Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नॅचरल ग्लोइंग स्किनसाठी चेहऱ्यावर लावा घरीच तयार केलेले होममेड राइस जेल, तांदळाच्या वापरामुळे त्वचा राहील तरुण

वाढत्या उन्हाळ्यात त्वचा कायमच फ्रेश आणि चमकदार ठेवण्यासाठी तांदूळ आणि घरातील इतर साहित्यापासून बनवलेल्या होममेड जेलचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कायम टिकून राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 29, 2026 | 10:13 AM
नॅचरल ग्लोइंग स्किनसाठी चेहऱ्यावर लावा घरीच तयार केलेले होममेड राइस जेल, तांदळाच्या वापरामुळे त्वचा राहील तरुण

नॅचरल ग्लोइंग स्किनसाठी चेहऱ्यावर लावा घरीच तयार केलेले होममेड राइस जेल, तांदळाच्या वापरामुळे त्वचा राहील तरुण

Follow Us
Follow Us:

वाढत्या तापमानाचा थेट परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर सुद्धा दिसून येत आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर चेहरा खूप जास्त सुकल्यासारखा आणि निस्तेज वाटतो. चेहऱ्यावरील तारुण्य हरवल्यानंतर ती सुधारण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केले जातात. कधी स्किन केअरमध्ये बदल केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअरचा वापर करून त्वचेची काळजी घेतली जाते. त्वचेची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास तरुण वयात चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा आणि इतर समस्या दिसून येतात. त्यामुळे चेहऱ्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी कायमच महागड्या स्किन केअर आणि सीरमचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. यामुळे त्वचा कायमच फ्रेश आणि सुंदर राहण्यास मदत होते. चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी तासनतास पार्लरला जाण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊया वाढत्या उन्हाळ्यात त्वचा फ्रेश आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी होममेड राईस जेल बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)

पेडीक्युअर करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याऐवजी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर, पायावरील टॅनिंग होईल गायब

होममेड राईस जेल बनवण्याची कृती:

  • तांदूळ
  • कोरफड जेल
  • ग्रीन टी
  • ग्लिसरीन
  • विटामिन ई कँप्सूल
  • फर्मेंटेड राइस वॉटर
  • काकडीचा रस
होममेड राईस जेल बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर गरम पाण्यात तांदूळ टाकून ५ ते १० मिनिटं शिजवा. पाण्याला दुधासारखा रंग आल्यानंतर गॅस बंद करून घ्या. तांदळाचे पाणी थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची बारीक पेस्ट तयार करा आणि गाळून घ्या. तयार केलेली तांदळाची पेस्ट ३० मिनिटं फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात कोरफड जेल, विटामिन ई कँप्सूल, ग्रीन टी, ग्लिसरीन, राइस वॉटर आणि काकडीचा रस टाकून एकत्र मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेले राईस जेल काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. तयार केलेले जेल २ आठवड्यांपर्यंत व्यवस्थित टिकून राहते.

तेलकट त्वचेचे टेंशन कायमचे जा विसरून! ‘हे’ घरगुती उपाय केल्यास चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा होईल सॉफ्ट

राईस जेल लावण्याची सोपी पद्धत:

राईस जेल चेहऱ्यावर लावण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर चेहरा कोरडा करून त्यावर तयार केलेले राईस जेल लावून ठेवा. जेल हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करून घ्या. त्यानंतर काहीवेळानंतर चेहऱ्यावर कोणतेही नाईट क्रीम लावून रात्रभर तसेच ठेवा. यामुळे त्वचेच्या पेशी सुधारण्यास मदत होईल आणि चेहऱ्यावरील ग्लो कायम टिकून राहील. कोणतेही नाईट जेल किंवा क्रीम शक्यतो रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावावे. यामुळे त्वचेवर चमकदार ग्लो येतो आणि त्वचा खूप सुंदर दिसते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Apply homemade rice gel on face for natural glowing skin use of rice will keep skin youthful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • home remedies
  • how to get glowing skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
1

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
2

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
3

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Soap Selection Tips: साबणामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होतेय? त्वचेसाठी साबण निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
4

Soap Selection Tips: साबणामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होतेय? त्वचेसाठी साबण निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.