• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Udayanraje Bhosale Will Make A Big Announcement Tomorrow In Satara Nrka

उदयनराजेंच्या ‘त्या’ ट्विटमुळे राजकीय चर्चांना उधाण

आता उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत उद्या म्हणजेच 24 तारखेला साताऱ्यात एक मोठी घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नेमकी कोणती घोषणा उदयनराजे भोसले करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 23, 2022 | 06:41 PM
उदयनराजेंच्या ‘त्या’ ट्विटमुळे राजकीय चर्चांना उधाण
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सातारा : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे कोणत्या-ना-कोणत्या कारणाने मीडियामध्ये चर्चेत असतात. उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलने ओळखले जातात. दरम्यान, आता उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत उद्या म्हणजेच 24 तारखेला साताऱ्यात एक मोठी घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नेमकी कोणती घोषणा उदयनराजे भोसले करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://twitter.com/Chh_Udayanraje/status/1496443700917977090?t=JSRJfvKallNive3FA78WEA&s=08

ह्या 24 तारखेला एक मोठी घोषणा करायचे मनात आहे. राजकीय आरोप-प्रतिआरोपांच्या ह्या वातावरणात पहिल्याच वाक्याने ज्या ज्या शक्यता तुमच्या डोक्यात आल्या असतील, त्यामध्ये काहीच नसणार आहे. उपक्रम अभिनव आहे, तेव्हा हे आमंत्रण पण फार औपचारिक अशा धाटणीचे नाही, असे उदयनराजे भोसले यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

याचबरोबर, आपण सारेच आपल्या भोवती सुरु असणाऱ्या घटना पाहत असतो. काही अयोग्य वाटल्या तर त्या कोणीतरी दुरूस्त करेल अशी केवळ इच्छा आपण व्यक्त करत असतो. आम्ही मात्र एका सामाजिक प्रश्नावर गेली अनेक वर्षे प्रशासकीय बदलांसाठी अनेक प्रयत्न केले. पण ते पुरेसे नाहीत. गेल्या काही दिवसांच्या चिंतनातून आम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणून स्वत:च एक व्यवस्था उभी करण्याचे ठरविले आहे, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.

याशिवाय, कोणता प्रश्न, काय व्यवस्था… अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी आम्ही सदर पत्राने आमंत्रण देत आहोत, असे ट्विटमध्ये म्हणत उदयनराजे भोसले यांनी पत्रकार आणि जनतेला आमंत्रण दिले आहे.

त्यामुळे आता साताऱ्यातील विकासकामांबाबत उदयनराजे भोसले बोलणार आहेत की येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने काही राजकीय भूमिका घेणार आहेत, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. तसेच, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Web Title: Udayanraje bhosale will make a big announcement tomorrow in satara nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2022 | 06:40 PM

Topics:  

  • Udayanraje Bhosale
  • उदयनराजे भोसले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

Feb 17, 2026 | 05:09 PM
Shivjayanti 2026: शिवजयंतीला मुंबईच्या जवळील किल्ल्यांना द्या भेट! छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अनुभवा

Shivjayanti 2026: शिवजयंतीला मुंबईच्या जवळील किल्ल्यांना द्या भेट! छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अनुभवा

Feb 17, 2026 | 05:04 PM
सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

Feb 17, 2026 | 05:04 PM
Onion Farmers News:  कांद्याचे १००० कोटींचे नुकसान थांबणार? पाशा पटेल अध्यक्षतेखालील समितीने सुचविले उपाय

Onion Farmers News:  कांद्याचे १००० कोटींचे नुकसान थांबणार? पाशा पटेल अध्यक्षतेखालील समितीने सुचविले उपाय

Feb 17, 2026 | 04:58 PM
कोकणवासियांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या, मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी आणि किती वाजता? पाहा वेळापत्रक

कोकणवासियांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या, मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी आणि किती वाजता? पाहा वेळापत्रक

Feb 17, 2026 | 04:56 PM
Shubman Gill Dance: T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला! भावाच्या लग्नात डान्स फ्लोरवर धरला ठेका; Video व्हायरल

Shubman Gill Dance: T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला! भावाच्या लग्नात डान्स फ्लोरवर धरला ठेका; Video व्हायरल

Feb 17, 2026 | 04:54 PM
इम्रान खानची अवस्था वाईट! गावस्कर आणि कपिल देवसह 14 माजी क्रिकेटपटूंचे शाहबाज शरीफ यांना पत्र; वाचा सविस्तर 

इम्रान खानची अवस्था वाईट! गावस्कर आणि कपिल देवसह 14 माजी क्रिकेटपटूंचे शाहबाज शरीफ यांना पत्र; वाचा सविस्तर 

Feb 17, 2026 | 04:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.