• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Virat Kohli Gave A Never To Be Forgotten Gift To Shakib Al Hasan

विराट कोहलीची शाकिब अल हसनला खास भेट; अविस्मरणीय गिफ्टने भारावला बांगलादेशी फलंदाज

भारत विरुद्ध बांगलादेश कानपूर कसोटी संपल्यानंतर विराट कोहलीने बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनला एक अप्रतिम भेट दिली. त्याने स्वतःची बॅट शाकिबला भेट देऊन सर्वांनाच भारावून टाकले. शकील अल हसनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. याच पार्श्वभूमीवर विराटने शाकिबला खास भेट देत हसनचे मन जिंकले.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 01, 2024 | 06:49 PM
Virat Kohli Special Gift for Shakib Al Hasan
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Virat Kohli Special Gift for Shakib Al Hasan : सलग दोन विजय प्राप्त करीत भारताने बांगलादेशसोबतची कसोटी मालिका विजयासह संपवली. भारत जिंकला आणि बांगलादेशचाही पराभव झाला. पण त्यानंतर कानपूरच्या मैदानावर जे दिसलं ते हृदय पिळवटून टाकणारं चित्र होतं. कारण त्या छायाचित्रांमध्ये विराट कोहली बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनला एक अविस्मरणीय भेट देताना दिसत होता. विराट कोहलीच्या या हालचालीमागील कारण शाकिब अल हसनच्या निवृत्तीच्या निर्णयाशी संबंधित असू शकते.

विराटची  शाकिब अल हसनला मोठी भेट

KING KOHLI IS A GEM, THE PURE SOUL…!!!! ❤️ – Virat Kohli gifted his bat to Shakib Al Hasan after the match. 👌 pic.twitter.com/UMDzVDB5N9 — Tanuj Singh (@ImTanujSingh) October 1, 2024

शाकिबची कसोटीतून निवृत्ती
कानपूर कसोटी सुरू होण्यापूर्वी शाकिब अल हसनने निवृत्ती जाहीर केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव घरच्या मैदानावर तो सामना खेळू शकला नाही, तर कानपूर ही त्याची शेवटची कसोटी ठरू शकते, असे तो म्हणाला होता. आता शाकिब पुढे काय पाऊल उचलणार? बांगलादेशला जाऊन कसोटी खेळणार की नाही? हे माहीत नाही पण शाकिब आता भारतात कसोटी खेळताना दिसणार नाही हे मात्र नक्की. त्याने आपली शेवटची कसोटी भारतीय भूमीवर खेळली आहे.

विराटची शाकिबला खास भेट

KING KOHLI IS A GEM, THE PURE SOUL…!!!! ❤️ – Virat Kohli gifted his bat to Shakib Al Hasan after the match. 👌 pic.twitter.com/UMDzVDB5N9 — Tanuj Singh (@ImTanujSingh) October 1, 2024

विराट कोहलीने दिली शाकिबला बॅट
कानपूर कसोटीत भारताने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला. हा कसोटी सामना संपल्यानंतर विराट कोहलीने शाकिब अल हसनला त्याची बॅट भेट दिली. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. विराटने त्याची सही केलेली बॅट शाकिबला भेट दिली.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत शकिबची कामगिरी
शाकिब अल हसनने बांगलादेशविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या 4 डावात 66 धावा केल्या, ज्यात 32 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. गोलंदाजीत त्याने 4 बळी घेतले. ही मालिका साकिबसाठी कामगिरीच्या दृष्टीने तितकीशी चांगली नव्हती हे स्पष्ट आहे. बांगलादेशविरुद्धची ही कसोटी मालिका विराट कोहलीसाठी चांगली गेली नाही. तसेच त्याने 4 डावात केवळ 100 धावा केल्या आहेत.

Web Title: Virat kohli gave a never to be forgotten gift to shakib al hasan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 06:49 PM

Topics:  

  • Bangladesh
  • cricket
  • IND vs BAN 2nd Test
  • shakib al hasan
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
1

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
2

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
3

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
4

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन

Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन

Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.