Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मयंक यादवचे भाग्य उघडणार; BCCI च्या एका नियमामुळे होणार करोडो रुपयांची बरसात; IPL लिलावात पैशांचा खैरात

भारतीय संघात नव्याने समाविष्ट झालेल्या वेगवान गोलंदाज मयंक यादवचे भाग्य उघडणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी केली. परंतु, BCCIच्या केवळ एका नियमाने त्याचे भाग्य बदलणार आहे. IPL मध्ये त्यावर पैशांचा पाऊस पडणार आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 14, 2024 | 06:57 PM
The Board of Control for Cricket in India is planning to bring a bowler who bowls at the speed of 155 kmph to Team India

The Board of Control for Cricket in India is planning to bring a bowler who bowls at the speed of 155 kmph to Team India

Follow Us
Close
Follow Us:

Mayank Yadav IPL 2025 Mega Auction : नुकतेच भारतीय संघात डेब्यू केलेला नवतरुण वेगवान गोलंदाज मयंक यादवचे भाग्य आता भाग्य उघडणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत मयंक यादवलाही संधी देण्यात आली होती. तसेच त्याला पहिल्यांदा भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. या मालिकेत मयंकला जास्त विकेट घेण्यात यश आले नाही, मात्र, त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. आता BCCI च्या एका नियमामुळे युवा वेगवान गोलंदाजावर पैशांचा वर्षाव होणार आहे.

BCCIचा एका नियमांमुळे मयंक यादव होणार करोडपती
खरंतर, मयंक यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आता आयपीएल 2025 च्या रिटेन्शन नियमांनुसार, मयंक कॅप्ड खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. म्हणजेच लखनऊ सुपर जायंट्स संघाने आता मयंकला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला तर त्यांना मयंकला 11 कोटी रुपये द्यावे लागतील. नियमांनुसार, संघ 18 कोटी रुपये खर्च करून पहिला खेळाडू, दुसरा 14 रुपये आणि तिसरा 11 कोटी रुपये खर्च करून कायम ठेवू शकतो. त्याचवेळी संघाला 18 आणि चौथ्या खेळाडूसाठी 14 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानुसार मयंकला रिटेन करण्यासाठी लखनौला 11 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

लखनऊला द्यावी लागणार एवढी रक्कम
लखनऊ सुपर जायंट्स संघ मयंक यादवला कायम ठेवू इच्छित आहे. पीटीआयशी बोलताना, आयपीएलची माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले की, लखनऊ संघ मयंकला कायम ठेवू इच्छित आहे. आयपीएल 2024 मध्ये मयंक त्याच्या वेगामुळे चर्चेत आला होता. मयंकने आयपीएलच्या मागील हंगामात चार सामन्यांत एकूण 7 विकेट घेतल्या होत्या. या युवा वेगवान गोलंदाजाने स्पर्धेत ताशी 156.7 किलोमीटर वेगाने चेंडू टाकला होता. मात्र, दुखापतीमुळे तो स्पर्धेबाहेर गेला.
मयंक छाप सोडण्यात ठरला यशस्वी
मयंक यादव आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणात छाप सोडण्यात यशस्वी ठरला आहे. युवा वेगवान गोलंदाजाने चार षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 21 धावा देत एक विकेट घेतली. मयंकने त्याच्या कारकिर्दीतील पहिले मेडन ओव्हर टाकले आणि असे करणारा तो भारताचा पाचवा गोलंदाज ठरला.

Web Title: Mayank yadav will become a millionaire due to a rule of bcci

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2024 | 06:57 PM

Topics:  

  • bcci
  • cricket
  • india
  • IPL 2024
  • ipl auction
  • Mayank Yadav

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
2

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
3

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.