Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खचलेल्या मनाला मिळेल आत्मविश्वासाचे बळ! स्वतःवरील विश्वास वाढवण्यासाठी ‘हे’ प्रेरणादायी विचार ठरतील प्रभावी

हरवलेला विश्वास आणि जिद्द पुन्हा परत मिळवण्यासाठी हे प्रेरणादायी विचार नक्की वाचा. यामुळे जीवन जगताना बळ मिळेल आणि कायमच सकारात्मक विचार मनात येतील. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: May 07, 2026 | 05:30 AM
खचलेल्या मनाला मिळेल आत्मविश्वासाचे बळ! स्वतःवरील विश्वास वाढवण्यासाठी 'हे' प्रेरणादायी विचार ठरतील प्रभावी

खचलेल्या मनाला मिळेल आत्मविश्वासाचे बळ! स्वतःवरील विश्वास वाढवण्यासाठी 'हे' प्रेरणादायी विचार ठरतील प्रभावी

Follow Us
Follow Us:

जीवन जगताना बऱ्याचदा असे अनेक प्रसंग घडतात, तेव्हा माणूस पूर्णपणे खचून जातो. जीवनात कोणतीही नवीन कामे आणि मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी करण्याची अजिबात इच्छा होत नाही. पण अशा परिस्थितीमध्ये खचलेल्या मनाला धीर देणे फार आवश्यक आहे. हरवलेला आत्मविश्वास पुन्हा वाढवण्यासाठी मनात जिद्द असणे फार आवश्यक आहे. त्यामुळे स्वतःवरील कमी झालेला विश्वास वाढवण्यासाठी हे प्रेरणादायी विचार तुमच्यासाठी प्रभावी ठरतील. यामुळे तुम्हाला जीवन जगताना बळ मिळेल आणि कायमच सकारात्मक विचार मनात येतील.(फोटो सौजन्य – istock)

Motivational Quotes: अपयशाने खचलेल्या लोकांना मिळेल आत्मविश्वासचे …

“जेवढ्या जागा आहेत, त्यातली एक जागा निश्चितच माझी आहे,” असा स्वतःवर विश्वास ठेवा.

नशिबावर अवलंबून राहण्याऐवजी आपल्या कर्तृत्वावर आणि कष्टावर विश्वास ठेवा.

“यश अंतिम नसते, अपयश जीवघेणे नसते: महत्त्वाचे असते ते पुढे चालू ठेवण्याचे धैर्य” – विन्स्टन चर्चिल.

“हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखे बळ हवे, आकाशाएवढे धाडस हवे आणि परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर योग्य नियोजन, प्रचंड कष्ट असायला हवे”.

दुसऱ्यांशी स्पर्धा करण्यापेक्षा, स्वतःच्या कालच्या प्रगतीशी आज स्पर्धा करा.

“स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही जितका विचार करता त्यापेक्षा तुम्ही जास्त सक्षम आहात.”

“संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.”

“आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.”

“मोठ्या कार्यांसाठी आत्मविश्वास ही पहिली आवश्यकता आहे.”

“निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच, निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात.”

“छत्री पाऊस थांबवू शकत नाही पण तो तुम्हाला पावसात देखील पुढे जाण्यासाठी मदत करतो, तसेच, आत्मविश्वास देखील तुम्हाला यश मिळवून देत नाही पण तो तुम्हाला कठीण काळातून बाहेर निघायला मदत करतो.”

“आयुष्यातील आव्हाने ही वाढीची संधी आहेत; त्यांचा सामना करण्यातच खरी विजयाची मजा आहे.”

“यशस्वी होण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे.”

काही माणसे पंचविसाव्या वर्षीच मारून जातात पण त्याच दफन मात्र पंचाहत्तराव्या वर्षी केले जाते‌.

कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा.‌

जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे, सुखासाठी कधी हसावं लागंत, तर कधी रडावं लागतं.. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं..‌

जितके अधिक जगण साजरं कराल तितके आयुष्य अधिक तुम्हाला साजर करण्यासाठी कारण देईल.‌

दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात.

फक्त परिणामांकडे बघू नका, आपल्याला तेच मिळत ज्याचे आपण लायक आहोत.

Shivjayanti 2026: छत्रपती शिवाजी महाराजांचे 5 अनमोल विचार, आयुष्यात …

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात, त्यांनाच यश प्राप्त होते.

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे, तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

 

Web Title: A tired mind will get the strength of confidence these motivational thoughts will be effective in boosting self confidence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • happy day
  • Happy Lifestyle
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा
1

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
2

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी
3

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
4

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.