Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जामनगर आणि मुंबई येथून 120 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, एअर इंडियाच्या माजी पायलटला अटक

एनसीबी मुख्यालय दिल्ली आणि मुंबई झोनल ऑफिसने 3 ऑक्टोबर रोजी जामनगरमध्ये छापा टाकला होता. मुंबईतून जामनगर येथून प्रत्येकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 07, 2022 | 12:16 PM
जामनगर आणि मुंबई येथून 120 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, एअर इंडियाच्या माजी पायलटला अटक
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) एक मोठी कारवाई केली आहे. एनसीबीनं गुजरातमधील जामनगर आणि मुंबई येथील एका गोदामातून 120 कोटी रुपयांचे 60 किलो अंमली पदार्थ मेफेड्रोन जप्त केले आहेत. या प्रकरणी एअर इंडियाच्या माजी वैमानिकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

[read_also content=”ढगाळ वातावरणात मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवात, आज राज्यात पावसाचा यलो अलर्ट! https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/cloudy-weather-in-mumbai-yellow-alert-for-rain-in-the-state-today-nrps-333366.html”]

एनसीबीचे उपमहासंचालक एसके सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एमडी ड्रग मुंबई आणि जामनगर येथील गोदामातून जप्त करण्यात आले आहे. तसेचं या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा एनसीबीने पर्दाफाश केला असुन सहा जणांना अटक केली.जामनगरच्या नौदल इंटेलिजन्स युनिटने एमडी ड्रग्जच्या विक्री आणि खरेदीची माहिती दिली होती. या माहितीवरून एनसीबी आणि नेव्हल इंटेलिजन्स युनिटने संयुक्तपणे कारवाई केली. कारवाई दरम्यान,  जामनगर येथून 10.350 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.

आरोपी एअर इंडियामध्ये होता पायलट

डीडीजी सिंग यांनी सांगितले की, जामनगरमध्ये अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी एक, सोहेल गफ्फार, 2016 ते 18 दरम्यान एअर इंडियाचा पायलट होता. जामनगर आणि मुंबईतील जप्त अमली पदार्थ प्रकरणाशी त्याचे संबंध असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रगचे एकूण वजन 60 किलो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 120 कोटी रुपये आहे.

एनसीबी मुख्यालय दिल्ली आणि मुंबई झोनल ऑफिसने 3 ऑक्टोबर रोजी जामनगरमध्ये छापा टाकला होता. मुंबईतून जामनगर येथून प्रत्येकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील एसबी रोड फोर्ट परिसरातील गोदामातून 50 किलो एमडी ड्रग जप्त करण्यात आले आहे.

[read_also content=”उफ तेरी अदा! रश्मी देसाईला पाहून चाहते घायाळ https://www.navarashtra.com/photos/uff-teri-ada-fans-are-shocked-to-see-rashmi-desai-333416.html”]

याआधी ऑगस्टमध्ये मुंबई पोलिसांनी पालघर जिल्ह्यातून 1,400 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. जप्त केलेल्या औषधाचे वजन 700 किलोपेक्षा जास्त होते. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने ही कारवाई केली.

Web Title: Md drugs worth 120 crore seized from jamnagar and mumbai former air india pilot arrested nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2022 | 12:16 PM

Topics:  

  • Mumbai
  • NCB

संबंधित बातम्या

Tata Hospital Bomb Threat : बॉम्ब धमक्यांची मालिका सुरूच, टाटा कॅन्सर मेमोरिअल हॉस्पिटलला धमकीचा मेल; पोलिसांचा हायअलर्ट
1

Tata Hospital Bomb Threat : बॉम्ब धमक्यांची मालिका सुरूच, टाटा कॅन्सर मेमोरिअल हॉस्पिटलला धमकीचा मेल; पोलिसांचा हायअलर्ट

Mumbai : २० वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची राजकीय चर्चा
2

Mumbai : २० वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची राजकीय चर्चा

चित्रपटप्रेमींसाठी खास भेट! ९ जानेवारीपासून मुंबईत चित्रपट महोत्सवाची मेजवानी, ५० पेक्षा जास्त देशांच्या चित्रपटांचा समावेश
3

चित्रपटप्रेमींसाठी खास भेट! ९ जानेवारीपासून मुंबईत चित्रपट महोत्सवाची मेजवानी, ५० पेक्षा जास्त देशांच्या चित्रपटांचा समावेश

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी देव पाण्यात! तिर्थक्षेत्र गाठून देवाला साकडे, उमेवारांनी जिंकण्यासाठी केली जोरदार मोर्चेबांधणी 
4

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी देव पाण्यात! तिर्थक्षेत्र गाठून देवाला साकडे, उमेवारांनी जिंकण्यासाठी केली जोरदार मोर्चेबांधणी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.