Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांध्यांमधून कायमच कटकट आवाज येतो? ‘या’ तेलाने करा संपूर्ण शरीराला मालिश, ५ मिनिटांमध्ये मिळेल कायमचा आराम

थंडीत हाडांमध्ये वारंवार वेदना होत असतील तर खोबऱ्याच्या किंवा तिळाच्या तेलाने मालिश करावी. यामुळे स्नायूंमधील रक्तभिसरण सुधारते आणि वेदनांपासून आराम मिळतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 10, 2025 | 05:30 AM
सांध्यांमधून कायमच कटकट आवाज येतो? 'या' तेलाने करा संपूर्ण शरीराला मालिश

सांध्यांमधून कायमच कटकट आवाज येतो? 'या' तेलाने करा संपूर्ण शरीराला मालिश

Follow Us
Close
Follow Us:
  • वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात?
  • हाडांच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या तेलाने शरीर मालिश करावे?
  • सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय?

दिवसभर काम करून थकल्यानंतर शरीरात खूप जास्त अशक्तपणा आणि वेदना जाणवू लागतात. तसेच शरीरात निर्माण झालेल्या पोषक घटकांच्या अभावामुळे आरोग्य बिघडून जाते. कॅल्शियम किंवा इतर आवश्यक विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडे दुखणे, कंबर दुखणे इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागतात. वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक गंभीर बदल होऊ लागतात. मासिक पाळीच्या समस्या, हाडांची झीज, त्वचेवरील तेज कमी होणे, थकवा वाढतो आणि ताण जाणवणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे वय वाढल्यानंतर शरीराची योग्य काळजी घेणे खूप जास्त आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

कॅन्सर- हार्ट अटॅकचा धोका होईल कायमचा नष्ट! नियमित करा ‘या’ १० रुपयांच्या फळांचे सेवन, वाढत्या वयात दिसाल अधिक तरुण

शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच औषध उपचार करणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला हानी पोहचत नाही. वारंवार हाडांमध्ये वाढलेल्या वेदना आणि अंग दुखीपासून आराम मिळवण्यासाठी या तेलाने मालिश करावी. मालिश केल्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हाडांमधील वेदना कमी होतात.

खोबऱ्याच्या तेलाने मालिश केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, स्नायू मोकळे होतात आणि त्वचेला भरपूर पोषण मिळते. रात्रीच्या वेळी चांगली झोप येण्यासाठी शरीराच्या सर्वच अवयवांना मालिश केल्यास गाढ झोप लागेल आणि शरीरातील थकवा कमी होईल. मानसिक तणाव वाढल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडते. खोबरेल तेलाचा मालिश केल्यामुळे एकदम रिलॅक्स वाटते. दिवसभर काम करून थकल्यानंतर शरीराला आरामाची आवश्यकता असते. अशावेळी झोपण्याआधी खोबरेल तेलाने मालिश करावी.

शरीराचा आतून होईल सांगाडा! मधुमेह झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयानक लक्षणे, वेळीच उपाय करून घ्या काळजी

महिलांच्या आरोग्यासाठी काही ठराविक तेल अतिशय प्रभावी ठरतात. तिळाच्या तेलाने मालिश केल्यास हाडांना आलेली सूज किंवा हाडांच्या वेदनांपासून आराम मिळेल. यासाठी वाटीमध्ये खोबरेल तेल आणि तिळाचे तेल एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेले तेल कोमट गरम झाल्यानंतर हाडांवर मालिश करावी. महिनाभर नियमित तेलाने मालिश केल्यास त्वचेला मृदुता आणि तजेलता येते. मालिश करण्यासाठी तुम्ही बदाम तेलाचा सुद्धा वापर करू शकता. बदाम तेल त्वचेवर लावल्यास त्वचेवरील रक्तभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो. थंडीच्या दिवसांमध्ये स्नायूंच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करावा. मोहरीचे तेल जास्त घट्ट असल्यामुळे त्यात थोडस खोबरेल तेल मिक्स करून मगच शरीराला लावावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी काय काळजी घ्यावी?

    Ans: हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे (जरी तहान कमी लागली तरी), नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे.

  • Que: हिवाळ्यात कोणते पदार्थ खावेत?

    Ans: हिवाळ्याच्या काळात शरीराला ऊर्जा आणि उबदारपणा देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा, जसे की सुकामेवा, गूळ, आणि हंगामी फळे व भाज्या.

Web Title: Are your joints always squeaking massage the whole body with this oil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • strong bones
  • Winter Care

संबंधित बातम्या

कॅन्सर- हार्ट अटॅकचा धोका होईल कायमचा नष्ट! नियमित करा ‘या’ १० रुपयांच्या फळांचे सेवन, वाढत्या वयात दिसाल अधिक तरुण
1

कॅन्सर- हार्ट अटॅकचा धोका होईल कायमचा नष्ट! नियमित करा ‘या’ १० रुपयांच्या फळांचे सेवन, वाढत्या वयात दिसाल अधिक तरुण

‘या’ पेयांच्या नियमित सेवनामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी, दिसाल स्लिम आणि फिट
2

‘या’ पेयांच्या नियमित सेवनामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी, दिसाल स्लिम आणि फिट

Dengue झाल्यानंतर किती दिवस ताप राहिल्यास होतो मृत्यू? जीव वाचवण्यासाठी ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी, राहाल कायम हेल्दी
3

Dengue झाल्यानंतर किती दिवस ताप राहिल्यास होतो मृत्यू? जीव वाचवण्यासाठी ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी, राहाल कायम हेल्दी

Lungs Cancer झाल्यानंतर पायांमध्ये दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, वेळीच सावध होऊन घ्या योग्य ते औषध उपचार
4

Lungs Cancer झाल्यानंतर पायांमध्ये दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, वेळीच सावध होऊन घ्या योग्य ते औषध उपचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.