• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Amla Oil For Hair

आवळ्याचा तेल, डोक्यावर अशी जादू करेल! केसं वाढतील आणि घट्ट होतील

आवळ्याचं तेल केसांना मुळांपासून पोषण देतं, गळती कमी करतं आणि केसांना नैसर्गिक चमक देतं. नियमित वापराने केस दाट, मजबूत आणि अधिक लांब होतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 01, 2025 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या काळात वाढतं प्रदूषण, चुकीचं खानपान आणि ताणतणाव यामुळे केस गळणे ही सर्वसामान्य समस्या बनली आहे. बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त उत्पादनांपेक्षा नैसर्गिक उपाय नेहमीच सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात. अशा उपायांमध्ये आवळा (Amla) हे सर्वात उपयुक्त फळ मानलं जातं. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C आणि ॲंटिऑक्सिडंट्स असतात, जे केसांना मुळापासून मजबूत करतात आणि गळती थांबवतात.

वेट लॉस आणि बरंच काही! दालचिनीचे पाणी इतकं फायदेशीर; रोजच प्या

घरच्या घरी बनवा आवळ्याचं तेल

बाजारातून तेल खरेदी करण्याऐवजी घरचं नैसर्गिक आवळ्याचं तेल बनवणं अधिक फायदेशीर ठरतं. यामुळे केसांना कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि केस मऊ, लांब आणि चमकदार राहतात.

आवश्यक साहित्य:

  • 100 ग्रॅम सुकवलेले आवळे (बी काढलेले)
  • 500 मिली नारळाचं शुद्ध तेल
  • स्टील किंवा काचेचं भांडं
  • स्वच्छ कापड किंवा छलनी
बनवण्याची पद्धत:
  1. सुकवलेले आवळे स्वच्छ धुऊन घ्या. ताजे आवळे असतील, तर त्यांचे छोटे तुकडे करून २-३ दिवस उन्हात सुकवा.
  2. एका पातेल्यात नारळाचं तेल मध्यम आचेवर गरम करा.
  3. तेल किंचित गरम झाल्यावर त्यात सुकवलेले आवळे टाका.
  4. हे मिश्रण 10–15 मिनिटे मंद आचेवर शिजवा. आवळे काळपट होतील आणि त्यांचा रंग तेलात उतरू लागेल.
  5. त्यानंतर गॅस बंद करा आणि तेल पूर्ण थंड होऊ द्या.
  6. थंड झालेलं तेल मलमलच्या कापडाने गाळा आणि स्वच्छ बाटलीत साठवा.

चिकन-मटण सोडा, 50 रुपयांच्या या पदार्थांमध्ये दडलाय प्रोटीनचा साठा! आहारात करा समावेश; लोखंडासारखी मजबूत होतील हाडं

वापरण्याची पद्धत:
  • तेल हलकं गरम करून बोटांच्या टोकांनी डोक्याच्या त्वचेवर हळूवार मसाज करा.
  • मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारतं आणि तेल मुळांपर्यंत पोहोचतं.
  • तेल 45 मिनिटे किंवा रात्रीभर तसेच ठेवावे आणि नंतर हलक्या शॅम्पूने धुवावे.
  • सर्वोत्तम परिणामांसाठी आठवड्यातून 2–3 वेळा वापरा.
नियमित वापराने केसांची वाढ जलद होते, गळती कमी होते आणि केस अधिक दाट व मजबूत बनतात. आवळ्याचं तेल म्हणजे आपल्या केसांसाठी नैसर्गिक आयुष्यवर्धक टॉनिक!

Web Title: Amla oil for hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 04:15 AM

Topics:  

  • amla benefits
  • amla for hair

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर

तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर

Feb 05, 2026 | 08:15 PM
MHADA Mumbai Lottery 2026: गृहस्वप्न लांबणीवर! १२० सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी स्थगित; काय आहे नेमके कारण?

MHADA Mumbai Lottery 2026: गृहस्वप्न लांबणीवर! १२० सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी स्थगित; काय आहे नेमके कारण?

Feb 05, 2026 | 08:13 PM
चांगल्या नवऱ्यात असावे 2 गुण! प्रियांका चोप्राच्या पतीने Nick Jonas ने शेअर केले आनंदी लग्नाचे सिक्रेट

चांगल्या नवऱ्यात असावे 2 गुण! प्रियांका चोप्राच्या पतीने Nick Jonas ने शेअर केले आनंदी लग्नाचे सिक्रेट

Feb 05, 2026 | 08:09 PM
‘मिस्टर अँड मिसेस परशुराम’मध्ये नील भट्टचा रांगडा अवतार; टीझरने सोशल मीडियावर उडवला धुरळा

‘मिस्टर अँड मिसेस परशुराम’मध्ये नील भट्टचा रांगडा अवतार; टीझरने सोशल मीडियावर उडवला धुरळा

Feb 05, 2026 | 08:06 PM
PM Narendra Modi: “किती दिवस जगाला फसवणार…”, पंतप्रधान मोदींनी शायरीतून विरोधकांना झापले; राज्यसभेतील Video व्हायरल

PM Narendra Modi: “किती दिवस जगाला फसवणार…”, पंतप्रधान मोदींनी शायरीतून विरोधकांना झापले; राज्यसभेतील Video व्हायरल

Feb 05, 2026 | 07:51 PM
अनुराग ठाकूर होणार BCCI चे नवे अध्यक्ष? मिथुन मनहासचे पद धोक्यात? सर्वोच्च न्यायालयाने ‘त्या’ प्रकरणात 9  वर्षांची बंदी उठवली

अनुराग ठाकूर होणार BCCI चे नवे अध्यक्ष? मिथुन मनहासचे पद धोक्यात? सर्वोच्च न्यायालयाने ‘त्या’ प्रकरणात 9  वर्षांची बंदी उठवली

Feb 05, 2026 | 07:48 PM
हेच बाकी होतं! आता TVS Jupiter 110 ची किंमत सुद्धा वाढली, जाणून घ्या प्रत्येक व्हेरिएंटची किंमत

हेच बाकी होतं! आता TVS Jupiter 110 ची किंमत सुद्धा वाढली, जाणून घ्या प्रत्येक व्हेरिएंटची किंमत

Feb 05, 2026 | 07:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.