Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi Serial : अन्नपुर्णा आजी कामिनीच्या सणसणीत कानाखाली वाजवणार; कमळी मालिकेत नवीन ट्विस्ट, पाहा प्रोमो

सध्या झी मराठीवरील मालिकांनी चांगलाच वेध घेतला आहे. मालिकेतील अन्नपुर्णा आजीचा तिचा मोठ्या नातीवर प्रचंड जीव आहे हे एह्वाना प्रेक्षकांना देखील माहीत झालेलं आहे. अशातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 22, 2026 | 02:55 PM
Zee Marathi Serial : अन्नपुर्णा आजी कामिनीच्या सणसणीत कानाखाली वाजवणार; कमळी मालिकेत नवीन ट्विस्ट, पाहा प्रोमो
Follow Us
Follow Us:
  • अन्नपुर्णा आजी कामिनीच्या सणसणीत कानाखाली वाजवणार;
  • कमळी मालिकेत नवीन ट्विस्ट, पाहा प्रोमो
सध्या झी मराठीवरील मालिकांनी चांगलाच वेध घेतला आहे. मालिकेतील अन्नपुर्णा आजीचा तिचा मोठ्या नातीवर प्रचंड जीव आहे हे एह्वाना प्रेक्षकांना देखील माहीत झालेलं आहे. अशातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अन्नपुर्णाने महाजन कुटुंबातील काही प्रॉपर्टी तिच्या मोठ्या नातीच्या नावावर करते. हा निर्णय काही कामिनीला मान्य नसतो. महाजनांची सगळी प्रॉपर्टी अनिकालाच मिळाली पाहिजे हा कामिनीचा अट्टाहास आहे. आणि याच कारणामुळे कामिनी अन्नपुर्णा आजीचा खोटी माहिती पटवून सांगते की, महाजनांच्या मोठ्या नातीचा मृत्यू झाला आणि आता ती पुन्हा कधीच अन्नपुर्णाला भेटू शकणार नाही. अन्नपुर्णा आजीला कामिनीच्या सांगण्याने प्रचंड मानसिक धक्का बसतो. आपवल्या मोठ्या नातीबद्दल कामिनीने जे काही सांगितलं त्याला सत्य मानलेली अन्नपुर्णा आजी कोणाशीच काही बोलत नाही.

‘गोंधळ’चे कोट्यवधींचे OTT डील? दिग्दर्शकाने एकाच दिवशी खरेदी केल्या ४ आलिशान गाड्या

 

अन्नपुर्णा आजी कोणाशीच काही बोलत नाही. आपल्य़ा आईची अशी झालेली अवस्था पाहून राजनला खूप वाईट वाटतं. महाजनांच्या मोठ्या नातीच्या मृत्यूमुळे अन्नपुर्णा नैराश्यात जाते. मात्र तिच्या मोठ्या नातीबद्दल असं काहीही झालेलं नाही जे कमळी राजला सांगते पण तोपर्यंत अन्नपुर्णाला प्रचंड मानसिक धक्का बसलेला असतो. आपली आई या सगळ्या परिस्थितीतून बाहेर यावी यासाठी राजन कमळीला सांगतो की, तूच तिची मोठी नात बनून घरात ये. त्यानंतर कमळी आणि निंगी मध्यरात्री महाजनांच्या घरात शिरतात. दागिन्यांचा डब्बा कमळीच्या हातात असतानाच कामिनी त्यांना रंगेहात पकडते. त्यानंतर राजन देखील कमळीला बोलतो तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. कामिनी करत असलेल्या आरोपांवर कमळी काहीच बोलत नाही. कामिनी कमळीला मारायला धावणार तितक्यात अन्नपुर्णा आजी येते आणि कामिनीच्या कानाखाली देते. असा मालिकेचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आलेला आहे. हा विशेष भाग येत्या 23 आणि 24 फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे.

Jai Jai Swami Samarth मध्ये भक्ती विरुद्ध स्वार्थाची लढाई, भक्ताला न्याय मिळवून देणार का स्वामी समर्थ?

या सगळ्याच्या निमित्ताने कमळीच खरी महाजनांची मोठी नात आहे हे सत्य आता तरी उघड होईल का ? कामिनीचा खरा चेहरा महाजन कुटुंबियांना समजेल का हे येत्या काही भागांत समोर येईल. कमळी मालिकेबाबत सांगायचं झालंच तर झी मराठीवरील तारिणी आणि कमळी या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती पाहायाला मिळत आहे. गेल्या आठवड्याच्या टीआरपीमध्ये दुसऱ्या स्थानावर येत कमळी मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं.

Web Title: Zee marathi serial annapurna will slap kamini new twist in kamali serial watch the promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • marathi serial news
  • marathi serial update
  • zee maarthi

संबंधित बातम्या

Colours Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये हायव्होल्टेज ड्रामा! शांभवीला छवीचा थेट इशारा; राजगुरू कुटुंबावर नवं संकट
1

Colours Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये हायव्होल्टेज ड्रामा! शांभवीला छवीचा थेट इशारा; राजगुरू कुटुंबावर नवं संकट

Marathi Serial: ‘मोहिनी’मध्ये मोठा ट्विस्ट! RK च्या आयुष्यात दीपाची एंट्री; सुपरस्टार जेलमध्ये जाणार?
2

Marathi Serial: ‘मोहिनी’मध्ये मोठा ट्विस्ट! RK च्या आयुष्यात दीपाची एंट्री; सुपरस्टार जेलमध्ये जाणार?

Vachan Dile Tu Mala : नवा लुक, नवा ट्विस्ट! सेटवरील लोकांनीही ओळखले नाही; शौर्य आणि ऊर्जा बनले धडाडीचे पत्रकार
3

Vachan Dile Tu Mala : नवा लुक, नवा ट्विस्ट! सेटवरील लोकांनीही ओळखले नाही; शौर्य आणि ऊर्जा बनले धडाडीचे पत्रकार

Aai Tuljabhavani : तुळजा भवानीच्या शक्तिरूपांचे विराट दर्शन! अनुभवा दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक जुलै महिना
4

Aai Tuljabhavani : तुळजा भवानीच्या शक्तिरूपांचे विराट दर्शन! अनुभवा दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक जुलै महिना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.