Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: आठवड्यातील ४ दिवस चेहऱ्यावर लावा ‘हा’ नॅचरल फेसपॅक, आलिया भटप्रमाणे त्वचेवर येईल चमकदार ग्लो

चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी संत्र्याची पावडर, गुलाब पाणी आणि पपईची पावडर मिक्स करून तयार केलेला फेसपॅक त्वचेवर लावावा. यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि मुरूम कमी होण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 23, 2026 | 09:45 AM
आठवड्यातील ४ दिवस चेहऱ्यावर लावा 'हा' नॅचरल फेसपॅक, आलिया भट प्रमाणे त्वचेवर येईल चमकदार ग्लो

आठवड्यातील ४ दिवस चेहऱ्यावर लावा 'हा' नॅचरल फेसपॅक, आलिया भट प्रमाणे त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Follow Us
Follow Us:

सगळ्यांचं अभिनेत्रींनप्रमाणे चमकदार आणि सुंदर त्वचा हवी असते. चेहऱ्यावरील पिंपल्स, सुरकुत्या, ऍक्ने, मुरूम घालवण्यासाठी सतत काहींना काही केले जाते. कधी फेसपॅक, फेसमास्क लावला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीम लावून त्वचेची काळजी घेतली जाते. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या नॅचरल आणि नो-मेकअप लुकसाठी नेहमीच चर्चेत असते. कोणताही हेवी मेकअप न करता तिची त्वचा कायमच काचेसारखी नितळ, गुलाबी आणि चमकदार दिसते.आपल्यातील अनेकांना कायमच वाटत, अभिनेत्रीसुद्धा त्वचेची काळजी घेण्यासाठी महागड्या ट्रीटमेंट करून घेतात. पण असे नाही.आलिया भट सुंदर त्वचेसाठी घरगुती उपाय करते.(फोटो सौजन्य – pinterest)

उन्हामुळे चेहरा काळवंडला आहे? दुधाच्या सायीमध्ये मिक्स करा ‘हा’ पदार्थ, आठवडाभरात त्वचेवर येईल चमकदार ग्लो

आलिया भट स्किन केअर रुटीनमध्ये घरगुती आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर जास्त करते. त्यामुळे तुम्हाला सुद्धा आलीय भट प्रमाणे गुलाबी गाल आणि नॅचरल लूक हवा असेल तर हजारो रुप्ये खर्च करून पार्लरला जाण्याची अजिबात गरज नाही. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून तुम्ही त्वचेवर चमकदार ग्लो मिळवू शकता. हा फेसपॅक आठवड्यातून ४ दिवस नियमित लावल्यास त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासोबतच चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल. याशिवाय चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग, काळे डाग आणि मुरूम कमी होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया फेसपॅक बनवण्याची सोपी कृती.

फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • पपई पावडर
  • संत्र्याच्या सालीची पावडर
  • गुलाब पाणी

फेसपॅक बनवण्यासाठी कृती:

फेसपॅक बनवण्यासाठी वाटीमध्ये पपईची पावडर, संत्र्याच्या सालीची पावडर आणि गुलाब पाणी घालून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावून काहीवेळ ठेवून द्या. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. १० मिनिटं फेसपॅक लावून ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. हा फेसपॅक लावल्यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग, सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. फेसपॅक लावून त्वचा स्वच्छ धुतल्यानंतर त्वचेला सूट होईल असे कोणतेही मॉइश्चरायझर लावावे. यामुळे चेहरा कोरडा पडत नाही. त्वचा अधिक मुलायम होण्यास मदत होईल.

Multani Mitti: चेहऱ्यावर मुलतानी माती लावताना काय काळजी घ्यावी, चेहऱ्यावर कायम दिसेल Glow

पपईमध्ये असलेले पपेन नावाचे एन्झाईम चेहऱ्यावर जमा झालेल्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. मृत पेशी नष्ट झाल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि उजळदार होते. संत्र्याच्या सालीमध्ये असलेले विटामिन सी त्वचेवर आलेले काळे डाग घालवण्यास मदत करते. चेहऱ्यावरील काळे डाग, पिग्मेंटेशन दूर करण्यासाठी आठवड्यातून चार दिवस नियमित फेसपॅक तयार करून लावल्यास महिनाभरात त्वचा अधिक स्वच्छ आणि चमकदार होईल. गुलाब पाण्याच्या वापरामुळे त्वचा हायड्रेट राहते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Apply this natural face pack four days a week to get a radiant glow like alia bhatt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • aliya bhat
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

उन्हामुळे चेहरा काळवंडला आहे? दुधाच्या सायीमध्ये मिक्स करा ‘हा’ पदार्थ, आठवडाभरात त्वचेवर येईल चमकदार ग्लो
1

उन्हामुळे चेहरा काळवंडला आहे? दुधाच्या सायीमध्ये मिक्स करा ‘हा’ पदार्थ, आठवडाभरात त्वचेवर येईल चमकदार ग्लो

चपात्या दिर्घकाळ मऊ राहत नाही? शिप्रा रायने शेअर केला घरगुती उपाय, चपातीच्या डब्यात वाटी ठेवा अन् कमाल बघा
2

चपात्या दिर्घकाळ मऊ राहत नाही? शिप्रा रायने शेअर केला घरगुती उपाय, चपातीच्या डब्यात वाटी ठेवा अन् कमाल बघा

डोळ्यांखाली आलेल्या डार्क सर्कल्समुळे चेहरा थकल्यासारखा वाटतो? स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे त्वचा होईल स्वच्छ
3

डोळ्यांखाली आलेल्या डार्क सर्कल्समुळे चेहरा थकल्यासारखा वाटतो? स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे त्वचा होईल स्वच्छ

Skin Care Tips: पिंपल्स आणि कोरड्या त्वचेवर ‘या’ पद्धतीने लावा बेसन, टॅनिंगच्या समस्येपासून मिळेल कायमची सुटका
4

Skin Care Tips: पिंपल्स आणि कोरड्या त्वचेवर ‘या’ पद्धतीने लावा बेसन, टॅनिंगच्या समस्येपासून मिळेल कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.