• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Three Terrorist Of Lashkar E Toyba Killed In Anantnag Area Of Jammu Kashmir Nrsr

अनंतनाग भागात चकमक – लष्कर ए तोयबाच्या ३ दहशतवाद्यांना मारण्यात भारतीय जवानांना आलं यश

अनंतगनागमध्ये(Anantnag)तीन दहशतवाद्यांना(Three terrorists killed) मारण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे.

  • By साधना
Updated On: May 11, 2021 | 02:15 PM
terrorists
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जम्मू-काश्मीरमधील(Jammu Kashmir) अनंतगनागमध्ये तीन दहशतवाद्यांना (Three terrorists killed) मारण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार हे तिन्ही दहशतवादी लष्कर ए तोयबाचे सदस्य(LET) होते. याआधी ६ मे रोजी झालेल्या चकमकीतदेखील तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं होते. शिवाय यावेळी एक दहशतवाद्याने आत्मसमर्पण देखील केलं होतं.

[read_also content=”आता चीनमधील डॉक्टरनेच केलाय खुलासा, शत्रूची आरोग्य व्यवस्था बिघडवण्यासाठी चीनने पसरवला कोरोना विषाणू https://www.navarashtra.com/latest-news/chinese-doctor-lemeng-yan-said-china-tried-to-spread-corona-virus-to-damage-health-system-nrsr-127235.html”]

या चकमकीबाबत काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, अनंतनागमधील कोकरनाग भागात दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जवानांच्या एक टीमने या परिसरात शोधमोहीम सुरू केली होती.त्यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. जवानांनीसुद्धा या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले.

One of the killed terrorists Ubaid Shafi was involved in Aari Bagh terror attack which was carried out by LeT on the house of a BJP leader on 1st April. In that attack, J&K Police cop Rameez Raja was martyred: Kashmir Zone Police — ANI (@ANI) May 11, 2021

या तीन दहशतवाद्यांपैकी एक उबेद शफी याचा १ एप्रिल रोजी अरिबाग येथे भाजपा नेत्याच्य़ा घरावर लष्कर ए तोयबाकडून करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी होता.

Web Title: Three terrorist of lashkar e toyba killed in anantnag area of jammu kashmir nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 11, 2021 | 02:10 PM

Topics:  

  • jammu kashmir
  • terrorist killed

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महाशिवरात्री 2026: राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा; योगी आदित्यनाथ यांची खास शिवपूजा

महाशिवरात्री 2026: राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा; योगी आदित्यनाथ यांची खास शिवपूजा

Feb 15, 2026 | 12:30 PM
थिएटरमध्ये प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात Shahid Kapoorचा चित्रपट; BookMyShow ने उचललं मोठे पाऊल

थिएटरमध्ये प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात Shahid Kapoorचा चित्रपट; BookMyShow ने उचललं मोठे पाऊल

Feb 15, 2026 | 12:30 PM
Ambernath News : मुलाच्या मृत्यू प्रकरणात आरोपी महिला डॉक्टरचा जीव संपवण्याचा प्रयत्न; सामाजिक कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

Ambernath News : मुलाच्या मृत्यू प्रकरणात आरोपी महिला डॉक्टरचा जीव संपवण्याचा प्रयत्न; सामाजिक कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

Feb 15, 2026 | 12:30 PM
कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना करा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना करा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

Feb 15, 2026 | 12:21 PM
Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Feb 15, 2026 | 12:13 PM
दारूच्या नशेत एकाची हत्या; आधी शिवीगाळ झाली, नंतर थेट दांडक्यानेच मारलं…

दारूच्या नशेत एकाची हत्या; आधी शिवीगाळ झाली, नंतर थेट दांडक्यानेच मारलं…

Feb 15, 2026 | 12:02 PM
Raigad News: आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न! ‘आपला दवाखाना’ नावापुरताच? सुविधांच्या अभावामुळे रुग्ण झाले हैराण

Raigad News: आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न! ‘आपला दवाखाना’ नावापुरताच? सुविधांच्या अभावामुळे रुग्ण झाले हैराण

Feb 15, 2026 | 12:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.