Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पंतप्रधान मोदीजी, तो गुलाबी चष्मा काढा ज्यातून सेंट्रल विस्टाच्या पलीकडचं काही दिसत नाही’- राहुल गांधींनी केली टीका

बिहारमधील बक्सममध्ये गंगेच्या किनारी मृतदेह वाहून(dead bodies floating in river) आले आहेत. प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आले असल्याची शक्यता वर्तवली आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी(rahul gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर(narendra modi) टीका केली आहे.

  • By साधना
Updated On: May 11, 2021 | 02:42 PM
‘पंतप्रधान मोदीजी, तो गुलाबी चष्मा काढा ज्यातून सेंट्रल विस्टाच्या पलीकडचं काही दिसत नाही’- राहुल गांधींनी केली टीका
Follow Us
Close
Follow Us:

देशात कोरोनामुळे(Corona) विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे.  देशात कोरोनामुळे मृत्यू(Corona Death) झालेल्या रुग्णांवर अंतिम संस्कार करण्यासाठी जागा मिळत नसल्याचे समोर आले आहे. बिहारमधील बक्सममध्ये गंगेच्या किनारी मृतदेह वाहून(dead bodies floating in river) आले आहेत. प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आले असल्याची शक्यता वर्तवली आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी(rahul gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर(narendra modi) टीका केली आहे.

[read_also content=”अनंतनाग भागात चकमक – लष्कर ए तोयबाच्या ३ दहशतवाद्यांना मारण्यात भारतीय जवानांना आलं यश https://www.navarashtra.com/latest-news/three-terrorist-of-lashkar-e-toyba-killed-in-anantnag-area-of-jammu-kashmir-nrsr-127243.html”]

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “नदीत वाहून येणारे मृतदेह आणि रुग्णालयात दिसणाऱ्या परिस्थितीने जीवन सुरक्षेचा हक्क हिसकावला आहे. पंतप्रधान मोदीजी तो गुलाबी चष्मा काढा, ज्यामधून सेंट्रल व्हिस्टाशिवाय काहीच दिसत नाही.”

नदियों में बहते अनगिनत शव
अस्पतालों में लाइनें मीलों तक
जीवन सुरक्षा का छीना हक़!

PM, वो गुलाबी चश्में उतारो जिससे सेंट्रल विस्टा के सिवा कुछ दिखता ही नहीं।

— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 11, 2021


बिहारमधील चौशा शहरात गंगेच्या किनारी मृतदेह वाहून येत होते. गावकऱ्यांनी तात्काळ प्रशासनाला यासंबंधी माहिती दिली. हे मृतदेह कोरोना रूग्णाचे असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आले असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

चौशा जिल्ह्याचे अधिकारी अशोक कुमार म्हणाले की, ४० ते ४५ मृतदेह पाण्यात तरंगत होते. हे मृतदेह पाण्यात फेकून दिले असावेत, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. मृतदेहांची संख्या १०० पर्यंत जाऊ शकते. या सगळ्या प्रकारावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

राम राज का सपना दिखाने वालों ने देश को राम भरोसे छोड दिया है . https://t.co/YgRAHi3zNW

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) May 10, 2021

नवाब मलिक यांनीही बिहारमधील घटनेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Web Title: Rahul gandhi criticized prime minister narendra modi over dead bodies floating in bihar nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2021 | 02:37 PM

Topics:  

  • Central Vista
  • narendra modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
1

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
2

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
3

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
4

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.