Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Balbharati New Textbooks: ‘सीबीएसई’पेक्षाही सरस अभ्यासक्रम? बालभारतीने नवीन पुस्तकांमध्ये नक्की काय बदल केले?

Balbharati New Textbooks: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) यंदा बदललेली बालभारतीची नवीन पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना नेमकी कधी मिळणार? इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या पुस्तकांच्या छपाईबाबत बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी कोणत्या महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत? जाणून घ्या सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 05, 2026 | 12:46 PM
balabharati

balabharati

Follow Us
Follow Us:

Maharashtra Balbharati Textbooks 2026: राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके लवकरच उपलब्ध होतील. सध्या इयत्ता दुसरी आणि तिसरीची पाठ्यपुस्तक निर्मितीचे काम सुरू असल्याने ही पुस्तके १० जूननंतर आणि चौथीची पाठ्यपुस्तके १५ जूनच्या आसपास उपलब्ध होतील. तसेच सहावीच्या पुस्तकांच्या निर्मितीचे सध्या  काम सुरू असल्याने सहावीची सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना २५ जूनपर्यंत मिळतील. ही पुस्तके ‘सीबीएसई’ शाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पुस्तकांपेक्षा सरस असल्याचे वक्तव्य बालभारतीच्या संचालीका अनुराधा ओक यांनी केले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, शालेय अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची नवी पुस्तके विद्यार्थ्यांना मिळणार आहेत, अशी माहिती ओक यांनी दिली.

पाठ्यपूस्तकांच्या छपाईचे काम पूर्णत्वास

त्या पुढे म्हणाल्या की, इयत्ता दुसरी आणि तिसरीच्या पुस्तकांच्या छपाईचे काम पूर्ण झाले असून या पुस्तकांचे वितरण सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी – पालकांना ही पुस्तके १० जूननंतर ती खरेदी करण्यास उपलब्ध होतील. चौथीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांव्यतिरिक्त इतर काही माध्यमांच्या पुस्तकांच्या छपाईचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे या इयत्तेची पुस्तके जूनच्या आसपास विद्यार्थ्यांना मिळतील.

Railway Ticket Holes History: जुन्या रेल्वे तिकिटांच्या दोन्ही बाजूंना लहान छिद्रे का असायची? जाणून घ्या यामागचे रंजक रहस्य!

ही पुस्तके कमी कालावधीत राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी बालभारती नेहमी प्रयत्नशील असते. एससीईआरटीकडून सेतू अभ्याक्रम निर्मितीची प्रक्रिया सुरू असून हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवून पूर्ण होईपर्यंत सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना मिळालेली असतील.

सहा कोटी पाठ्यपुस्तकांची करण्यात आली छपाई

त्यांनी असेही स्पष्ट केले की, चौथी आणि सहावी या इयत्तांव्यतिरिक्त इतर सर्व इयत्तांची पाठ्यपुस्तके विद्यार्थी पालकांना बाजारपेठेत वेळेत उपलब्ध होतील. समग्र शिक्षा अभियानांतर्गत सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणारी पुस्तके शाळा सुरू होताना मिळतील. त्यासाठी बालभारतीकडून इयत्ता पहिली ते आठवीच्या सहा कोटी पाठ्यपुस्तकांची छपाई करण्यात आली आहे.

Top 5 Management Colleges: एमबीए करायचंय? प्रवेश घेण्यापूर्वी जाणून घ्या देशातील टॉप ५ मॅनेजमेंट कॉलेजेसची यादी!

Web Title: Maharashtra balbharati new syllabus textbooks availability dates june 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • balbharati
  • CBSC
  • CBSE
  • education

संबंधित बातम्या

DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज
1

DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज

Norman Vincent Peale quotes : मोठे स्वप्न पाहणे का गरजेचे आहे? जाणून घेण्यासाठी नॉर्मन विन्सेंट पील यांचे विचार एकदा वाचाच
2

Norman Vincent Peale quotes : मोठे स्वप्न पाहणे का गरजेचे आहे? जाणून घेण्यासाठी नॉर्मन विन्सेंट पील यांचे विचार एकदा वाचाच

Jawahar Balbhavan Ganeshotsav: जवाहर बालभवन गणेशोत्सव उपक्रम: शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतली विद्यार्थ्यांच्या कलागुणांची दखल
3

Jawahar Balbhavan Ganeshotsav: जवाहर बालभवन गणेशोत्सव उपक्रम: शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतली विद्यार्थ्यांच्या कलागुणांची दखल

Vidyanand Bapat Pune : विद्यानंद बापट कोण आहेत? त्यांचे शिक्षण किती झाले आहे? जाणून घ्या
4

Vidyanand Bapat Pune : विद्यानंद बापट कोण आहेत? त्यांचे शिक्षण किती झाले आहे? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.