Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत क्रिकेटप्रेमींची त्सुनामी पाहून टीम इंडियाच्या खेळाडूंना फोटो काढण्याचा मोह अनावर; चाहत्यांचा जल्लोष पाहून भारतीय संघ भारावला

  • By युवराज भगत
Updated On: Jul 04, 2024 | 09:14 PM
cricket lovers in Mumbai

cricket lovers in Mumbai

Follow Us
Close
Follow Us:

T-20 world cup trophy Victory Parade : भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईकर चाहत्यांनी विक्रमी गर्दी करीत अनेक रेकॉर्ड मोडले. चाहत्यांचा उत्साह पाहून टीम इंडियाचे खेळाडूसुद्धा भारावून गेले. भारतीय खेळाडूंनासुद्धा एवढी गर्दी पाहून सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. हे जिवंत सळसळते चैतन्य पाहून कोणाला धडकी भरणार नाही. अगदी वानखेडे स्टेडियमवर तर खचाखच भरलेले आहेच, पण त्याबरोबर मरीन ड्राईव्हवरील गर्दीने आज उच्चांक गाठला.

विराटने उंचावला चषक

#WATCH | Rohit Sharma and Virat Kohli lift the #T20WorldCup2024 trophy and show it to the fans who have gathered to see them hold their victory parade, in Mumbai. pic.twitter.com/jJsgeYhBnw — ANI (@ANI) July 4, 2024

विश्वचॅम्पियन टीम इंडिया बार्बाडोसमध्ये वादळामुळे अडकून पडली होती. परंतु, विशेष विमानाने ही मंडळी मायदेशी आज दाखल झाली. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर आज संध्याकाळी मुंबईत विजयी रॅली निघणार होती. कर्णधार रोहित शर्माने तसे सर्व क्रिकेटप्रेमींना या विजयी रॅलीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. त्याप्रमाणे चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

चाहत्यांनी केले जल्लोषात स्वागत

𝙎𝙀𝘼 𝙊𝙁 𝘽𝙇𝙐𝙀! 💙 From #TeamIndia to the fans, thank you for your unwavering support 🤗#T20WorldCup | #Champions pic.twitter.com/GaV49Kmg8s — BCCI (@BCCI) July 4, 2024

वानखेडेवर चाहत्यांची तुडुंब गर्दी

मुंबई क्रिकेट असोसिएशनने गुरुवारी संध्याकाळी भारताच्या T20 विश्वचषक विजय परेडसाठी वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांना विनामूल्य प्रवेशाची परवानगी दिली होती. पंतप्रधान मोदींची भेटीनंतर टीम इंडियाचे मुंबईत आगमन झाले. बीसीसीआयने नरिमन पॉइंट ते वानखेडे या 1 किमीच्या विजय परेडची व्यवस्था केली आहे, त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर एक छोटा समारंभ आयोजित करण्यात आला.

Web Title: T 20 world cup 2024 trophy victory procession ocean of cricket lovers in mumbai today record breaking crowd team india players took pictures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2024 | 08:40 PM

Topics:  

  • Hitman Rohit Sharma
  • ICC T20 World Cup 2024
  • Rohit Sharma
  • Wankhede Stadium

संबंधित बातम्या

विजय हजारे ट्रॉफीच्या आजच्या सामन्यात रोहित-विराट का खेळणार नाहीत? श्रेयस अय्यरबद्दल समोर आली मोठी अपडेट
1

विजय हजारे ट्रॉफीच्या आजच्या सामन्यात रोहित-विराट का खेळणार नाहीत? श्रेयस अय्यरबद्दल समोर आली मोठी अपडेट

‘RO-KO’ साठी 2025 वर्ष ठरले शानदार! भारतीय संघाचा जागतिक क्रिकेटमध्ये डंका; ICC  रँकिंगमध्ये साधली  हॅटट्रिक
2

‘RO-KO’ साठी 2025 वर्ष ठरले शानदार! भारतीय संघाचा जागतिक क्रिकेटमध्ये डंका; ICC  रँकिंगमध्ये साधली  हॅटट्रिक

Vijay Hazare Trophy सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा-विराट कोहली मालामाल! BCCI कडून मिळतोय भरघोस पगार
3

Vijay Hazare Trophy सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा-विराट कोहली मालामाल! BCCI कडून मिळतोय भरघोस पगार

Angkrish Raghuvanshi Injury: विजय हजारे ट्रॉफीत ‘हिटमॅन’च्या साथीदाराला गंभीर दुखापत, स्ट्रेचरवरून थेट रुग्णालयात दाखल
4

Angkrish Raghuvanshi Injury: विजय हजारे ट्रॉफीत ‘हिटमॅन’च्या साथीदाराला गंभीर दुखापत, स्ट्रेचरवरून थेट रुग्णालयात दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.