• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Gondhal Marathi Movie Director Santosh Davakhar Buys Four Luxury Cars On Same Day

‘गोंधळ’चे कोट्यवधींचे OTT डील? दिग्दर्शकाने एकाच दिवशी खरेदी केल्या ४ आलिशान गाड्या

चित्रपटगृहांत यशस्वी ठरलेला आणि आशयघन मांडणीमुळे प्रेक्षक–समीक्षकांची दाद मिळवलेला ‘गोंधळ’ आता मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच या डीलमुळे चित्रपटाचे दिग्दर्शक चर्चेत आले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 22, 2026 | 08:32 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘गोंधळ’चे कोट्यवधींचे OTT डील?
  • दिग्दर्शकाने खरेदी केल्या ४ आलिशान गाड्या
  • ‘गोंधळ’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
 
चित्रपटगृहांत दमदार यश मिळवून आशयघन मांडणीमुळे प्रेक्षक आणि समीक्षकांची मनं जिंकणारा ‘गोंधळ’ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मात्र यावेळी चर्चा चित्रपटाच्या कथानकाची किंवा पुरस्कारांची नसून, दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या आलिशान गाड्यांच्या खरेदीची आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी एकाच दिवशी तब्बल चार लक्झरी गाड्या खरेदी केल्याची बातमी समोर आली आहे, आणि ही माहिती मिळताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताच नेटिझन्समध्ये चर्चा रंगली आहे. हा सगळा मोठ्या ओटीटी डीलचा परिणाम तर नाही ना? असे प्रश्न लोकांना पडत आहेत.

जेहच्या वाढदिवशी Kareena Kapoor चा खास उपक्रम; झाड लावून दिला पर्यावरणाचा संदेश, पाहा फोटो

‘गोंधळ’ हा चित्रपट लवकरच एखाद्या मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ किंवा झी फाईव्हसारख्या प्लॅटफॉर्मवर चित्रपट विकला गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार, हा व्यवहार कोट्यवधी रुपयांत झाल्याची चर्चा आहे. संतोष डावखर यांच्याकडे आधीपासूनच मेबाखसारखी आलिशान गाडी असताना त्यांनी रेंज रोव्हर, डिफेंडर, बीएमडब्ल्यू आणि बीवायडी सीलायन या गाड्यांचा आपल्या कलेक्शनमध्ये समावेश केल्यामुळे ही डील खूपच मोठी असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकूणच सहा कोटींहून अधिक किमतीच्या गाड्यांची खरेदी झाल्याची चर्चा रंगली आहे, मात्र अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही.

दरम्यान, ‘गोंधळ’ चित्रपटाच्या कथेबाबत बोलायचे झाले तर चित्रपटाच्या यशाची कहाणीही तितकीच प्रभावी आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाने अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स (फिप्रेस्को) कडून मिळालेला प्रतिष्ठित सन्मान मराठी चित्रपटसृष्टीसाठी ऐतिहासिक ठरला. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचे पुरस्कार मिळवत चित्रपटाने आपली ताकद सिद्ध केली. २२ व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्येही सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान पटकावत ‘गोंधळ’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर छाप पाडली.

Jai Jai Swami Samarth मध्ये भक्ती विरुद्ध स्वार्थाची लढाई, भक्ताला न्याय मिळवून देणार का स्वामी समर्थ?

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी)च्या इंडियन पॅनोरमा विभागात ५६ वर्षांत प्रथमच मराठी चित्रपटाने ‘सिल्व्हर पिकॉक’ जिंकण्याचा मान मिळवला, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठी अभिमानाची बाब ठरली आहे. तसेच झी चित्र गौरव पुरस्कार २०२६ मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण), सर्वोत्कृष्ट छायाचित्रण आणि सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक असे पुरस्कार मिळवत चित्रपटाने यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

एकाच चित्रपटाला मिळालेल्या या बहुआयामी यशामुळे ‘गोंधळ’ची ओटीटीवरील एन्ट्री कधी आणि कुठे होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असली तरी या चर्चांमुळे चित्रपट पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आला आहे. ओटीटी डीलची बातमी खरी ठरते की नाही, हे लवकरच समोर येणार आहे. मात्र ‘गोंधळ’ने मराठी चित्रपटसृष्टीत निर्माण केलेली चर्चा अजूनही कायम आहे, हे निश्चित.

Web Title: Gondhal marathi movie director santosh davakhar buys four luxury cars on same day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 08:32 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘या’ कंपनीच्या तब्बल 6.42 लाख SUV मध्ये आली खराबी; आता रिकॉल जारी, नेमकं घडलं काय? जाणून घ्या
1

‘या’ कंपनीच्या तब्बल 6.42 लाख SUV मध्ये आली खराबी; आता रिकॉल जारी, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

Aurangabad Bench: एकल मातेच्या मुलीला मिळणार आईचे नाव आणि जात; औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय
2

Aurangabad Bench: एकल मातेच्या मुलीला मिळणार आईचे नाव आणि जात; औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

मराठी चित्रपटसृष्टीत स्पाय थ्रिलरची नवीन सुरुवात; ‘Triangle’चा पोस्टर लाँच, निष्ठा आणि धाडसाची थरारक गोष्ट प्रेक्षकांसमोर
3

मराठी चित्रपटसृष्टीत स्पाय थ्रिलरची नवीन सुरुवात; ‘Triangle’चा पोस्टर लाँच, निष्ठा आणि धाडसाची थरारक गोष्ट प्रेक्षकांसमोर

Riteish Deshmukh च्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित; ‘छावा’ फेम Vicky Kaushal च्या कमेंटने वेधलं लक्ष
4

Riteish Deshmukh च्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित; ‘छावा’ फेम Vicky Kaushal च्या कमेंटने वेधलं लक्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘गोंधळ’चे कोट्यवधींचे OTT डील? दिग्दर्शकाने एकाच दिवशी खरेदी केल्या ४ आलिशान गाड्या

‘गोंधळ’चे कोट्यवधींचे OTT डील? दिग्दर्शकाने एकाच दिवशी खरेदी केल्या ४ आलिशान गाड्या

Feb 22, 2026 | 08:32 AM
राज्यातील पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांची आज शिष्यवृत्ती परीक्षा; प्रशासनाकडून विशेष तयारी

राज्यातील पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांची आज शिष्यवृत्ती परीक्षा; प्रशासनाकडून विशेष तयारी

Feb 22, 2026 | 08:32 AM
मराठवाड्यातील 11 धरणांत 81 टक्के पाणीसाठा; मध्यम प्रकल्पांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक साठा

मराठवाड्यातील 11 धरणांत 81 टक्के पाणीसाठा; मध्यम प्रकल्पांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक साठा

Feb 22, 2026 | 08:17 AM
Numberlogy: स्कंद षष्ठीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Numberlogy: स्कंद षष्ठीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Feb 22, 2026 | 08:10 AM
लहान मुलांच्या डब्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा चविष्ट चिकन चीज सँडविच, पदार्थ पाहिल्यानंतर मुलं होतील खुश

लहान मुलांच्या डब्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा चविष्ट चिकन चीज सँडविच, पदार्थ पाहिल्यानंतर मुलं होतील खुश

Feb 22, 2026 | 08:00 AM
Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगानिस्तानवर हवाई हल्ला; सात दहशतवादी अड्ड्यांना केलं उद्ध्वस्त

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगानिस्तानवर हवाई हल्ला; सात दहशतवादी अड्ड्यांना केलं उद्ध्वस्त

Feb 22, 2026 | 07:19 AM
Shukra Nakshatra Parivartan: शुक्र ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Feb 22, 2026 | 07:05 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.