Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malegaon News: अल्पवयीन मुलगी मदत मागायला गेली आणि वासनेची शिकार झाली! MIM नेत्याला अटक; गंभीर आरोप

मालेगाव मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका एमआयएम कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्याचे नाव हाजी युसुफ इलियास असे आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 01, 2025 | 12:24 PM
crime (फोटो सौजन्य: social media )

crime (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

मालेगाव मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका एमआयएम कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्याचे नाव हाजी युसुफ इलियास असे आहे. तो एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांचा तो कट्टर समर्थक मानला जातो. त्याला न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Dhule News: मद्यधुंद अवस्थेत पोलिसांच्या गाडीला धडक, एवढेच नाही तर भर दिवसा २ पोलिसांना मारहाण केली

नेमकं काय आहे प्रकरण?

पीडित अल्पवयीन मुलगी ही मालेगावात आपल्या कुटुंबासोबत राहते. तिच्या घराची परिस्थिती हलाखीची आहे. त्यातच तिच्या वडिलांना अर्धांग वायूचा झटका आल्याचे त्यांच्या उपचारासाठी पैसे नव्हते. त्याच वेळी मालेगावच्या जुना आग्रा रोडवर असलेल्या हुसेन कंपाऊंड येथील युसुफ इलियास हा गोरगरिबांना मदत करतो असे तिला समजले. पीडित तरुणी जानेवारी 2025 मध्ये मदतीसाठी आरोपी युसुफ इलियास याच्याकडे गेली होती.

पीडित त्याच्याकडे गेली असता तिला त्याच्या ऑफिसमध्ये बसण्यास सांगितले होते. थोड्या वेळाने तोही ऑफिसमध्ये आला. त्यानंतर तो तिच्या अंगाला स्पर्श करू लागला. त्याच वेळी त्याने तिच्यावर बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. ते करत असतांना त्याने त्याचा व्हिडीओ देखील बनवला. तिला धमकी दिली की ‘याबाबत तू जर कोणाला सांगितले तर मोबाईलमध्ये केलेला तुझा व्हिडीओ व्हायरल करेल, तुला जीवे मारेन’. त्यानंतर त्या मुलीच्या हातामध्ये त्याने ३ हजार रुपये दिले असा आरोप त्या पीडित तरुणीने केला आहे. त्यानंतर घाबरलेल्या मुलीने ही घटना कोणालाच सांगितली नाही.

मात्र पुन्हा पंधरा दिवसांनी इलियास याने सदर तरुणीला फोन केला. शिवाय आपल्या ऑफीसवर येण्यासाठी सांगितलं. त्यावेळी सुद्धा त्याने त्या तरुणीवर बलात्कार केला. असं पुन्हा पुन्हा होत गेले. तो तिच्यावर वारंवार अत्याचार करत राहीला. शिवाय तिच्याबरोबर तो अनैसर्गिक संबंधही ठेवण्यास दबाव टाकू लागला. तुझ्या सारख्या नवख्या मुली मला लागतात असे तो म्हणायचा असा आरोप या मुलीने आपल्या तक्रारीत केला आहे. त्यास विरोध केला म्हणून त्याने तिच्या हातावर सिगारेटचे चटकेही दिल्याचा आरोप पीडित तरुणीचा आहे.

एके दिवशी इलियास यांच्याकडून होणाऱ्या अत्याचार व धमकीमुळे हताश होऊन पीडित तरुणी रुग्णालयासमोर रडत बसली होती. त्यावेळी तिच्या ओळखीच्या महिलेने तिला विचारणा केली. तेव्हा पीडित तरुणीने तिला आपली आपबिती सुनावली. त्या महिलेने पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला. मात्र तक्रार दिल्यास इलियास माझा व्हिडिओ व्हायरल करेल आणि जीवे मारून टाकेन असे तिने सांगितले. पण संबंधित महिलेने पीडित तरुणीला विश्वास घेतले. जर तू तक्रार दिली नाही तर इलियास असाच अत्याचार करीत राहील असे ती म्हणाली. त्यानंतर पीडित तरुणीने पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसात तक्रार दाखल होताच पोलिसांनी संशयित युसुफ इलियास यास अटक केली. न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे. या संपूर्ण घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

स्वारगेट बलात्कारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी दत्ता गाडेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला

 

Web Title: Minor girl went to seek help and fell prey to lust mim leader arrested serious charges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 12:24 PM

Topics:  

  • AIMIM
  • crime
  • Malegaon Crime

संबंधित बातम्या

Dhule News: मद्यधुंद अवस्थेत पोलिसांच्या गाडीला धडक, एवढेच नाही तर भर दिवसा २ पोलिसांना मारहाण केली
1

Dhule News: मद्यधुंद अवस्थेत पोलिसांच्या गाडीला धडक, एवढेच नाही तर भर दिवसा २ पोलिसांना मारहाण केली

Solapur News: तिरुपतीचा प्रसाद खाल्ला आणि झोपी गेले, सकाळी धक्कादायक दृश्य; कुटुंबातील २ चिमुरड्यांचा मृत्यू
2

Solapur News: तिरुपतीचा प्रसाद खाल्ला आणि झोपी गेले, सकाळी धक्कादायक दृश्य; कुटुंबातील २ चिमुरड्यांचा मृत्यू

chhatrapati Sambhajinagar: महाराज असल्याचे सोंग करत चक्क केली गांजाची शेती,आरोपी अटकेत
3

chhatrapati Sambhajinagar: महाराज असल्याचे सोंग करत चक्क केली गांजाची शेती,आरोपी अटकेत

Jalgaon Crime: जळगाव हादरलं! माजी नगर सेवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपी अटकेत, पोलिसांनी काढली आरोपीची धिंड
4

Jalgaon Crime: जळगाव हादरलं! माजी नगर सेवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपी अटकेत, पोलिसांनी काढली आरोपीची धिंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.