• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • After Hair Smoothing Take Care Of Your Hair In This Way

हेअर स्मूथनिंग केल्यानंतर ‘अशा’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, वर्षानुवर्षे केस राहतील मऊ

स्ट्रेटनिंग, रिबाऊंडींग, स्मूथनिंग, प्रोटीन ट्रिटमेंट, केरेटीन ट्रिटमेंट इत्यादी अनेक ट्रीटमेंट केल्या जातात. या ट्रीटमेंट केल्यानंतर केस सुंदर आणि चमकदार दिसू लागतात. इतरांच्या केसांपेक्षा ट्रीटमेंट केलेले केस अधिक सुंदर आकर्षक दिसतात. ट्रीटमेंट केल्यानंतर केस सुंदर दिसतात, त्यासोबतच केसांमध्ये गुंता होत नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 22, 2024 | 12:07 PM
हेअर स्मूथनिंग केल्यानंतर 'अशा' पद्धतीने घ्या केसांची काळजी

हेअर स्मूथनिंग केल्यानंतर 'अशा' पद्धतीने घ्या केसांची काळजी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हल्ली सुंदर आणि चमकदार केसांसाठी महिला, मुली बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक केमिकल ट्रीटमेंट करून घेतात. स्ट्रेटनिंग, रिबाऊंडींग, स्मूथनिंग, प्रोटीन ट्रिटमेंट, केरेटीन ट्रिटमेंट इत्यादी अनेक ट्रीटमेंट केल्या जातात. या ट्रीटमेंट केल्यानंतर केस सुंदर आणि चमकदार दिसू लागतात. इतरांच्या केसांपेक्षा ट्रीटमेंट केलेले केस अधिक सुंदर आकर्षक दिसतात. ट्रीटमेंट केल्यानंतर केस सुंदर दिसतात, त्यासोबतच केसांमध्ये गुंता होत नाही. या महागड्या ट्रीटमेंट केल्यानंतर केसांची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. पण या ट्रीटमेंटनंतर केसांची योग्य ती काळजी घेतली नाहीतर केस गळण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हेअर स्मूथनिंग केल्यानंतर योग्य प्रकारे केसांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: मलायका अरोरा सुंदर आणि नितळ त्वचेसाठी पिते ‘या’ पदार्थाचे पाणी, त्वचेवर येईल चमक

हेअर स्मूथनिंग केल्यानंतर ‘अशा’ पद्धतीने घ्या केसांची काळजी:

  • हेअर स्मूथनिंग केल्यानंतर केसांना 2 आठवडे तेल किंवा इतर कोणतेही पदार्थ लावू नये. यामुळे तुमचे केस खराब होऊ शकतात. तसेच केस स्वच्छ करण्याच्या 10 मिनिटं आधी केसांना तेल लावून मग शॅम्पूच्या सहाय्याने केस स्वच्छ धुवावे. केसांच्या वाढीसाठी इतर कोणतेही तेल वापरण्यापेक्षा बदाम तेल आणि नारळाचे तेल करावे. हे तेल केसांच्या वाढीसाठी अतिशय प्रभावी आहे.
  • केसांवर कोणतीही केमिकल ट्रीटमेंट करून आल्यानंतर केस 3 दिवस ओले करू नये किंवा जास्त गर्मीच्या ठिकाणी जाऊ नये. 3 दिवस झाल्यानंतर पार्लर किंवा सलूनमध्ये तिथे असलेल्या प्रोफेशनल्सकडून हेअर वॉश करून घ्यावा.
  • केस स्मूथनिंग केल्यानंतर केसांना रबर किंवा क्लिप लावण्याऐवजी केस मोकळे सोडा. यामुळे तुमचे केस अधिक सुंदर आणि उठावदार दिसतील. केस विंचरताना जाड फणीचा वापर करण्याऐवजी ब्रशच्या वापर करावा. यामुळे केस तुटत नाहीत.
  • स्मूथनिंग करून आल्यानंतर केस स्वच्छ करण्यासाठी केसांना सूट होईल असा आणि केसांच्या वाढीसाठी मदत करेल अश्या शॅम्पूचा वापर करावा. कोणताही साधा शॅम्पू वापरल्यास केसांची स्मूथनिंग खराब होऊ शकते.

हे देखील वाचा: निरोगी केसांसाठी नियमित प्या तांब्याच्या भांड्यातले पाणी, केस होतील मऊ

  • केसांवर ट्रीटमेंट केल्यानंतर केस हळूहळू वाढण्यास सुरुवात होते. अशावेळी केसांना फाटे फुटल्यास केस ट्रिम करून घ्यावी. जेणेकरून केसांची वाढ थांबणार नाही. महिन्यातून एकदा किंवा दोनदा केसांच्या स्वच्छतेसाठी सलून मध्ये जाणून हेअर स्पा आणि हेअर वॉश करून घ्यावा.
  • केसांमधील मऊ पणा कायम टिकवून ठेवण्यासाठी केस धुवण्याआधी केसांना कोरफड जेल लावावे. कोरफड जेल लावल्यास केस स्वच्छ आणि सुंदर दिसतील.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: After hair smoothing take care of your hair in this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 12:07 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • hair care tips

संबंधित बातम्या

सौंदर्यात भर पाडण्यासाठी ब्लाऊजला लावा ‘या’ सुंदर-स्टायलिश डिझाईनचे लटकन, मागील गळा दिसेल आकर्षक
1

सौंदर्यात भर पाडण्यासाठी ब्लाऊजला लावा ‘या’ सुंदर-स्टायलिश डिझाईनचे लटकन, मागील गळा दिसेल आकर्षक

गरबा खेळताना सतत घाम येतो? मग ‘या’ टिप्स फॉलो करा मेकअप, रात्रभर चेहऱ्यावर राहील चमकदार ग्लो
2

गरबा खेळताना सतत घाम येतो? मग ‘या’ टिप्स फॉलो करा मेकअप, रात्रभर चेहऱ्यावर राहील चमकदार ग्लो

केसांची होईल झपाट्याने वाढ! केसांच्या वाढीसाठी खोबऱ्याच्या तेलात मिक्स करा कापूर, महिनाभरात दिसून येईल फरक
3

केसांची होईल झपाट्याने वाढ! केसांच्या वाढीसाठी खोबऱ्याच्या तेलात मिक्स करा कापूर, महिनाभरात दिसून येईल फरक

Homemade Hair Oil: पांढरे केस काळे करण्यासाठी ‘हा’ घरगुती उपाय ठरेल प्रभावी, होतील काळेभोर सुंदर केस
4

Homemade Hair Oil: पांढरे केस काळे करण्यासाठी ‘हा’ घरगुती उपाय ठरेल प्रभावी, होतील काळेभोर सुंदर केस

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Uttar Pradesh Crime: बुलंदशहर हादरलं! वडिलांनीच केली सातवीत शिकणाऱ्या लेकीची हत्या, ५०० रुपयांसाठी रचला कट

Uttar Pradesh Crime: बुलंदशहर हादरलं! वडिलांनीच केली सातवीत शिकणाऱ्या लेकीची हत्या, ५०० रुपयांसाठी रचला कट

नसांमध्ये साचलेले घाणरेडे कोलेस्ट्रॉल स्वच्छ करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हार्ट अटॅक- स्ट्रोकचा धोका होईल कमी

नसांमध्ये साचलेले घाणरेडे कोलेस्ट्रॉल स्वच्छ करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हार्ट अटॅक- स्ट्रोकचा धोका होईल कमी

बेकायदेशीर खैर झाडांवर आधी कारवाई मग चोरांनी केला हात साफ; रिपब्लिकन पक्षाकडून कारवाईची मागणी

बेकायदेशीर खैर झाडांवर आधी कारवाई मग चोरांनी केला हात साफ; रिपब्लिकन पक्षाकडून कारवाईची मागणी

Asia Cup 2025 Final : सूर्या दादा मानलं तुला…आशिया कपमधील सर्व कमाई भारतीय सैन्याला केली दान

Asia Cup 2025 Final : सूर्या दादा मानलं तुला…आशिया कपमधील सर्व कमाई भारतीय सैन्याला केली दान

Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीला या गोष्टी करा अर्पण, चमकेल तुमचे नशीब

Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीला या गोष्टी करा अर्पण, चमकेल तुमचे नशीब

Navratri Special Recipe: दूध न आटवता १० मिनिटांमध्ये बनवा दाटसर सिताफळाची बासुंदी, गरमागरम पुरीसोबत घ्या आनंद

Navratri Special Recipe: दूध न आटवता १० मिनिटांमध्ये बनवा दाटसर सिताफळाची बासुंदी, गरमागरम पुरीसोबत घ्या आनंद

World Heart Day 2025: Gen Z ने रहावे सावधान! वेगाने वाढतोय हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या लक्षणे

World Heart Day 2025: Gen Z ने रहावे सावधान! वेगाने वाढतोय हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या लक्षणे

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.