Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कपाळावर पडलेले टक्कल कमी करण्यासाठी ५ रुपयांचा कढीपत्ता ठरेल प्रभावी! जाणून घ्या हेअर टॉनिक बनवण्याची सोपी कृती, केस होतील दाट

कढीपत्त्याची पाने केसांसाठी अतिशय गुणकारी ठरतात. या पानांमध्ये असलेले गुणकारी घटक केस आतून मजबूत करतात. चला तर जाणून घेऊया कढीपत्त्याच्या पानांचे गुणकारी टॉनिक बनवण्याची सोपी कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 02, 2025 | 09:38 AM
कपाळावर पडलेले टक्कल कमी करण्यासाठी ५ रुपयांचा कढीपत्ता ठरेल प्रभावी! जाणून घ्या हेअर टॉनिक बनवण्याची सोपी कृती

कपाळावर पडलेले टक्कल कमी करण्यासाठी ५ रुपयांचा कढीपत्ता ठरेल प्रभावी! जाणून घ्या हेअर टॉनिक बनवण्याची सोपी कृती

Follow Us
Follow Us:
  • कढीपत्त्याच्या पानांचे सेवन केल्यास शरीराला होणारे फायदे?
  • मजबूत केसांसाठी कोणते घरगुती उपाय करावेत?
  • केसांची गुणवत्ता कशामुळे खराब होते?
प्रत्येकालाच घनदाट आणि सुंदर मुलायम केस हवे असतात. केसांची काळजी घेण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी हेअरमास्क लावला जातो तर कधी हेअर केअर रुटीनमध्ये बदल करून केसांची काळजी घेतली जाते. केस तुटू नये म्हणून महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट करून घेतात. यामुळे फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही. वारंवार वेगवेगळ्या केमिकल युक्त शॅम्पूचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधरण्यासाठी महागडे शॅम्पू, कंडिशनर किंवा इतर अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे केस कायमच गळतात. केस गळणे ही अतिशय सामान्य समस्या झाली आहे. केसांच्या मुळांना व्यवस्थित पोषण न मिळाल्यामुळे केस अचानक गळू लागतात.(फोटो सौजन्य – istock)

आवळ्याचा तेल, डोक्यावर अशी जादू करेल! केसं वाढतील आणि घट्ट होतील

केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमच वेगवेगळे उपाय केले जातात. पण यामुळे काही काळापुरतेच केस अतिशय सुंदर आणि चमकदार दिसतात. मात्र कालांतराने पुन्हा एकदा केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केसांची नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचा वापर करावा. कढीपत्ता केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. केस गळून केसांमध्ये पडलेले टक्कल कमी करण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. यामुळे केस मजबूत आणि निरोगी राहतात. केसांसंबधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कढीपत्त्याच्या पानांचा वापर करून हेल्दी ड्रिंक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या ड्रिंकचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील.

केसांसाठी कढीपत्त्याचं हेअर टॉनिक कसे तयार करावे?

केसांना मुळांपासून मजबूत करण्यासाठी घरगुती पदार्थांचे सेवन करावे. केसांना वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण द्यावे. यामुळे केस अधिक मजबूत होतात आणि केसांची गुणवत्ता सुधारते. यासाठी कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर पाने व्यवस्थित पुसून कोरडी करा. कढईमध्ये ऑलिव्ह ऑईल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात कढीपत्त्याची पाने घालून कुरकुरीत होईपर्यंत भाजा. त्यानंतर भाजून घेतलेली पाने थंड करून मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पावडर तयार करा. तयार केलेली पावडर कोमट पाण्यात मिक्स करून उपाशी पोटी प्यावी. यामुळे केस मजबूत होतील आणि केसांची गुणवत्ता सुधारेल.

केसांना फुटलेल्या फाटल्यामुळे केस निस्तेज झाले आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय केसांसाठी ठरतील चमत्कारीत, होतील मुलायम- सॉफ्ट केस

कढीपत्ता शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतो. सकाळी उठल्यानंतर नियमित कोमट पाण्यात कढीपत्त्याची पावडर मिक्स करून प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाते. कढीपत्त्याच्या पानांमध्ये विटामिन ए,बी, सी आणि ई, के यांसह आयर्न, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडेंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारते आणि केसांची वाढ होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: 5 rupees curry leaves will be effective to reduce baldness on the forehead learn how to make a simple hair tonic recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 09:38 AM

Topics:  

  • hair care tips
  • home remedies
  • Long Hair

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
2

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
3

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
4

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.