(फोटो सौजन्य: Pinterest)
Recipe : मेथाची भाजी नाही कुरकुरीत वडा वाढवेल जेवणाची चव… आजच नोट करा भन्नाट रेसिपी
पनीर हॉट डॉग हा फक्त चविष्टच नाही, तर घरी सहज बनवता येणारा आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी, पार्टीसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठीही हा एक उत्तम पर्याय ठरतो. यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार भाज्या, सॉसेस आणि मसाले घालून त्याला वेगवेगळ्या चवी देऊ शकतो.
चला तर मग पाहूया, घरच्या घरी सोप्या पद्धतीने पनीर हॉट डॉग कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य:
कृती:






