Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जलबोगदयाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या ७ झाडांचा जाणार बळी, पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीसमोर प्रस्ताव

मुंबईत जलबोगदयाच्या (Water Tunnel) कामासाठी ७ झाडे कापावी(7 tree) लागणार आहेत. त्याबदल्यात १७ झाडे पुन्हा लावावी लागणार आहेत.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 15, 2021 | 07:03 PM
water tunnel

water tunnel

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: घाटकोपरच्या एन विभागातील केशव बळीराम  हेडगेवार उद्यानातील प्रस्तावित अमर महल ते वडाळा आणि पुढे परेलपर्यंत होणाऱ्या जलबोगदयाच्या (Water Tunnel) कामासाठी ७ झाडे कापावी(7 tree) लागणार आहेत. त्याबदल्यात १७ झाडे पुन्हा लावावी लागणार आहेत. ही झाडे कापण्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती समोर मंजुरीसाठी आला आहे.

[read_also content=”ताैत्के चक्रीवादळासाठी मुंबई सज्ज – कशी करण्यात आली तयारी जाणून घ्या एका क्लिकवर https://www.navarashtra.com/latest-news/mumbai-is-ready-for-tauktae-cyclone-boats-came-back-and-sea-link-is-closed-nrsr-129372.html”]

मात्र शुक्रवारी वृक्ष प्राधिकरणाची सभा होऊ शकली नाही. ती रद्द करण्यात आली.त्यामुळे विषय पत्रिकेसमोरील हा एकमेव विषय सुद्धा प्रलंबित राहिला आहे. हेडगेवार उद्यानात एकूण ८२ झाडे आहेत. यापैकी जलबोगदयाच्या कामात नारळाचे १ झाड , पेलट्रोफोरमची ४, गुलमोहर १ आणि लिंबाचे एक मृत झाड अशी ७ झाडे कापायची आहेत.

Web Title: Seven trees would be cut for water tunnel in mumbai nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2021 | 07:00 PM

Topics:  

  • Mumbai
  • tree cutting

संबंधित बातम्या

Jaslok Hospital : मेंदूची गंभीर दुखापत झालेल्या ४ वर्षीय चिमुरड्याला मिळाले जीवनदान
1

Jaslok Hospital : मेंदूची गंभीर दुखापत झालेल्या ४ वर्षीय चिमुरड्याला मिळाले जीवनदान

Mumbai Cruise Hub: मुंबईत जागतिक दर्जाची पर्यटन क्रांती! ५ भव्य क्रूझ टर्मिनलमुळे देशांतर्गत आणि परदेशी पर्यटनाला मोठी चालना
2

Mumbai Cruise Hub: मुंबईत जागतिक दर्जाची पर्यटन क्रांती! ५ भव्य क्रूझ टर्मिनलमुळे देशांतर्गत आणि परदेशी पर्यटनाला मोठी चालना

Kalyan Crime: हिंदी भाषेने घेतला अल्पवयीन विद्यार्थ्याचा जीव! लोकलमध्ये धक्का लागला अन् ‘हिंदी-मराठी’ वरून पेटला वाद
3

Kalyan Crime: हिंदी भाषेने घेतला अल्पवयीन विद्यार्थ्याचा जीव! लोकलमध्ये धक्का लागला अन् ‘हिंदी-मराठी’ वरून पेटला वाद

Mumbai Metro: डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
4

Mumbai Metro: डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.