Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Adhikmas Gifts : अधिक मासासाठी काय गिफ्ट घ्यायचं प्रश्न पडलाय ? मग अधिकमास कलेक्शन तुम्ही ट्राय करायलाच पाहिजेत

Adhikmas Gifts : अधिक मासामध्ये चांदीचे दान करणं हे नेहमीच पवित्र मानलं जातं. जर तुम्हालाही चांदीच्या वस्तू घ्यायच्या असतील तर खास अधिकमास कलेक्शन तुम्ही ट्राय केलंच पाहिजेच.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 19, 2026 | 12:53 PM
adhikmas collection

adhikmas collection

Follow Us
Close
Follow Us:
  • अधिक मासासाठी काय गिफ्ट घ्यायचं प्रश्न पडलाय ?
  • मग अधिकमास कलेक्शन तुम्ही ट्राय करायलाच पाहिजेत
Adhikmas Gifts : अधिक मासामध्ये जावयाला विशेष मान असतो. अगदी जावयालाच नाही तर आपण या महिन्यामध्ये विष्णू भगवानाची पूजा करतो आणि या महिन्यामध्ये असं म्हटलं जातं की भगवान विष्णू दान केल्यामुळे प्रसन्न होतात. 17 मे पासून अधिक मास सुरू होतोय आणि अधिक मास हा खरं तर दानाचा मास असं म्हटलं जातं. या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त चांदीची आणि सोन्याची खरेदी केली जाते. अधिक मासामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी घेतो आणि त्या दान करतो. आता जेव्हा आपण दान करायचं म्हणतो तेव्हा सध्या तर सोनं आणि चांदी दोन्ही महाग झाले आहेत. पण तरीही अधिक मासामध्ये चांदीचे दान करणं हे नेहमीच पवित्र मानलं जातं. जर तुम्हालाही चांदीच्या वस्तू घ्यायच्या असतील आणि तुम्ही जर मुंबईत राहत असाल तर मुसलुणकर ज्वेलर्स हा तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे.

 

खास अधिकमास कलेक्शन

पार्ला पूर्वमध्ये राम मंदिराजवळ आणि राम मंदिराजवळ जर तुम्ही असाल तर मुसुंड ज्वेलर्स यांच्याकडे अधिक मासाचं कोणतं वाण आहे आणि कसं आहे कलेक्शन बघायला मिळेल. तुम्हालाही जर हवं असेल कलेक्शन तर नक्की ट्राय करा. आता तुम्हालाही अधिक मासामध्ये जर काय घ्यायचंय, वाण म्हणून काय घ्यायचंय किंवा गिफ्ट म्हणून काय घ्यायचंय हा जर प्रश्न असेल तर तो तुमचा प्रश्न सुटलाच असं समजा. पार्ल्यामध्ये मुसलुणकर ज्वेलर्स यांच्याकडे खूप कमालीचे व्हरायटी आहेत. त्यामुळे तुम्ही इथे येऊन नक्कीच भेट देऊ शकता.

Cannes Festival 2026 मध्ये मराठीचा डंका, पैठणी, खण मराठमोळ्या संस्कृतीने इंग्रजांचेही दिपले डोळे

तुळशी वृंदावनापासून ते मोठ्या समई पर्यंतच्या वेगवेगळ्या व्हरायटी

इथे आल्यानंतर नक्की काय घेऊ आणि काय नको असं होतं. गिफ्ट देण्यासाठी इथे नाजूक तुळशी वृंदावनापासून ते मोठ्या समई पर्यंतच्या वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळाल्या. याशिवाय चांदीच्या ताट वाट्यांचा सेट आणि त्यासह चमचाही आहे. यावर कोरलेली नक्षी हे एक वैविध्य आहे. तसंच चांदीचे दिवे हे तर वाणामध्ये दिले जातातच आणि त्याचीही व्हरायटी इथे पाहायला मिळते. कुंकवाचा करंडा असो वा विविध देवांच्या मूर्ती सर्वच मनाला भावणारं आहे. चांदीचे भाव सध्या उतरले असल्याने तुम्ही अधिक मासा मध्ये नक्कीच चांदीचे वाण घेऊ शकता. साधारण 1500 रुपयांपासून याच्या किंमती सुरू होत असून ताट वाट्यांचे वाण द्यायचे असेल तर ते साधारण एक लाखांच्या पुढे किंमत जाते. पण हे तुमच्या बजेटमध्ये बसत नसेल तर इथे अगदी 1500 च्या आसपासही तुम्ही खरेदी करून यावर्षी अधिक मासाचं वाण घेऊ शकता. त्यामुळे तुम्हीही जर अधिकमासाच्या वाणाची चिंता करत असाल तर आता टेन्शन सोडा आणि मुसलुणकर ज्वेलर्स यांच्या अधिकमास कलेक्शनला नक्की भेट द्या.

Recipe : चाॅकलेट प्रेमींसाठी खास, घरी बनवा टेस्टी आणि आकर्षक ‘चाॅकलेट टार्ट’, पाहूनच लहान मुले होतील खुश

Web Title: Adhikmas giftswondering what gift to buy for adhikmas then you must try adhikmas collection muslunkar jewellers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Modi Govt Order: बाप रे! Lockdown सारखे निर्देश…  ‘हे’ करु नकात! सरकारने बँकांना नेमका काय दिला आदेश?
1

Modi Govt Order: बाप रे! Lockdown सारखे निर्देश… ‘हे’ करु नकात! सरकारने बँकांना नेमका काय दिला आदेश?

Petrol-Diesel Price Hike: इंधनाचे दर कडाडले! 2022 मध्ये 13 वेळा वाढले होते भाव; जाणून घ्या काय आहे 90 पैशांचा पॅटर्न?
2

Petrol-Diesel Price Hike: इंधनाचे दर कडाडले! 2022 मध्ये 13 वेळा वाढले होते भाव; जाणून घ्या काय आहे 90 पैशांचा पॅटर्न?

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेचा लाभ अचानक बंद का झाला? पात्र असूनही खात्यात पैसे न आल्याने महिलांचा संताप!
3

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेचा लाभ अचानक बंद का झाला? पात्र असूनही खात्यात पैसे न आल्याने महिलांचा संताप!

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी
4

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.