पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi in Pune) यांचं पुण्यात आगमन झालेलं आहे. त्यांनी दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शन घेतले असून, आता ते पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत. त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, यावेळी बोलताना त्यांनी लोकमान्य टिळक यांच्याबाबत गौरोद्गार काढले.
Maharashtra | Prime Minister Narendra Modi reaches Pune airport. PM Modi was received by Maharashtra CM Eknath Shinde, Deputy CMs Devendra Fadnavis and Ajit Pawar.
PM will be conferred with Lokmanya Tilak National Award today. He will also flag off metro trains and inaugurate… pic.twitter.com/vGEFXghWH0
— ANI (@ANI) August 1, 2023
दगडूशेठ गणपती मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. यापूर्वी भारताचे राष्ट्रपती ते माजी पंतप्रधान आणि अनेक मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दगडूशेठ गणपती मंदिराला भेट दिली होती.
#WATCH | Maharashtra: Prime Minister Narendra Modi performed Aarti at Shreemant Dagdusheth Halwai Mandir in Pune earlier today. pic.twitter.com/Svv1SFrrnn
— ANI (@ANI) August 1, 2023
मात्र, नरेंद्र मोदी हे पहिले आहेत, जे आरती करण्यासाठी विद्यमान पंतप्रधान म्हणून भेट देत आहेत. त्यांच्या हस्ते दगडूशेठ मंदिरात पूजा पार पडली. त्यांनी आरतीही केली.
#WATCH | Maharashtra: Prime Minister Narendra Modi pays floral tribute to Lokmanya Tilak.
PM will be conferred with Lokmanya Tilak National Award today. pic.twitter.com/c6eALGwXT9
— ANI (@ANI) August 1, 2023
पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमस्थळी पंतप्रधान मोदी दाखल झाले आहेत. आता लवकरच त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे.
#WATCH | Maharashtra: Prime Minister Narendra Modi offers prayers at Shreemant Dagdusheth Halwai Mandir in Pune. pic.twitter.com/HKGXBWb8nd
— ANI (@ANI) August 1, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण
1. स्वातंत्र्य चळवळीचे जन लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन
2. लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार पंतप्रधानांना मिळतोय, यासाठी पंतप्रधानांचं अभिनंदन करतो.
3. जागतिक नेता अशी ओळख मिळवलेल्या मोदींची निवड पुरस्कारासाठी केली टिळक ट्रस्टचे आभार
4. समाजातील सामान्य माणसाचं मन ओळखणारे पंतप्रधान मोदीजी हे राष्ट्रीय स्तरावरील नेते, अभिनंदन करतो.
5. लोकमान्य हे कर्तृत्वानं लोकमान्य झाले, मोदीजी गेल्या 9 वर्षांत केलेल्या कामामुळं त्यांना लोकमान्यता मिळालेलं आहे.
6. मोदींना या पुरस्काराच्या निमित्तानं लोकमान्यांचा आशीर्वाद.
शरद पवार यांच्या भाषणातली प्रमुख मुद्दे :
3. छत्रपती शिवरायांचा इतिहास सगळ्या जगाला माहित्येत.
4. छत्रपतींचा जन्म शिवनेरीचा, त्यांचं लहानपण लाल महाल
5. हिंदवी स्वराज्याच्या निर्माण छत्रपतींनी केलं.
6. शिवछत्रपतींचं राज्य हे भोसलेंचं राज्य नव्हतं ते हिंदवी स्वराज्य होतं ते रयतेचं राज्य होतं.
7. या देशानं अलिकडच्या काळानं, या देशाच्या जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता. सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आत्ता होती.
8. या देशातला पहिला सर्जिकल स्ट्राईक शाहिस्तेखानवर छत्रपतींनी केली.