Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारूने सडलेले लिव्हरदेखील होईल तंदुरुस्त; आयुर्वेदिक उपायातून मिळेल नवे आयुष्य, ऑपरेशनचे पैसेही वाचतील

दारू पिणे हे लिव्हरसाठी विषासारखे आहे. अल्कोहोलमुळे फॅटी लिव्हर आणि लिव्हर सिरोसिसचा धोका वाढतो. यासाठी एका आयुर्वेदिक उपायाबद्दल तज्ज्ञांनी सांगितले आहे. नक्की काय उपाय करावा जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 24, 2024 | 07:21 PM
लिव्हर डॅमेज होत असल्यास घरगुती उपाय

लिव्हर डॅमेज होत असल्यास घरगुती उपाय

Follow Us
Close
Follow Us:

दारू पिणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुरुषांव्यतिरिक्त दारू हे हानिकारक पेय पिण्यात महिलांचीही आघाडी आहे हे नाकारता येत नाही. दरवर्षी सण आणि सुट्टीच्या काळात दारूविक्रीने विक्रम मोडीत काढले. अल्कोहोलचा एक थेंबही अनेक प्रकारचे कर्करोग शरीरात आणू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे. अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, यकृत खराब होणे आणि यकृत सिरोसिस हे अल्कोहोलमुळे होणारे सर्वात सामान्य आजार आहेत. त्यांना एस्ट्रस डिसऑर्डर देखील म्हणतात आणि ते इतके धोकादायक आहेत की त्यांना यकृत प्रत्यारोपणाचीदेखील आवश्यकता असते.

अल्कोहोलचा पहिला थेंब यकृताला हानी पोहोचवू लागतो. अल्कोहोल जितका जास्त काळ वापरला जाईल तितके जास्त नुकसान होऊ शकते. मात्र आयुर्वेदाच्या मदतीने हे नुकसान भरून काढता येते, ज्याबद्दल आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. तन्मय गोस्वामी यांनी सांगितले, जाणून घ्या अधिक माहिती (फोटो सौजन्य – iStock) 

उपायासाठी साहित्य 

  • 10 ग्रॅम खजूर
  • 10 ग्रॅम बेदाणे
  • 10 ग्रॅम कोकम
  • 2 ग्रॅम चिंच
  • 10 ग्रॅम डाळिंबाचे दाणे
  • 10 ग्रॅम आवळा

डॅमेज लिव्हर; सडलेली किडनी, डायलिसिस आणि शरीरातून घाणेरडे पाणी शोषून काढेल देशी उपाय, 10 पदार्थांचा करा समावेश

कसा करावा उपयोग 

वर नमूद केलेले सर्व साहित्य चांगले बारीक करून घ्या. ते पेस्टसारखे झाल्यावर अर्धा लिटर पाण्यात घालून ते विरघळवून घ्या. ते रसासारखे होईल आणि दिवसभरात 50-50 मिली प्या. लिव्हरचे डॅमेज झाले असेल तर 3 दिवसात कमी होण्यास सुरवात होईल. तुमच्यासाठी हा उत्तम आयुर्वेदिक उपाय ठरू शकतो. डॉक्टरांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर याबाबत व्यवस्थित आणि अधिक माहिती दिली आहे. 

लिव्हर डॅमेजची लक्षणे

  • कावीळ होणे, त्वचा आणि डोळ्यांचा भाग पिवळा पडणे
  • थकवा येणे
  • मळमळ आणि उलटी होणे
  • कमी भूक लागणे
  • वजन कमी होणे
  • पोटामध्ये दुखणे आणि सूज येणे
  • गडद रंगाची लघवी होणे
  • सहजपणे शरीरावर जखम निर्माण होणे

लिव्हरचे कमी नुकसान

अल्कोहोलचे चयापचय करण्याचे काम यकृत करते. यानंतर, एसीटाल्डिहाइड नावाचे उप-उत्पादन तयार होते, जे यकृताला नुकसान करते. हा आयुर्वेदिक उपाय समान उप-उत्पादन कमी करतो आणि लिव्हर डॅमेज होण्यापासून वाचवतो. तुम्हालाही दारूचे व्यवन लागून लिव्हर डॅमेज होण्याचा धोका निर्माण झाला असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पाहण्याबाबत डॉक्टरांनी सांगितले आहे. तुम्हाला त्रास असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. 

दारू पिऊन खराब झालेले लिव्हर पुन्हा बरे करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा ५ रुपयांच्या लिंबाचा वापर, जाणून घ्या सविस्तर

लिव्हर हेल्दी करण्याचा उपाय 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: According to ayurveda 1 home remedy that can treat liver damage due to alcohol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 07:21 PM

Topics:  

  • Health News
  • home remedies

संबंधित बातम्या

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान
1

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान

World Mosquito Day : 2025 मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध
2

World Mosquito Day : 2025 मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ
3

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

केसांची खुंटलेली वाढ झपाट्याने होण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याच्या चहाचे सेवन, केस गळती होईल कमी
4

केसांची खुंटलेली वाढ झपाट्याने होण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याच्या चहाचे सेवन, केस गळती होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.