Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भेगा पडलेल्या टाचांना एका रात्रीतच बरं कसं करायचं? घरच्या घरी या सोप्या उपायाने टाचांना बनवा मऊ

हिवाळ्यात पायांच्या टाचांना भेगा पडणे ही अनेकांची सामान्य समस्या आहे. वेळेवर काळजी घेतली नाही तर वेदना, रक्तस्राव आणि चालण्यात अडचण येऊ शकते. मात्र, काही सोप्या घरगुती उपायांनी ही समस्या सहज दूर करता येऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 06, 2026 | 08:15 PM
भेगा पडलेल्या टाचांना एका रात्रीतच बरं कसं करायचं? घरच्या घरी या सोप्या उपायाने टाचांना बनवा मऊ

भेगा पडलेल्या टाचांना एका रात्रीतच बरं कसं करायचं? घरच्या घरी या सोप्या उपायाने टाचांना बनवा मऊ

Follow Us
Close
Follow Us:
  • हिवाळ्यात पायांना भेगा पडू शकतात.
  • या भेगा लगेच भरून काढायच्या असतील तर काही घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर होईल.
  • या उपायाच्या मदतीने एका रात्रीतच तुम्हाला या समस्येपासून आराम मिळू शकतो.
हिवाळ्यात पायाच्या टाचांना भेगा पडणे एक सामान्य समस्या आहे. पण यावर वेळीच उपचार केले नाहीत तर ही समस्या आणखी वाढू शकते. जास्त काळ अनवाणी राहिले की आपल्या पायांना भेगा पडू लागतात. कधीकधी टाचांच्या या भेगांमधून रक्तस्त्राव देखील होऊ लागतात. धूळ आणि घाण टाचांवर गेल्याने त्वचेचे नुकसान होते. कधीकधी टाचांना भेगा पडल्यामुळे रक्त येऊ लागते. अशा परिस्थितीत चालणे देखील कठीण होते. जर तुम्ही टाचांना भेगा पडण्याच्या समस्येशी झुंजत असाल तर तुम्ही हे सोपे उपाय वापरून पाहू शकता. याच्या मदतीने तुमच्या भेगा पडलेल्या टाचा एका रात्रीतच बरे होऊ शकतात. शिवाय यामुळे तुमची त्वचा देखील मऊ होण्यास मदत होईल.

घरातील वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन लहान मुलांसाठी महत्त्वाचे, संकटाच्या वेळेत होईल फायदा

भेगा पडलेल्या टाचांवर घरगुती उपाय

  • यासाठी २-३ चमचे मोहरीचे तेल घ्या.
  • तेल थोडे गरम झाल्यावर त्यात १ टेबलस्पून व्हॅसलीन घाला.
  • व्हॅसलीन विरघळले की गॅस बंद करा. आता, तेलात २ इंच लांबीची मेणबत्ती ठेवा.
  • मेणबत्तीचा धागा काढा आणि दोन व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील तेल मिश्रणात घाला.
  • हे मिश्रण एका काचेच्या भांड्यात ठेवा. काही मिनिटांत ते घट्ट होईल.
भेगा पडलेल्या टाचा ठीक करण्यासाठी काय कराव?

रात्री कोमट पाण्याने तुमचे पाय व्यवस्थित स्वछ करा. जर तुम्हाला जलद परिणाम हवे असतील तर कोमट पाण्यात मीठ आणि शॅम्पू टाकून या द्रावणात आपले पाय थोडा वेळ तसेच राहूद्या. आता स्क्रबरने हलके पायांना घासा, यामुळे मृत त्वचा निघून जाण्यास मदत होईल. तुमचे पाय धुतल्यानंतर, स्वच्छ कापडाने स्वच्छ करा. आता आपण तयार केलेली क्रीम टाचांना लावून व्यवस्थित चोळा. रात्री झोपताना मोजे घालून झोपायला विसरू नका. असं केल्याने तुम्हाला जाणवेल की तुमच्या टाचांच्या भेगा भरल्या आहेत आणि त्वचा देखील मऊ झाली आहे.

केसांच्या निरोगी आणि लांबलचक वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा लिंबाच्या रसाचा वापर, आठवडाभरात दिसून येईल कमाल

मोहरीचे तेल, व्हॅसलीन आणि मेणाचे फायदे

  • मोहरीचे तेल भेगा पडलेल्या टाचांना बरे करण्यासाठी उत्तम आहे. मोहरीच्या तेलात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतात जे पायांना संसर्गापासून वाचवतात. मोहरीचे तेल त्वचेला आतून उबदार आणि मॉइश्चरायझ करते, हळूहळू टाचांमधील कोरडेपणा कमी करते.
  • त्वचेतील ओलावा सील करण्यासाठी व्हॅसलीन विशेषतः प्रभावी आहे. व्हॅसलीन बरे होण्याची प्रक्रिया वेगवान करते, ज्यामुळे भेगा पडलेल्या टाचांना जलद बरे होण्यास मदत होते.
  • मेण तुमच्या पायांमध्ये हे उपाय लॉक करण्याचे काम करते. हे क्रीम जाड करते ज्यामुळे ते पायांना लावणे सोपे जाते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Home remedies to heal cracked heels lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • home remedies
  • lifestyle news
  • Winter Care

संबंधित बातम्या

7 तासांसाठी मृत झालेल्या महिलेने घेतला स्वर्गाचा अनुभव; परत येताच उघड केले परलोकाचे सत्य, म्हणाली तिथे…
1

7 तासांसाठी मृत झालेल्या महिलेने घेतला स्वर्गाचा अनुभव; परत येताच उघड केले परलोकाचे सत्य, म्हणाली तिथे…

पुरुषांनो, चाळीशीतही फिट राहायचंय? मग मजबूतपणा टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
2

पुरुषांनो, चाळीशीतही फिट राहायचंय? मग मजबूतपणा टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

केसांच्या निरोगी आणि लांबलचक वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा लिंबाच्या रसाचा वापर, आठवडाभरात दिसून येईल कमाल
3

केसांच्या निरोगी आणि लांबलचक वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा लिंबाच्या रसाचा वापर, आठवडाभरात दिसून येईल कमाल

खवळलेले पित्त होईल कायमचे शांत! अ‍ॅसिडिटी वाढल्यानंतर आठवड्यातून एकदा करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल आराम
4

खवळलेले पित्त होईल कायमचे शांत! अ‍ॅसिडिटी वाढल्यानंतर आठवड्यातून एकदा करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.