Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२२ वर्षीय मुलीचा अ‍ॅलर्जीमुळे मृत्यू! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, चुकूनही घेऊ नका हलक्यात

शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अनेक लोक वारंवार दुर्लक्ष करतात. पण असे न करता शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या अ‍ॅनाफिलेक्टिक शॉक म्हणजे काय?

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 25, 2025 | 03:40 PM
२२ वर्षीय मुलीचा अ‍ॅलर्जीमुळे मृत्यू! शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

२२ वर्षीय मुलीचा अ‍ॅलर्जीमुळे मृत्यू! शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Follow Us
Close
Follow Us:

जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे हल्ली कोणत्याही वयात हार्ट अटॅक, कॅन्सर किंवा शरीरसंबंधित गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे योग्य जीवनशैली फॉलो करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या पदार्थाची किंवा वस्तूची कायमच अ‍ॅलर्जी असते. पण अ‍ॅलर्जीमुळे कोणाचा मृत्यू झाला, हे तुम्ही पहिल्यांदाच ऐकले असेल. अशीच एक घटना ब्राझीलमधील रिओ दो सुल येथे घडली आहे. एका २२ वर्षीय मुलीचा अ‍ॅलर्जीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मुलीला वारंवार सर्दी खोकला होत असे, याशिवाय नाकातून पाणी देखील यायचे. तिला शेंगदाणे, परागकण, मधमाशीच्या चाव्या, शंख इत्यादी अनेक पदार्थांची अ‍ॅलर्जी होती. पण तिने कायमच शरीरात होणाऱ्या अ‍ॅलर्जीकडे दुर्लक्ष केले. पण त्यानंतर अचानक एक दिवस तिला तीव्र अ‍ॅलर्जी झाली. लेटिसिया पॉल असे २२ वर्षीय तरुणीचे नाव आहे.(फोटो सौजन्य – istock)

मेंदूच्या आरोग्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतात विषारी, रक्तपुरवठा थांबून उद्भवेल ब्रेन स्ट्रोक किंवा स्मृतीभंशची समस्या

शरीरात झालेल्या तीव्र अ‍ॅलर्जीचे निदान करण्यासाठी सीटी स्कॅन करण्यात आले. सिटी स्कॅनमधील रिपोर्टपाहून डॉक्टरसुद्धा भारावून गेले. तिला अ‍ॅनाफिलेक्टिक शॉक या गंभीर अ‍ॅलर्जीचे निदान झाले. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण २४ तासांच्या आतमध्ये तिचा मृत्यू झाला. चला तर जाणून घेऊया अ‍ॅनाफिलेक्टिक शॉक म्हणजे काय? अ‍ॅनाफिलेक्टिक शॉकची लक्षणे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अ‍ॅनाफिलेक्टिक शॉक म्हणजे काय?

अ‍ॅनाफिलेक्टिक शॉक किंवा अ‍ॅनाफिलेक्सिस हा गंभीर अ‍ॅलर्जीसंबंधित आजार आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. पण अनेक लोक या लक्षणांकडे सतत दुर्लक्ष करतात. ही अ‍ॅलर्जी सामान्य अ‍ॅलर्जीपेक्षा अतिशय तीव्र आणि गंभीर असते. अ‍ॅलर्जीची लागण झाल्यानंतर शिंका येणे, नाक बंद होणे किंवा अंगावर खाज येणे इत्यादी अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. या अ‍ॅलर्जीची लागण झाल्यानंतर रक्तवाहिन्या विस्तारतात आणि श्वसन नळ्या आकुंचन पावतात. ज्यामुळे घसा बंद होणे, श्वास घेण्यास त्रास होत आहे, शिट्टीचा आवाज येणे किंवा अचानक चक्कर येणे इत्यादी समस्या उद्भवतात. अ‍ॅलर्जी वाढू लागल्यानंतर संपूर्ण शरीरावर पसरू लागते. शरीराचा रक्तदाब अतिशय कमी होऊन जातो, हृदयाचे ठोके अचानक वाढणे किंवा त्वचेवर लाल रंगाची पुरळ येते.

अ‍ॅनाफिलेक्टिक शॉक या गंभीर अ‍ॅलर्जीची लागण झाल्यानंतर एपिनेफ्रिन (अ‍ॅड्रेनलिन) चे इंजेक्शन दिले जाते. शरीराची स्थिती अचानक बिघडल्यानंतर एपिनेफ्रिन (अ‍ॅड्रेनलिन) चे इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे नेहमीच रुग्णाच्या सोबत एपिनेफ्रिन ऑटो-इंजेक्टर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. काहींना या आजाराची लक्षणे उशिरा समजतात, ज्यामुळे त्यांना वारंवार घसा खवखवणे किंवा घट्टपणा, छातीत जडपणा जाणवणे, घाबरणे, उलट्या किंवा मळमळ इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात.

धक्कादायक! मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू, काय होतो आरोग्यावर परिणाम

पॉलला वैद्यकीय चाचण्यांमध्ये वापरण्यात आलेल्या कॉन्ट्रास्ट एजंटची अ‍ॅलर्जी झाली होती. हा एक द्रव पदार्थ असून सीटी स्कॅन करताना शरीरात प्रवेश करतो. यामुळे शरीराच्या आतील अवयवांना सुद्धा इजा पोहचते. शरीराच्या कोणत्याही भागात कोणताही ट्यूमर किंवा गाठ होणे किंवा रक्तस्त्राव होते. कॉन्ट्रास्ट एजंट सहसा आयोडीन-आधारित असतात. ते रक्तवाहिनीत इंजेक्शनद्वारे दिले जातात, कधीकधी तोंडी किंवा एनीमा म्हणून, चाचणीच्या प्रकारावर अवलंबून राहून बहुतेक लोक ते सहजपणे सहन करतात. सौम्य परिणामांमध्ये शरीरात उष्णता जाणवणे, तोंडात धातूची चव किंवा सौम्य मळमळ यांचा समावेश होतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: 22 year old girl died due to allergy do not ignore these symptoms in the body do not take them lightly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • Skin disease

संबंधित बातम्या

नाजूक जागी वाढलेला मूळव्याध मुळांपासून होईल नष्ट! तीव्र वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
1

नाजूक जागी वाढलेला मूळव्याध मुळांपासून होईल नष्ट! तीव्र वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

फॅशनची आवड पडेल महागात! लांब नखांमुळे उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या सविस्तर
2

फॅशनची आवड पडेल महागात! लांब नखांमुळे उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या सविस्तर

कमी पाणी पिणे करेल शरीराचा घातक! डिहायड्रेशन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या
3

कमी पाणी पिणे करेल शरीराचा घातक! डिहायड्रेशन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या

सफरचंद कधी खावे? चुकीच्या वेळी सफरचंद खाल्ल्यास फायदे होण्याऐवजी होईल शरीराचे गंभीर नुकसान
4

सफरचंद कधी खावे? चुकीच्या वेळी सफरचंद खाल्ल्यास फायदे होण्याऐवजी होईल शरीराचे गंभीर नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.