रोहित शर्मा (फोटो- ट्विटर)
वेस्ट इंडिजने भारताला 406 रन्सचे टार्गेट दिले आहे. त्याचा पाठलाग करण्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. दोघांनी अत्यंत सावध मात्र आक्रमक सुरुवात केली आहे. दोघांनी 14 ओव्हर्समध्ये 121 रन्सची भागीदारी रचली आहे. तसेच रोहित शर्माने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 12000 रन्सचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे रोहित शर्मा आता सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात क्लबमध्ये सामील झाला आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकीपर), नमन धीर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, गुरनूर ब्रार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.
FIFTY 🆙 in some style 🔥 Rohit Sharma looking in fine touch tonight 👌👌 His 6️⃣3️⃣rd in ODIs 😎 Updates ▶️ https://t.co/6XCYRtZLAi#TeamIndia | #INDvWI | @mflone_ | @ImRo45 pic.twitter.com/t5weHKyjBi — BCCI (@BCCI) September 30, 2026
IND Vs WI: अबब! विंडीजच्या गड्यांनी लयं बेक्कार धुतलं; Team India 400 पार करणार? गिल-कोहली…
वेस्ट इंडिज: जॉन कॅम्पबेल, जस्टिन ग्रीव्ह्स, केसी कार्टी, शाई होप (कर्णधार आणि विकेटकीपर), अमीर जांगू, ज्वेल अँड्र्यू, रॉस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडन सील्स.
बातमी अपडेट होत आहे…






