Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोळा येथील अस्थी विहार स्मारकाच्या पहिल्या टप्यातील काम पूर्ण

कोळा ता. सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी स्मारकाचे पहिल्या टप्यातील काम पूर्ण झाले असून यासाठी जिल्हा परिषदेकडून २ कोटी रुपये मंजूर झाले होते त्याचे पहिल्या टप्यातील काम पूर्ण असून या मध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लायब्ररीची उभारणी केलेली आहे.

  • By Aparna
Updated On: May 24, 2023 | 07:31 PM
कोळा येथील अस्थी विहार स्मारकाच्या पहिल्या टप्यातील काम पूर्ण
Follow Us
Follow Us:

कोळा : कोळा ता. सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी स्मारकाचे पहिल्या टप्यातील काम पूर्ण झाले असून यासाठी जिल्हा परिषदेकडून २ कोटी रुपये मंजूर झाले होते त्याचे पहिल्या टप्यातील काम पूर्ण असून या मध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लायब्ररीची उभारणी केलेली आहे. सध्या हे स्मारक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. संपूर्ण स्मारकाचे काम पूर्ण होण्यासाठी १२.५ कोटी रुपयांची आवश्यकता असून दुसऱ्या टप्यातील कामासाठी ४.५० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या निधीसाठी वारंवार जि.प. कडून निधीची मागणी केलेली आहे. आज सोलापूर मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी सदरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधी मागणीचा प्रस्ताव व स्मारकाच्या कामाचे सादरीकरण करण्यासाठी जि.प. सोलापूर बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला असल्याचे जि.प. सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी सांगितले.

त्यामुळे येणाऱ्या काळात राहिलेला १० कोटींचा निधी हा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निश्चितच देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी जर हा निधी दिला तर संपूर्ण आंबेडकर अनुयायां मध्ये त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना निर्माण होईल. व कोळा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असल्याने मुंबई येथील चैत्यभूमी व नागपूर येथील दिक्षा भूमी सारखेच पवित्र स्थान असल्याने ज्या आंबेडकरी अनुयायांना मुंबई किंवा नागपूर येथे जाणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी कोळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल व भविष्यात कोळे हे गाव सोलापूर जिल्ह्यातील एक पर्यटन स्थळ बनेल अशी आशा जि.प. सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: The first phase of asthi vihar memorial at kola is complete nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2023 | 07:31 PM

Topics:  

  • maharashtra
  • Sangola News

संबंधित बातम्या

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
1

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Shrikant Shinde: Gen Z साठी शिवसेनेचा नवा प्लॅन! स्पर्धा परीक्षा केंद्रांसह लोकप्रतिनिधींकडे फेलोशिपची संधी
2

Shrikant Shinde: Gen Z साठी शिवसेनेचा नवा प्लॅन! स्पर्धा परीक्षा केंद्रांसह लोकप्रतिनिधींकडे फेलोशिपची संधी

SIR Voter List: SIRमध्ये मोठी तफावत! तब्बल ४.६४ लाख मतदारांचा पत्ता नाही! ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी होणार जाहीर
3

SIR Voter List: SIRमध्ये मोठी तफावत! तब्बल ४.६४ लाख मतदारांचा पत्ता नाही! ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी होणार जाहीर

Dombivli News: डोंबिवलीतील माणगावमध्ये चाळींवर जेसीबी; रहिवासी-विकासक आमनेसामने, मालकी हक्कावरून वाद
4

Dombivli News: डोंबिवलीतील माणगावमध्ये चाळींवर जेसीबी; रहिवासी-विकासक आमनेसामने, मालकी हक्कावरून वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.