(फोटो सौजन्य: Pinterest)
दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या
घरी कसे तयार करावे नॅचरल क्लिंजर?
यासाठी एका वाटीत एक ते दोन चमचे बेसन, एक चमचे दही आणि चमचाभर मध घ्या. सर्व साहित्य नीट एकत्रित करून याची पेस्ट तयार करा. तुमचा होममेड क्लीन जर तयार आहे.
बेसन आणि दही च्या क्लिंजरचे फायदे
क्लिंजर चा वापर कसा करावा?

