'आकारांची गंमत भारी' या घटकात हाताची बोटे, झाडांच्या फांद्या, योगासने तसेच दोन रस्ते ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी तयार होणाऱ्या कोनांच्या उदाहरणांतून विद्यार्थ्यांना भूमितीची ओळख करून देण्यात आली आहे.
Maharashtra School Textbook Delay 2026: इयत्ता ६ वी ची पुस्तके ३० जूनपर्यंत मिळणार आहेत. बालभारतीने छपाई विलंबाला युद्धजन्य परिस्थितीचे कारण दिले. तसेच बालभारतीच्या संचालक नेमक्या काय म्हणाल्या? जाणून घेण्यासाठी एकदा…
Balbharati New Textbooks: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) यंदा बदललेली बालभारतीची नवीन पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना नेमकी कधी मिळणार? इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या पुस्तकांच्या छपाईबाबत बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी कोणत्या…
कर्जतमध्ये इंग्रजी नवोपक्रम अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बालभारती अभ्यास मंडळाच्या सदस्य असलेल्या शिक्षकाच्या व्हिडिओला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
बालभारतीकडून यंदाच्या वर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एकात्मिक योजनेतंर्गत पाठ्यपुस्तके देण्यात आली आहेत. मात्र या नव्या पाठ्यपुस्तकातून क्यूआर कोडच गायब झाले आहेत. २०१६ पासून बालभारतीने पाठ्यपुस्तकात धड्याखाली क्यूआर कोड छापण्यास…
एकात्मिक व द्विभाषिक बालभारती इयत्ता पहिली मराठी माध्यम १,२,३,४ अशा चार भागांमध्ये विद्यार्थ्यांना हे पुस्तक दिले जाणार आहे. दर तीन महिन्यांनी वेगळे पुस्तक दिले जाणार आहे. पहिल्या तीन महिन्यांसाठी असलेले…