Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुफ्फुसांमध्ये अडकलेली सर्व घाण निघेल बाहेर, शरीरात जाईल मोकळी फ्रेश हवा, फक्त सकाळी हे 5 व्यायाम करा

जर तुम्हाला फुफ्फुसांच्या समस्या जाणवत असतील किंवा श्वास घेण्यास समस्या निर्माण होत असतील तर ब्रिथिंग एकसरसाइझ करणं हा एकमेव प्रभावी मार्ग तुमच्यासाठी योग्य आहे. यामुळे मोकळा श्वास घेता येतो आणि फुफ्फुसे मजबूत होतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 17, 2025 | 12:22 PM
फुफ्फुसांमध्ये अडकलेली सर्व घाण निघेल बाहेर, शरीरात जाईल मोकळी फ्रेश हवा, फक्त सकाळी हे 5 व्यायाम करा

फुफ्फुसांमध्ये अडकलेली सर्व घाण निघेल बाहेर, शरीरात जाईल मोकळी फ्रेश हवा, फक्त सकाळी हे 5 व्यायाम करा

Follow Us
Close
Follow Us:

थंडीचे वातावरण सुरु झाले आहे, अशात संसर्गाचा धोका आता अनेक पटींनी वाढला आहे. याकाळात फ्लू आणि विषाणूजन्य संसर्ग सक्रिय होतात. लोकांचे खोकणे आणि शिंकणे सुरु होऊ लागते. हे आजार तुमच्या वरच्या श्वसनमार्गावर हल्ला करतात, ज्याचा आपल्या फुफ्फुसांवर वाईट परीणाम होत असतो. ज्यांची इम्यूनीटी कमकुवत आहे अशा लोकांना फुफ्फुसाच्या समस्या निर्माण होण्याचा अधिक धोका असतो. तथापि आम्ही तुम्हाला सांगतो की, काही व्यायामांचा आपल्या रोजच्या जीवनशैलीत समावेश करुन आपण आपल्या फुफ्फुसे निरोगी बनवू शकता. चला तर मग हे कोणते व्यायाम आहेत ते जाणून घेऊया.

खराब डाएटमुळे शरीरात सडते शौच, बद्धकोष्ठतेसाठी हार्वर्ड डॉक्टरांकडून 4 देशी उपाय; मेहनतीशिवाय होईल पोट रिकामे

अल्टरनेट नोस्ट्रिल ब्रीदिंग

  • पाठीचा कणा सरळ ठेवून जमिनीवर बसा.
  • आता एका हाताच्या अंगठ्याने एक नाकपुडी बंद करा.
  • या दरम्यान, दुसऱ्या नाकपुडीने श्वास घ्या.
  • आता या बाजूची नाकपुडी बंद करा आणि दुसऱ्या बाजूने सोडा.
  • हे ५ ते १० मिनिटे पुन्हा करत राहा.

बेली ब्रीदिंग

  • आरामदायी स्थितीत बसा.
  • आता एक हात छातीवर आणि दुसरा पोटावर ठेवा.
  • आता नाकातून श्वास घ्या आणि तुमचे पोट फुगू द्या.
  • नंतर नाकातून श्वास सोडा आणि पोट आत घ्या.
  • दररोज सकाळी ५ ते १० मिनिटे हे करा.

लाइट जॉगिंग

  • जॉगिंग आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे.
  • रोज सकाळी किमान २०-३० मिनिटे जॉगिंग करा.
  • ही एक उत्तम कार्डिओ कसरत आहे जी तुमच्या फुफ्फुसांना सक्रिय करते.
  • यामुळे सर्दीमुळे होणारा श्वास घेण्यास त्रास कमी होण्यास मदत होते .

पर्स्ड लिप ब्रीदिंग

  • जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा खूप स्ट्रेस असेल, तर हा व्यायाम तुमच्यासाठी अगदी उत्तम आहे.
  • यासाठी नाकातून श्वास घ्या, नंतर तुमचे ओठ गोल आकारात आणा.
  • नंतर हळूहळू पूर्णपणे श्वास सोडा.

रिब स्ट्रेचिंग

  • सरळ उभे राहा आणि तुमचे हात तुमच्या कंबरेवर ठेवा.
  • श्वास घ्या आणि तुमच्या बरगड्या पसरवा.
  • नंतर श्वास सोडा आणि हळूहळू परत मूळ स्थितीत या.
  • यामुळे फुफ्फुसांच्या स्नायूंमध्ये कडकपणा कमी होतो आणि हाडांचे दुखणेही कमी होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: All the dirt stuck in the lungs will come out fresh air will enter the body just do these 5 exercises in the morning lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • Health Tips
  • healthy lungs
  • Winter Care

संबंधित बातम्या

खराब डाएटमुळे शरीरात सडते शौच, बद्धकोष्ठतेसाठी हार्वर्ड डॉक्टरांकडून 4 देशी उपाय; मेहनतीशिवाय होईल पोट रिकामे
1

खराब डाएटमुळे शरीरात सडते शौच, बद्धकोष्ठतेसाठी हार्वर्ड डॉक्टरांकडून 4 देशी उपाय; मेहनतीशिवाय होईल पोट रिकामे

किडनीला आतून स्वछ करतील हे 5 सुपरफूड, आजपासूनच करा आहारात समावेश; भविष्यात कधीही होणार नाही कोणताही त्रास
2

किडनीला आतून स्वछ करतील हे 5 सुपरफूड, आजपासूनच करा आहारात समावेश; भविष्यात कधीही होणार नाही कोणताही त्रास

World Spine Day: गर्भधारणेदरम्यान, प्रसुतीनंतर आणि प्रौढांमधील मणक्याच्या समस्यांमध्ये ६०% नी वाढ
3

World Spine Day: गर्भधारणेदरम्यान, प्रसुतीनंतर आणि प्रौढांमधील मणक्याच्या समस्यांमध्ये ६०% नी वाढ

संधिवाताशी संबंधित गैरसमज आजच दूर करा, संबंधित लक्षणं जाणून घ्या
4

संधिवाताशी संबंधित गैरसमज आजच दूर करा, संबंधित लक्षणं जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.