• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Why Did Manmohan Singh Sit Quietly For So Many Years Nrms

नोटबंदीमुळे प्रचंड नुकसान इतकी वर्ष मनमोहनसिंग शांत का बसले होते?

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग विख्यात अर्थशास्त्रज्ञ आहेत. पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. समाजवादाच्या विळख्यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी त्यांनी खुली अर्थव्यवस्था आणली.

  • By Navarashtra Staff
Updated On: Mar 04, 2021 | 08:35 AM
डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाला आर्थिक संकटातून कसं सावरलं? काय आहे या मागचा इतिहास?

डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाला आर्थिक संकटातून कसं सावरलं? काय आहे या मागचा इतिहास?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हे अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रपती जॉर्ज बुश यांनी इ.स. २००८ मध्ये जागतिक मंदीच्या लाटेतून सुटका करून घेण्यासाठी डॉ. मनमोहनसिंग यांना सल्ला मागितला होता. ऑक्सफोर्ड विद्यापीठात मनमोहनसिंगनी अर्थशास्त्र हा विषय शिकविलेला आहे. ते जेव्हा पंतप्रधान बनले तेव्हा त्यांची प्रतिमा आज्ञाधारक नोकरशहा अशी बनली होती. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्त होते. ते १० वर्षे पंतप्रधान होते, परंतु या कालावधीमध्ये त्यांनी कधीच स्वतंत्रपणे निर्णय घेतलेले नाही. त्यावेळी त्यांच्यावर असा आरोप करण्यात येत होता की, पंतप्रधान मनमोहनसिंगांवर सोनिया गांधी यांचे संपूर्ण नियंत्रण आहे. ते एक मजबूर पंतप्रधान आहेत.

१० जनपथने घेतलेले निर्णय राबविणे, हेच त्यांचे काम आहेत. प्रणव मुखर्जी यांची ज्येष्ठता डावळून मनमोहनसिंग यांची पंतप्रधानपदी वर्णी लावण्यात आली होती, कारण ते सोनिया गांधी यांच्याप्रति एकनिष्ठ होते. सोनियांचा त्यांच्यावर प्रचंड विश्‍वास होता. एकदा तर मनमोहनसिंगानी काढलेला अध्यादेश राहुल गांधी यांनी फाडून फेकला होता. याला प्रतिष्ठेचा प्रश्‍न न बनविता ते पदावर कायम राहिले. इतकी वर्षे शांत असलेले मनमोहनसिंग आता मात्र पंतप्रधान मोदींनी इ.स. २०१६ मध्ये लागू केलेली नोटबंदी चुकीची होती. या नोटबंदीमुळे कित्येकांचे रोजगार गेळे. अनेक बेरोजगार झाळे, अशी टीका करीत आहेत. ज्यावेळी नोटबंदी लागू करण्यात आली त्यावेळीच मनमोहनसिंग नोटबंदी चुकीचे आहे, असे सांगू शकत होते, परंतु त्यावेळी ते काहीही बोलले नाही.

नोटबंदीमुळे काळ्या धनावर अंकुश लावता येईल, यामुळे दहशतवादी कारवायांवर लगाम लावता येईल, असे सांगितल्या जात होते, परंतु असे काहीही घडले नाही, असे मनमोहनसिंग म्हणाले. ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद ठरवून २००० ची नवीन नोट चळनात आणण्यात आली, त्यामुळे कोणता फायदा झाला? नोटबंदीमुळे लहान आणि मध्यम उद्योग बंद झाले. बांधकाम व्यवसाय ठप्प झाला अशी टीका मनमोहनसिंग करीत आहे. परंतु हे सांगण्यासाठी मनमोहनसिंगाना ४ वर्षे का लागली, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

Web Title: Why did manmohan singh sit quietly for so many years nrms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2021 | 08:35 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

Feb 14, 2026 | 11:45 PM
Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Feb 14, 2026 | 11:25 PM
आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

Feb 14, 2026 | 11:23 PM
T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

Feb 14, 2026 | 10:57 PM
Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Feb 14, 2026 | 10:18 PM
शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

Feb 14, 2026 | 09:42 PM
Health Care Tips : गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं? ‘ही’ योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते

Health Care Tips : गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं? ‘ही’ योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते

Feb 14, 2026 | 09:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.