Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अजित पवारांच्या अपघातावर त्यांचे नेते संशय घेतायत तर मुख्यमंत्र्यांना अस्वस्थ होण्याची काय गरज?’; संजय राऊतांचा हल्लाबोल

जेव्हा वारंवार कोणीही बोलतो तेव्हा संशय येतो तेव्हा हे गप्पा बसतात. रोहित पवार काय बोलतील याकडे माझं लक्ष आहे. आणि ते जबाबदारीने बोलतील, असेही ते म्हणाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 07, 2026 | 02:59 PM
Sanjay Raut slams Mahayuti Government, Vidhan Parishad Electio, Mahayuti, MVA Candidates withdrawing nomination,

Sanjay Raut slams Mahayuti Government, Vidhan Parishad Electio, Mahayuti, MVA Candidates withdrawing nomination,

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांकडून हा घातपात असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच आता शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी विधान केले. रोहित पवार हे आमदार आहेत. अजित पवार यांचा अपघात किंवा विलीनीकरण हे ते बोलू शकतात आणि ते बोलतील, असे राऊत म्हणाले

तसेच मला शंका येत आहे राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी किंवा भुजबळ यांनी ही संशव्य व्यक्त केले आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकांना सांगतात की याद राखा, तुम्ही धमकी कशाला देत आहात? तुम्हाला वेदना का होत आहे? लोकांना दुःख आहे त्यांना विश्वास बसत नाही आहे. आणि शंका येणार कोणीही राजकारण करत नाही. मोदी संसदेत येत नाही आणि काहीतरी होईल म्हणून संशय व्यक्त करतात…काय झालं का? तुम्ही अस्वस्थ का होत आहे. बाकी लोकांना संशय आला आहे तर मग काय झालं?

हे देखील वाचा : तत्परतेने टोल वसुली, सरकारचा कोडगेपणा अनाकलनीय; राज ठाकरेंनी वाहतूक कोंडीवरुन जोरदार झापलं

दरम्यान, मोदींबाबत संशय येतो ना…मग लोकांना संशय आला आहे तर मग राजकारण कुठे झालं आहे. सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं नाही मिळालं त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलले पाहिजे…जेव्हा वारंवार कोणीही बोलतो तेव्हा संशय येतो तेव्हा हे गप्पा बसतात. रोहित पवार काय बोलतील याकडे माझं लक्ष आहे. आणि ते जबाबदारीने बोलतील, असेही ते म्हणाले.

चौकशीबाबत मी बोलणार नाही

चौकशी काय सुरू आहे त्याबाबत मी बोलणार नाही. आता ठाकरे कुटुंब एकत्र आले ना…राजकारण मतभेदापलिककडे कुटुंब असतं. पवार आणि ठाकरे हे दोघे की महाराष्ट्राला मार्ग दाखवलं आहे. शरद पवार हे भीष्मपिता आहेत आणि ते आता एकत्र परिवारात चर्चा करत असतील ते कर्तव्य करत आहेत.

आपण कशाला त्यात मध्ये पडायचं?

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय त्यांच्यावर सोडा ना. आपण कशाला त्यात मध्ये पडायचं? यात शिवसेनेचा काय संबंध? हा त्यांचा विषय असेल तर त्यांनी त्यातून मार्ग काढावा किंवा निर्णय घ्यावा. प्रत्येकवेळी तुम्ही इतर पक्षाच्या नेत्यांना विचारणार, असे मत खासदार राऊत यांनी यापूर्वीच व्यक्त केले.

Web Title: Sanjay raut criticized on government over ajit pawar plane crash issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • sanjay raut

संबंधित बातम्या

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध
1

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
2

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर
3

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग
4

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.