Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

४२.५% भारतीयांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष! वेलनेस अहवालाने उघड केले धक्कादायक वास्तव, भविष्यातील आरोग्याच्या चिंता

'हॅबिल्ड' या वेलनेस प्लॅटफॉर्मने केलेल्या या डेटा-आधारित अभ्यासात देशभरातील महानगरे आणि प्रमुख शहरांमधील ५,००० हून अधिक लोकांच्या प्रतिसादांचा समावेश होता. जागतिक आरोग्य दिनानिमित्त हे सर्वेक्षण करण्यात आले.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 08, 2026 | 02:09 PM
४२.५% भारतीयांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष! वेलनेस अहवालाने उघड केले धक्कादायक वास्तव, भविष्यातील आरोग्याच्या चिंता

४२.५% भारतीयांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष! वेलनेस अहवालाने उघड केले धक्कादायक वास्तव, भविष्यातील आरोग्याच्या चिंता

Follow Us
Follow Us:

भारतीय लोक स्वतःच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. विशेष म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते, याची कल्पना असूनही सुमारे निम्मे भारतीय आरोग्याचा विषय गांभीर्याने घेत नाहीत, असे धक्कादायक वास्तव एका सर्वेक्षण अहवालातून समोर आले आहे. व्यवस्त वेळापत्रकाच्या नावाखाली सुमारे ४२.५ टक्के भारतीय आरोग्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात तर ५७.४ टक्के भारतीयांना आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचे गंभीर परिणाम असूनही ते वेळ देऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.(फोटो सौजन्य – AI)

Health Issues: हवेच्या प्रदूषणामुळे Non – Smokers चे फुफ्फुससुद्धा धोक्यात, चिंतेचा विषय; वाचा लक्षणे

हे सर्वेक्षण आरोग्यविषयक जागरूकता आणि प्रत्यक्ष आचरण यांमधील तफावत अधोरेखित करते. ‘हॅबिल्ड’ या वेलनेस प्लॅटफॉर्मने केलेल्या या डेटा-आधारित अभ्यासात देशभरातील महानगरे आणि प्रमुख शहरांमधील ५,००० हून अधिक लोकांच्या प्रतिसादांचा समावेश होता. जागतिक आरोग्य दिनानिमित्त हे सर्वेक्षण करण्यात आले. या अभ्यासात असेही आढळून आले की, ४६ टक्के सहभागी शारीरिक हालचालींद्वारे तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यात सातत्य राखण्यात अयशस्वी ठरतात. जवळपास ९० टक्के सहभागी ४५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिला होत्या. अहवालात म्हटले आहे की, ५७.८ टक्के सहभागींनी सांगितले की, त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी काय चांगले आहे हे माहीत आहे, आणखी ४६ टक्के लोक तंदुरुस्त राहण्याचा सक्रियपणे प्रयत्न करतात.

सर्वेक्षणातील २८ टक्के प्रतिसादकर्त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांना प्राधान्य दिले. १९.६ टक्क्यांनी कामाशी संबंधित तणाव आणि १७.५ टक्क्यांनी प्रेरणेचा अभाव ही आरोग्याला प्राधान्य न देण्याची मुख्य कारणे सांगितली.अभ्यासात असे म्हटले आहे की, दहापैकी एक भारतीय आठवड्यातून ३० मिनिटेही आरोग्यासाठी देत नाही, यावरून स्पर्धात्मक प्राधान्यक्रमांमध्ये आरोग्याकडे किती दुर्लक्ष केले जाते है दिसून येते.

मुंबई परिसरातील आरोग्यसंपन्न उपक्रमामुळे वंचित वस्त्यांमधील बालकुपोषणात ८५ टक्‍के घट

प्राधान्य न देण्याची कारणे

२८% मुख्य कारण सांगितले, १७.५% लोकांनी प्रेरणेचा अभाव हे कारण सांगितले, असा विश्वास आहे की, येत्या दशकात जीवनशैलीशी संबंधित आजार है सर्वांत मोठे आव्हान ठरेल २७.४% लोकांना मानसिक आरोग्य ही एक वाढती चिंता असल्याचे वाटते. लोक तंदुरुस्ती राखण्यासाठी सक्रिय, पण नियमितता नाही.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने कोणते धोके निर्माण होतात?

    Ans: हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा, रक्तदाब आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजार वाढू शकतात.

  • Que: वेलनेस अहवाल काय सांगतो?

    Ans: हा अहवाल लोकांच्या जीवनशैलीतील चुकीच्या सवयी, आरोग्याविषयी कमी जागरूकता आणि वाढत्या आजारांचा धोका दर्शवतो.

  • Que: आरोग्य सुधारण्यासाठी काय उपाय करता येतील?

    Ans: नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.

Web Title: 42 5 percent of indians ignore their own health wellness report reveals shocking reality future health concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • daily health tips
  • Health Care Tips
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश
1

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

Teachers Day 2026: आधुनिक काळातील शिक्षकांसमोरील आव्हाने! विद्यार्थ्यांना घडविणे हाच स्वधर्म समजने शिक्षकांसाठी गरजेचे
2

Teachers Day 2026: आधुनिक काळातील शिक्षकांसमोरील आव्हाने! विद्यार्थ्यांना घडविणे हाच स्वधर्म समजने शिक्षकांसाठी गरजेचे

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
3

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Teachers Day Wishesh: गुरूंच्या आशीर्वादाने घडते आयुष्याची वाटचाल! शिक्षक दिनानिमित्त गुरुजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा
4

Teachers Day Wishesh: गुरूंच्या आशीर्वादाने घडते आयुष्याची वाटचाल! शिक्षक दिनानिमित्त गुरुजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.