Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्भावस्थेत सतावतेय बद्धकोष्ठतेची समस्या? कारणं आणि उपाय, तज्ज्ञांनी केला खुलासा

गर्भावस्थेत महिलांना अनेक त्रास होत असतात, त्यापैकी महत्त्वाचा त्रास म्हणजे शौच व्यवस्थित न होणे. महिलांना बद्धकोष्ठतेची समस्या जाणवत असते, मात्र याची कारणं काय आहेत आणि उपाय काय जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 17, 2025 | 03:51 PM
गर्भावस्थेत बद्धकोष्ठता झाल्यास काय करावे (फोटो सौजन्य - iStock)

गर्भावस्थेत बद्धकोष्ठता झाल्यास काय करावे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • गर्भावस्थेत बद्धकोष्ठता समस्या 
  • काय आहेत कारणं 
  • कसे आहेत उपाय 
गर्भवती महिलांमध्ये सर्वाधीक प्रमाणात आढळून येणारी समस्या म्हणजे बद्धकोष्ठता. प्रसुतीनंतर काही स्त्रियांना आतडे तसेच जठरासंबंधीत समस्या उद्भवतात. या समस्या यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड आणि पाचन तंत्राव्यतिरिक्त इतर पाचक अवयवांवरही विपरीत परिणाम करतात. काही स्त्रियांना गर्भधारणेपूर्वीच पोटासंबंधी तक्रारी उद्भवतात ज्या गर्भवस्थेत आणखीच वाढू लागतात.  बद्धकोष्ठता तेव्हा होते जेव्हा आतड्यांची हालचाल मंदावते आणि मल विसर्जनास समस्या येतात.

ही केवळ प्रौढांमध्येच नाही तर गर्भवती महिलांमध्येही आढळून येणारी एक सामान्य समस्या आहे. गर्भवती महिलांमध्ये बद्धकोष्ठतेकडे दुर्लक्ष केले जाते. ४० ते ५०% गर्भवती महिलांना कधी ना कधी बद्धकोष्ठतेचा अनुभव येतो. अनेक महिलांना असे वाटते की ही एक किरकोळ समस्या आहे जी स्वतःहून निघून जाईल, परंतु अनियंत्रित बद्धकोष्ठतेमुळे दैनंदिन कार्यात अडथळा येणे, भूक, झोप आणि एकूण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. डॉ. प्रियंका सोनवणे, स्त्रीरोग तज्ज्ञ, झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल मुंबई यांनी अधिक माहिती दिली आहे. 

काय आहेत कारणं

गर्भधारणेदरम्यान बद्धकोष्ठता होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे हार्मोनल बदल. प्रोजेस्ट्रॅानची पातळी वाढल्याने पचनसंस्थेतील स्नायूंच्या कार्यावर त्याचा परिणाम होतो. यामुळे आतड्यांमधून अन्न आणि मलची हालचाल मंदावते, ज्यामुळे आतड्यांची हालचाल कमी होते. वाढणारे गर्भाशय देखील आतड्यांवर दाब निर्माण करते, ज्यामुळे त्यांची हालचाल मर्यादित होते आणि मल बाहेर पडण्यास त्रास होतो. हा दाब विशेषतः दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत वाढतो. गर्भधारणेदरम्यान अनेक महिला निरोगी हिमोग्लोबिन पातळी राखण्यासाठी लोहयुक्त आहारदेखील घेतात. ते देखील मल कडक करू शकतात आणि बद्धकोष्ठता निर्माण करू शकतात.

सकाळी 1 ग्लास गरम पाणी, गॅस्ट्रॉलॉजिस्टचे 6 देशी उपाय; गॅस-बद्धकोष्ठता, सडलेले शौच मुळापासून टाकेल उपटून

कशी होते गुंतागुंत? 

पोटात अस्वस्थता जाणवणे, पोट फुगणे, मूळव्याध किंवा गुद्दाशयाला जखम होणे अशा समस्या सतावतात. यामुळे अनावश्यक चिंता, झोपेचा त्रास देखील होऊ शकतो. सुदैवाने, तज्ञांच्या मदतीने गर्भधारणेदरम्यान बद्धकोष्ठता व्यवस्थापित केली जाऊ शकते.

या महत्त्वाच्या टिप्सचे पालन करा 

  • गर्भवती महिलांनी किमान १२ ते १५ ग्लास पाणी प्या. यामुळे पचनसंस्था सक्रिय राहण्यास मदत होईल
  • फळे, भाज्या, तृण धान्य आणि तेलबिया यांचा आहारात समावेश करा फायबरयुक्त आहार घ्या आणि आतड्यांच्या हालचाली सुधारा
  • चालणे किंवा प्रसूतीपूर्व योगसाधना यासारख्या क्रियांनी आतड्यांच्या हालचालींना चालना मिळते
  • जेवणाणामध्ये जास्त अंतर ठेवू नका. तज्ज्ञ तुमच्या लोह पूरक आहारांमध्ये बदल करतील, गरोदरपणात सुरक्षित असलेल्या स्टूल सॉफ्टनरची शिफारस करतील आणि वैयक्तिक गरजांनुसार आहारात बदल सुचवतील
  • गर्भवती महिलांनी केवळ तज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे
Guava Leaf Water: बद्धकोष्ठता असो वा डायरिया, शुगरही राहील नियंत्रणात; Sadhguru ने दिला पोटाच्या समस्यांचा रामबाण उपाय

Web Title: Are you troubled by constipation during pregnancy reasons and remedies explained by experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 03:51 PM

Topics:  

  • constipation
  • constipation home remedies
  • Health Tips

संबंधित बातम्या

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन
1

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन

सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग ‘या’ पद्धतीने करा इरंडेल तेलाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
2

सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग ‘या’ पद्धतीने करा इरंडेल तेलाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या
3

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे
4

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.