Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra ZP Election 2026: देवेंद्र फडणवीसांच्या पुढील सर्व सभा रद्द; जिल्हा परिषदांच्या तोंडावर मोठा निर्णय

अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. अजितदादांना श्रद्धांजली म्हणून फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 01, 2026 | 10:18 AM
Maharashtra ZP Election 2026: देवेंद्र फडणवीसांच्या पुढील सर्व सभा रद्द; जिल्हा परिषदांच्या तोंडावर मोठा निर्णय
Follow Us
Follow Us:
  • जिल्हा परिषदांच्य निवडणुकीत देवेंद्र फडणवीस कोणताही प्रचार करणार नाहीत
  • अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून फडणवीसांचा निर्णय
  • या निवडणुकांमध्ये आता केवळ स्थानिक नेते आणि पदाधिकारीच प्रचार करतील
Devendra Fadnavis News : राज्यातील आगामी जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा प्रचार न करणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. त्यांच्याऐवजी स्थानिक नेते आणि पदाधिकारी, पक्षातील इतर नेते निवडणुकीचा प्रचार करतील असेही सांगण्यात आले आहे. पण देवेंद्र फडणवीस कोणताही प्रचार करणार नाहीत, अशीही माहिती समोर आली आहे.

Sunetra Pawar New Deputy CM:  एका दगडात दोन पक्षी! सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून शिंदे बाजूला;

२८ जानेवारी २०२६ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नियोजित २२ प्रचार सभा रद्द केल्या आहेत. या निवडणुकांमध्ये आता केवळ स्थानिक नेते आणि पदाधिकारीच प्रचाराची धुरा सांभाळतील, तर स्वतः देवेंद्र फडणवीस कोणत्याही जाहीर सभेत सहभागी होणार नाहीत, असेही जाहीर करण्यात आले आहे.  (Devendra Fadnavis will not campaign in the Zilla Parishad elections 2026)

राज्यात येत्या ७ फेब्रुवारी 2026 रोजी 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत प्रचार करता येणार आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या ७ दिवसांत २२ प्रचारसभा होणार होत्या. पण फडणवीस यांनी आता एकही सभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे देवेंद्र फडणवीसांनी कोणत्याही सभा घेणार नसल्याचे जाहीर केलं आहे. (Zilla Parishad Election 2026)

Dupety CM Sunetra Pawar: पवार वारसा आणि राजकीय समीकरणे: सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादीला मिळणार नवी दिशा

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून, याच पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार, ५ फेब्रुवारी रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे, तर मतमोजणीची प्रक्रिया देखील बदलून ९ फेब्रुवारी रोजी निश्चित करण्यात आली आहे.

 

Web Title: Maharashtra zp election 2026 devendra fadnaviss all upcoming rallies cancelled a major decision ahead of the zilla parishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
1

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
2

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात
3

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.