Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तान ते पाकिस्तानच! उद्घाटन होताच लोकांनी लुटला मॉल, तासाभरात बिसनेसमॅन झाला कंगाल, Video Viral

पाकिस्तानमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र आजचा हा धक्कादायक व्हिडिओ पाहून पाकिस्तानने पुन्हा जगासमोर आपली लाज काढल्याचे दिसून येत आहे. नवीन सुरु झालेल्या शॉपिंग मॉलला पाकिस्तानी लोकांनी असे लुटले की तासाभरातच मालक कंगाल झाला. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 04, 2024 | 01:18 PM
पाकिस्तान ते पाकिस्तानच! उद्घाटन होताच लोकांनी लुटला मॉल, तासाभरात बिसनेसमॅन झाला कंगाल, Video Viral

पाकिस्तान ते पाकिस्तानच! उद्घाटन होताच लोकांनी लुटला मॉल, तासाभरात बिसनेसमॅन झाला कंगाल, Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर अनेक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेकदा भारताचा शेजारी देश पाकिटांमधीलदेखील अनेक व्हिडिओ सामील असतात. मात्र सध्या पाकिस्तामधील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही बोलावेसे वाटेल की, पाकिस्तानहा शेवटी पाकिस्तानच! काय आहे प्रकरण ते जाणून घेऊयात.

सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती फार बिकट आहे, हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे. लोकं अक्षरश: एक वेळच्या जेवणासाठीही तडफत आहेत. ज्यांच्याकडे थोडेफार शिक्षण आहे ते जग सोडून दुसऱ्या देशात सेटल होत आहेत. अशा परिस्थितीत एका विदेशी बिझनेसमॅनने पाकिस्तानात शॉपिंग मॉल सुरू केले होते. मात्र काही क्षणातच त्याला त्याच्या या निर्णयाचा पश्चाताप करावा लागला.

हेदेखील वाचा – बाइक चालवताना ओढणी हँडलमध्ये अडकली, गळ्याला बसला फास अन् नंतर जे घडलं… घटनेचा Video Viral

झाले असे की, मॉल उघडताच पाकिस्तानच्या लोकांनी अक्षरशः हा मॉल लुटून काढला. कशी क्षणार्धात मॉलची झालेली दुरवस्था पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. लाखो लोक एकाच वेळी या मॉलमध्ये शिरले अन् त्यांनी वाट्टेल त्या वस्तू पळवून नेल्या. बिझनेसमॅनने करोडो रूपये खर्च करून हा देशातील सर्वात मोठा मॉल उभा केला होता. मात्र लोकांनी अक्षरशः त्याच मातेरं केलं आणि काही तासांतच त्या बिचाऱ्याला कंगाल करून सोडलं.

A businessman of Pakistan living abroad opened a huge mall in locality of Karachi, which he named Dream Bazaar. And today on day of inauguration he had announced a special discount Crowd of about one lakh stormed and looted the entire mall
https://t.co/DlNcxm2wzO
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 1, 2024

माहितीनुसार, हे मॉल पाकिस्तानमधील कराचीमध्ये सुरु करण्यात आलं होत. या मॉलच नाव ‘ड्रीम बाजार’ असे ठेवण्यात आलं होत. हा पाकिस्तानातील सर्वात मोठा मॉल असल्याचे सांगितले जात आहे, ज्याला क्षणार्धात पाकिस्तानच्या लोकांनी धुळीत मिळवलं. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या मॉलमध्ये प्रत्येक वस्तूवर काही ना काही सूट देण्यात आली होती.विविध प्रकारचे ऑफर्स लावण्यात आले होते. मग काय सूट हा शब्द वाचताच लोकं अक्षरश: मॉलमध्ये तुटून पडली.

हेदेखील वाचा – गरीब फुगेवाल्याला बसवलं 5 कोटींच्या पोर्शे गाडीत, चिमुकलीचा आनंद पाहून डोळे पानावतील, हृदयद्रावक Video Viral

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की लाखो लोक कशी मॉलमध्ये शिरली आणि हातात मिळेल ती वस्तू घेऊन पळू लागली. या घटनेचा व्हिडिओ @Ghar Ke Kalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने म्हटलं, बिसनेस मॅनचा पाकिस्तानमध्ये मॉल ओपन कारण्याचा निर्णय फार चुकीचा होता. तसेच अनेकांनी आता बिसनेस मॅनसाठी खेद व्यक्त केला आहे.

Web Title: Viral video people looted the mall as soon as it opened and the businessman became poor within an hour video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 01:17 PM

Topics:  

  • Mall
  • pakistan
  • viral video

संबंधित बातम्या

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral
1

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
2

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral
3

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral
4

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.