? @BJP4Maharashtra @BJP4India @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/3AfIF6qTyl — Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 19, 2021
महापालिकेने टेंडर रद्द केले आहे त्यामुळे त्याबाबत आक्षेपाचा प्रश्नच नाही असे आयुक्तांचे मत आहे. मात्र काही कंपन्यांनी फसवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
[read_also content=”शंतनू आणि शर्वरी लवकरच विवाह बंधनात अडकणार,चाहत्यांना ‘शुभमंगल ऑनलाईन’मध्ये पाहायला मिळणार खास सोहळा https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/shantanu-and-sharvari-will-get-married-in-shubhmangal-online-tv-serial-nrsr-144442/”]
पीएमसी PMC बँक पुनर्जीवित करण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींजी ना खूप खूप धन्यवाद @BJP4Maharashtra pic.twitter.com/EWlGuKglZC — Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 18, 2021
पीएमसी बँकेला पुनर्जीवित करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. त्याचे स्वागत माजी खासदार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. बँकेच्या ठेवीदारांसाठी ही चांगली बातमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.