Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हा’ भयानक आजार झाल्यानंतर सडून जातात शरीरातील अवयव, योग्य वेळी लक्षणे ओळखून डॉक्टरांचा घ्या सल्ला

डायबेटीक फुट गँगरीन आजार झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या वाढू लागतात. याशिवाय पायामध्ये संसर्ग वाढल्यास पाय कापून टाकण्याची वेळ येते. जाणून घ्या डायबेटीक फुट गँगरीनची लक्षणे आणि उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 25, 2025 | 01:40 PM
हा' भयानक आजार झाल्यानंतर सडून जातात शरीरातील अवयव

हा' भयानक आजार झाल्यानंतर सडून जातात शरीरातील अवयव

Follow Us
Follow Us:

जगभरात असंख्य लोक वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त आहेत. शरीरात सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांकडे बरीच लोक दुर्लक्ष करतात. सतत दुर्लक्ष केल्यामुळे हेच आजार मोठे स्वरूप घेतात आणि संपूर्ण शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण करतात. शरीराच्या प्रक्रियेमध्ये निर्माण झालेले अडथळे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. मधुमेह हा आजार आरोग्यासाठी अतिशय जीवघेणा आहे. कारण या आजाराची लागण झाल्यानंतर कायम स्वरूपी गोळ्या औषधांचे सेवन करावे लागते. याशिवाय आहारात अनेक पथ्य पाळावी लागतात. मधुमेहाचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातील अतिशय जीवघेणा प्रकार म्हणजे डायबेटीक फुट गँगरीन. हा मधुमेह झाल्यानंतर संपूर्ण शरीराची वाट लागून जाते.(फोटो सौजन्य – istock)

दुपारच्या झोपेमुळे शरीरात वाढतील गंभीर आजार! रिचर्समधून करण्यात आला धक्कादायक खुलासा, वेळीच बदल झोपेची सवय

डायबेटीक फुट गँगरीन हा आजार शरीरातील रक्तप्रवाह कमी करून टाकतो. ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. योग्य वेळी ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे डायबेटीक फुट गँगरीन आजाराची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. हा आजार झाल्यानंतर शरीराच्या इतर अवयवांना इजा होते, तर काही वेळा शरीरातील कोणताही अवयव कापून टाकावा लागतो. त्यामुळे मधुमेहसारखा गरम आजार झाल्यानंतर योग्य वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे.

डायबेटीक फुट गँगरीनचे प्रमुख कारण म्हणजे नसांमध्ये निर्माण झालेले अडथळे रक्ताभिसरण प्रक्रियेत अनेक अडथळे निर्माण करतो. ज्यामुळे शरीरातील नसा खराब होऊ शकतात. नसा खराब होण्यास सुरुवात झाल्यानंतर पायांना वेदना किंवा दुखापत जाणवून येत नाही. तर लहान जखमांवर उपचार केले जात नाहीत.रक्तभिसरण अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीर त्यांच्याशी लढण्यासाठी सतत प्रयत्न करतो, मात्र ऊतींचा मृत्यू होऊन जातो. ज्यामुळे रक्तभिसरणात अनेक अडथळे निर्माण होतात. बोटं किंवा हातपाय गळून पडू लागतात.

शरीरात ‘ही’ लक्षणे दिसताच अजिबात करू नका दुर्लक्ष:

  • पायांची बोटे काळी पडणे
  • पाय सुन्न होणे
  • पायांचे अल्सर किंवा जखमा
  • पायांना सूज येणे
  • पायांवरील त्वचा लाल होणे
हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद झाल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास झोपेतच येईल हार्ट अटॅक

कोणते उपाय करावे:

  • डायबेटीक फुट गँगरीन त्रस्त असलेल्या लोकांनी कायमच रक्तातील साखर नियंत्रणात ठेवावी.
  • संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबायोटिक्सचा वापर करावा
  • जखम झालेले ठिकाण कायमच स्वच्छ ठेवावे.
  • मृत ऊती काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया
  • संसर्ग वाढल्यानंतर अवयव कापण्याची शक्यता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: After this terrible disease the organs of the body rot gangrene symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 01:40 PM

Topics:  

  • diabetes
  • Health Care Tips
  • how to cure Diabetes

संबंधित बातम्या

Diabetes Tips : मधुमेहींसाठी सूर्यनमस्कार ठरू शकतो वरदान! जाणून घ्या योग्य वेळ, पद्धत आणि फायदे
1

Diabetes Tips : मधुमेहींसाठी सूर्यनमस्कार ठरू शकतो वरदान! जाणून घ्या योग्य वेळ, पद्धत आणि फायदे

सुखी जीवनाचे रहस्य! ‘या’ सकारात्मक विचारांनी बदलून जाईल आयुष्याचा दृष्टिकोन, राहाल कायमच आनंदी
2

सुखी जीवनाचे रहस्य! ‘या’ सकारात्मक विचारांनी बदलून जाईल आयुष्याचा दृष्टिकोन, राहाल कायमच आनंदी

आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या हळदीचे पाणी, शरीराला होतील भरमसाट फायदे
3

आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या हळदीचे पाणी, शरीराला होतील भरमसाट फायदे

शरीरात साचलेले Uric Acid आठवडाभरात होईल कमी! रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ डाळीचा समावेश, सांध्यांमधील वेदना होईल गायब
4

शरीरात साचलेले Uric Acid आठवडाभरात होईल कमी! रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ डाळीचा समावेश, सांध्यांमधील वेदना होईल गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.