Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपुरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली, मृत्यूसंख्येत वाढ; बुधवारी २२२४ नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले

उपराजधानीत बुधवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, (According to a report received from the health department) कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत (the number of corona positive patients) मोठी घट झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात बुधवारी 2224 नवीन कोरोना रुग्ण (new corona patients) आढळून आले आहेत. यामध्ये 1163 रुग्ण शहरी भागातील (from urban areas) तर, 1050 रुग्ण ग्रामीण भागातील (from rural areas) आहेत. जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या (The number of out-of-district patients) 11 इतकी नोंदविण्यात आली आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 13, 2021 | 07:27 PM
नागपुरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली, मृत्यूसंख्येत वाढ; बुधवारी २२२४ नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur). उपराजधानीत बुधवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, (According to a report received from the health department) कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत (the number of corona positive patients) मोठी घट झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात बुधवारी 2224 नवीन कोरोना रुग्ण (new corona patients) आढळून आले आहेत. यामध्ये 1163 रुग्ण शहरी भागातील (from urban areas) तर, 1050 रुग्ण ग्रामीण भागातील (from rural areas) आहेत. जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या (The number of out-of-district patients) 11 इतकी नोंदविण्यात आली आहे. मागील 24 तासात कोरोनामुळे दगावल्यांची संख्या 77 इतकी होती. यामध्ये शहरातील 41 आणि ग्रामीण भागातील 25 तसेच 11 मृत व्यक्ती जिल्ह्याबाहेरील आहेत.

[read_also content=”मुंबई/ कोरोना काळात वीज, पाणी व अन्नधान्य मोफत देऊन खाजगी रुग्णालयात कोरोना उपचार मोफत करा : आमदार विनोद निकोले https://www.navarashtra.com/latest-news/free-corona-treatment-in-private-hospitals-by-providing-free-electricity-water-and-food-grains-during-corona-period-mla-vinod-nikole-nrat-128461.html”]

प्राप्त अहवालानुसार, नागपूर जिल्ह्यात बुधवारी ७७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातील ४१, ग्रामीण भागातील २५ आणि जिल्ह्याबाहेरील ११ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून आज १५ हजार ७१४ रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये शहरातील ११९०८ आणि ग्रामीण भागातील ३८०६ व्यक्तींचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ५८८४ रुग्णांना मनपाच्या आरोग्य विभागाकडून सुटी देण्यात आली.

सध्या नागपूर जिल्ह्यात ४.५८ लाख कोरोनाा संक्रमित रुग्ण आहेत. एकूण कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३९ हजार ६१६ आहे. यामध्ये शहरातील २० हजार १४८ आणि गा्रमीण भागातील १९ हजार ४६८ रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्य झालेल्यांची बुधवार पर्यंतची आकडेवारी ८४०२ इतकी नोंदविण्यात आली आहे.

Web Title: The number of corona positive patients in nagpur decreased the number of deaths increased on wednesday 2224 new corona positive patients were found nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2021 | 07:27 PM

Topics:  

  • Department of Health
  • Nagpur
  • Nagpur Municipal Corporation
  • आरोग्य विभाग

संबंधित बातम्या

Nagpur Crime: प्रेयसी बाबत आक्षेपार्ह टिप्पणीचा राग; दारूच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, 4 जण गंभीर जखमी
1

Nagpur Crime: प्रेयसी बाबत आक्षेपार्ह टिप्पणीचा राग; दारूच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, 4 जण गंभीर जखमी

Nagpur: नागपूर सायबर पोलिसांचा मोठा खुलासा! ‘शादी डॉट कॉम’वर ओळख वाढवून महिलेला 7.51 लाखांचा गंडा; विदेशी नागरिकासह 3 आरोपी अटकेत
2

Nagpur: नागपूर सायबर पोलिसांचा मोठा खुलासा! ‘शादी डॉट कॉम’वर ओळख वाढवून महिलेला 7.51 लाखांचा गंडा; विदेशी नागरिकासह 3 आरोपी अटकेत

नागपूर महापालिकेत चौरंगी लढत; आता 992 उमेदवार असणार निवडणुकीच्या रिंगणात…
3

नागपूर महापालिकेत चौरंगी लढत; आता 992 उमेदवार असणार निवडणुकीच्या रिंगणात…

Nagpur Crime: आई-बाप की हैवान! 12 वर्षांच्या मुलाला साखळीने बांधलं, 2 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल
4

Nagpur Crime: आई-बाप की हैवान! 12 वर्षांच्या मुलाला साखळीने बांधलं, 2 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.