Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मसाल्याचे पदार्थ खाल्यावर Heart Attack ची भिती वाटते? मग करा कढीपत्ता चटणी आणि टेंशन फ्रि रहा

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 25, 2022 | 12:45 PM
मसाल्याचे पदार्थ खाल्यावर Heart Attack ची भिती वाटते? मग करा कढीपत्ता चटणी आणि टेंशन फ्रि रहा
Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या दक्षिणेकडच्या बहुसंख्य राज्यांमध्ये कढीपत्त्याचा भरपूर वापर केला जातो. खरं तर कढीपत्त्यामध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि इतर पोषक द्रव्यं असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. एवढंच काय तर कढीपत्ता हा केसांच्या आरोग्यासाठीही उत्तम आहे. मग अशा कढीपत्त्याचा समावेश करणे आहारात करणे गरजेचे आहे.

कढीपत्त्याच्या चटणीचे साहित्य

  •  २ वाट्या कढीपत्त्याची पानं
  •  १ वाटी बिन पॉलिशचे तीळ
  •  २ टीस्पून तिखट
  •  मीठ चवीनुसार
  • २ टीस्पून तेल
 

कृती

  • एका नॉनस्टिक पॅन किंवा कढईत तेल गरम करा. त्यात कढीपत्त्याची पानं घाला.
  • मध्यम आचेवर अधूनमधून परतत ती कुरकुरीत होऊ द्या. कुरकुरीत झाली की थंड करा.
  • तीळ लाल रंग येईपर्यंत भाजा.
  • कढीपत्त्याची पानं आणि तीळ त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.
  • त्यात तिखट-मीठ घाला आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवा. खुप बारीक पूड करू नका.
  • भाकरी, पराठे किंवा पोळीसोबत ही चटणी उत्तम वाटते.

Web Title: Are you afraid of heart attack after eating spicy food then make curry leaves chutney and stay tension free nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2022 | 12:45 PM

Topics:  

  • Health Tips
  • Navrashtra
  • navrshtra news

संबंधित बातम्या

औषधांपेक्षा प्रभावी उपाय! जीवनशैलीत ‘हे’ 5 बदल करताच टाइप 2 डायबिटीज होईल रिव्हर्स
1

औषधांपेक्षा प्रभावी उपाय! जीवनशैलीत ‘हे’ 5 बदल करताच टाइप 2 डायबिटीज होईल रिव्हर्स

Thyroid: थायरॉईड महिलांचीच समस्या नाही; तणाव, बदलती जीवनशैली आणि प्रदूषणाचा पुरुषांच्या ग्रंथीवरही होतोय परिणाम
2

Thyroid: थायरॉईड महिलांचीच समस्या नाही; तणाव, बदलती जीवनशैली आणि प्रदूषणाचा पुरुषांच्या ग्रंथीवरही होतोय परिणाम

रात्री झोपेत हात सुन्न होतात? मग सावध व्हा, सामान्य वाटणारी ही गोष्ट असू शकते गंभीर आजाराचे लक्षण
3

रात्री झोपेत हात सुन्न होतात? मग सावध व्हा, सामान्य वाटणारी ही गोष्ट असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

पुरुषांनो, चाळीशीतही फिट राहायचंय? मग मजबूतपणा टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
4

पुरुषांनो, चाळीशीतही फिट राहायचंय? मग मजबूतपणा टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.