Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Hair Care: केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर आहारात बदल करणे आवश्यक आहे. बाजारात मिळणाऱ्या महागड्या सप्लीमेंट्सवर आनावश्यक खर्च करतात, पण त्याऐवजी घरच्या घरी कमी साहित्यात पौष्टिक लाडू बनवू शकता. हे लाडू शरीराला आवश्यक पोषण देतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 07, 2026 | 10:06 AM
केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Follow Us
Follow Us:

Hair Care: केसांच्या वाढीसाठी महिला सतत काहींकाही करत असतात. कधी शाॅम्पूमध्ये बदल केला जातो तर कधी महागड्या हेअर ट्रीटमेंट करुन केस अतिशय मुलायम आणि साॅफ्ट केले जातात. पण जीवनशैली, ताणतणाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केसांच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागतात. हागडे शाम्पू, सिरम किंवा रासायनिक हेअर ऑइल वापरुन केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारली जाते. केस सुंदर दिसण्यासाठी वरून केसांची खूप जास्त काळजी घेतली जाते, पण केसांना आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. शरीराला आवश्यक पोषण न मिळाल्यास केसांची वाढ होण्याऐवजी खूप जास्त गळतात. केसांच्या मुळांना बळकट करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

Hair Fall Reasons: भारतीय तरुणांमध्ये केस गळतीची समस्या का वाढत आहे? Hair Fall वाढण्यामागे ‘ही’ आहेत कारणे

केसांची वेगाने वाढ होण्यासाठी बायोटिन, प्रथिने, लोह आणि हेल्दी फॅट्स इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. आहारातून योग्य पोषण मिळाल्यास केस मजबूत आणि चमकदार घनदाट दिसतात. केसांच्या वाढीसाठी बऱ्याच माहिला बाजारात मिळणाऱ्या महागड्या सप्लीमेंट्सवर आनावश्यक खर्च करतात, पण त्याऐवजी घरच्या घरी कमी साहित्यात पौष्टिक लाडू बनवू शकता. हे लाडू चवीसोबतच केस, शरीर आणि त्वचेसाठी सुद्धा गुणकारी ठरतात. महिनाभर नियमित बायोटिन- प्रोटीन रिच लाडूचे सेवन केल्यास केसांची वाढ होण्यासोबतच केस मजबूत होतात.

साहित्य:

  • काळे तीळ
  • पांढरे तीळ
  • अळशी
  • सूर्यफुलाच्या बिया
  • तूप
  • खजूर
Anti Ageing Collagen Gel: चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब! १० रूपयांमध्ये घरीच बनवा कोलोजन जेल, त्वचेच्या समस्या होतील नाहीशा

कृती:

  • बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडू बनवण्यासाठी, कढईमध्ये काळे तीळ, पांढरे तीळ, अळशी आणि सूर्यफुलाच्या बिया वेगवेगळ्या भाजून घ्या.
  • बिया भाजताना गॅस कमी ठेवावा. मोठ्या फ्लेमवर ठेवू नये. बिया भाजून झाल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवा.
  • त्याच कढईमध्ये १ चमचा तूप घालून बारीक तुकडे केलेले खजूर टाकून मंद आचेवर भाजून घ्यावेत. खजूर चांगले मऊ झाल्यास लाडू सहज वळण्यास मदत होईल.
  • खजूरच्या मिश्रणात भाजून घेतलेल्या बिया घालून व्यवस्थित मिक्स करा. मिश्रण हलकेसे थंड झाल्यानंतर हाताना तूप लावून लाडू वळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडू.
  • तयार केलेला पौष्टिक लाडू रोज सकाळी किंवा नाश्त्याच्या वेळी  खाल्ल्यास शरीराला भरपूर प्रमाणात नैसर्गिक बायोटिन, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स आणि प्रथिने इत्यादी घटक मिळतील. केस गळती वेगाने थांबवणयासाठी आणि केसांच्या वाढीसाठी लाडूचे सेवन करावे.
 

Web Title: An effective remedy for hair loss regular consumption of biotin rich protein packed ladoos will lead to rapid hair growth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • easy food recipes
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
1

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी
2

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर
3

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर

Hair Fall Reasons: भारतीय तरुणांमध्ये केस गळतीची समस्या का वाढत आहे? Hair Fall वाढण्यामागे ‘ही’ आहेत कारणे
4

Hair Fall Reasons: भारतीय तरुणांमध्ये केस गळतीची समस्या का वाढत आहे? Hair Fall वाढण्यामागे ‘ही’ आहेत कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.