Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: रुग्णालयातही महिला असुरक्षित; X-ray च्या नावाखाली गर्भवती महिलेशी गैरकृत्य, टेक्निशियन निलंबित

सोलापूर येथील रामवाडी आरोग्य केंद्रात गर्भवती महिलेशी एक्स-रेच्या नावाखाली गैरकृत्य. टेक्निशियन गुरुप्रसाद इनामदार निलंबित. कुटुंबीयांनी तक्रार केली व चौकशीने दोष सिद्ध. सुरक्षेविषयी तीव्र प्रश्न.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 04, 2025 | 02:07 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • सोलापूर आरोग्य केंद्रात गर्भवती महिलेशी गैरवर्तन
  • एक्स-रे रूममध्ये टेक्निशियनकडून लज्जास्पद कृत्य
  • महिला घाबरून घरी पोहोचली व कुटुंबीयांना सांगितलं
सोलापूर: सोलापुरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गर्भवती महिला रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती तेव्हा तिच्या सोबत गैरकृतय करण्यात आले. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना सोलापूर येथे घडली आहे. गैरकृत्य करणाऱ्या टेक्निशियनला तातडीने निलंबित करण्यात आले.

कँटीनमध्ये 74 लाखांचा अपहार, हवालदाराला ठोकल्या बेड्या; ‘असा’ झाला प्रकार उघडकीस

नेमकं प्रकरण काय?

सोलापूर महापालिकेच रामवाडी आरोग्य केंद्र आणि प्रसूतीगृह आहे. या ठिकाणी अनेक गर्भवती महिला एक्स रे काढण्यासाठी येतात. या ठिकाणी पीडित महिला एक्स रे काढण्यासाठी आली होती. तिने सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर तीन एक्स रे रूममध्ये गेली. तिथं गुरुप्रसाद इनामदार नावाचा टेक्निशिअन होता. तोच एक्स रे मशिन ऑपरेट करत होता. त्यावेळी या टेक्निशिअनच्या मनात वाईट विचार आले. त्याने एक्स रे काढण्याच्या नावाखाली या महिलेच्या मनाला लज्जा वाटेल असे गैरकृत्य केलं.

गर्भवती महिला या गैरकृत्याने हादरून गेली. तिने प्रसंगावधान राखत तिथून काढता पाय घेतला. या थेट आपला घर गाठला. या घटनेने ती घाबरली. पीडितेने हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यांनी घडलेला सगळा प्रकार पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या कानावर घातला. एवढेच नाही तर याबाबतची तक्रार ही केली. घडलेला प्रकार हा गंभीर असल्याने तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले. ही चौकशी आरोग्य विभागाने वेगाने केली. या चौकशीचा अहवाल त्याच वेगाने महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आला. अहवालावरून संबंधीत कर्मचारी गुरुप्रसाद इनामदार याला तातडीने निलंबित करण्यात आले आहेत.

अश्या घटना जर आरोग्य केंद्रात होत असतील, जिथं महिलांना उपचार व सुरक्षिततेची हमी दिली जाते, तर हा अत्यंत गंभीर आणि चिंताजनक प्रश्न आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. लहान चिमुकली असो किंवा मुलगी, आई असो किंवा आजी महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत चालले आहे. महिला आपल्या कामाच्या ठिकाणी, मुली शाळेत, प्रवास करतांना, सार्वजनिक ठिकाणी असो किंवा आपल्या घरीच कुठेच महिला सुरक्षित नाही आहे. आता रुग्णालयात असा प्रकार घडल्याने महिलांच्या सुरक्षितेचा प्रश ऐरणीवर आला आहे.

स्कूल बसच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू, आई गंभीर जखमी; संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: सोलापूर महापालिकेच्या रामवाडी आरोग्य केंद्रात.

  • Que: पीडित महिला कोणत्या कामासाठी तिथे गेली होती?

    Ans: एक्स-रे काढण्यासाठी ती रुग्णालयात आली होती.

  • Que: आरोपीवर कोणती कारवाई करण्यात आली?

    Ans: चौकशी अहवालानंतर टेक्निशियनला तातडीने निलंबित करण्यात आले.

Web Title: Solapur news misconduct with pregnant woman in the name of x ray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 02:07 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Supreme Court : लपूनछपून महिलांचे फोटो काढल्यास आता…सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, गुप्तपणे फोट काढणे पडेल महागात
1

Supreme Court : लपूनछपून महिलांचे फोटो काढल्यास आता…सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, गुप्तपणे फोट काढणे पडेल महागात

Mumbai Crime: निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; लिफ्टमधील सीसीटीव्ही मध्ये घटना कैद
2

Mumbai Crime: निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; लिफ्टमधील सीसीटीव्ही मध्ये घटना कैद

Nagpur Crime: निर्दयी बापाकडून 2 अल्पवयीन मुलींवर तीन महिने अत्याचार; तृतीयपंथीयांनी घरात घुसून सुटका केली
3

Nagpur Crime: निर्दयी बापाकडून 2 अल्पवयीन मुलींवर तीन महिने अत्याचार; तृतीयपंथीयांनी घरात घुसून सुटका केली

Jalgaon Crime: इंस्टाग्राम व्हिडिओचा वाद ठरला जीवघेणा! जळगावात 19 वर्षीय तरुणाची बेदम मारहाणीत हत्या; ८ जणांविरोधात गुन्हा दाखल
4

Jalgaon Crime: इंस्टाग्राम व्हिडिओचा वाद ठरला जीवघेणा! जळगावात 19 वर्षीय तरुणाची बेदम मारहाणीत हत्या; ८ जणांविरोधात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.