Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: वयाच्या ६० व्या वर्षी त्वचा दिसेल देखणी आणि तरुण! १० रुपयांच्या चिया सीड्सपासून घरीच तयार करा फेसमास्क

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी चिया सीड्स फेसमास्क लावावा. यामुळे त्वचा खूप जास्त उजळदार आणि सुंदर होते. चला तर जाणून घेऊया फेसमास्क बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 19, 2026 | 10:00 AM
वयाच्या ६० व्या वर्षी त्वचा दिसेल देखणी आणि तरुण! १० रुपयांच्या चिया सीड्सपासून घरीच तयार करा फेसमास्क

वयाच्या ६० व्या वर्षी त्वचा दिसेल देखणी आणि तरुण! १० रुपयांच्या चिया सीड्सपासून घरीच तयार करा फेसमास्क

Follow Us
Follow Us:

वय वाढल्यानंतर त्वचेसंबंधित असंख्य समस्या उद्भवू लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या, त्वचा निस्तेज होणे, त्वचेवर डाग येणे, पिंपल्स आणि वांग येऊन त्वचा पूर्णपणे खराब होऊन जाते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुद्धा दुर्लक्ष केले जाते. कामाच्या धावपळीमध्ये आणि कौटुंबिक जबाबऱ्यांमुळे त्वचेची जास्त काळजी घेतली जात नाही. तसेच वय वाढल्यानंतर शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचे परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतात. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला कायमच फेशिअल, क्लीनअप इत्यादी अनेक वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून घेतात. पण यामुळे काहीकाळाचं त्वचा अतिशय सुंदर दिसते. अनेक महिला वाढत्या वयात बोटॉक्स सारख्या महागड्या ट्रीटमेंट करून घेतात. बोटॉक्स केल्यामुळे त्वचेवर वाढलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात. पण नेहमीच महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चिया सीड्स फेसमास्क बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावर आलेले पिंपल्स घालवण्यासाठी घरीच तयार करा नॅचरल फेसवॉश, आठवडाभरात त्वचा होईल स्वच्छ

नॅचरल बोटॉक्स जेल बनवण्याची कृती:

चिया सीड्स
पाणी
कोरफड जेल
गुलाब पाणी
विटामिन ई कँप्सूल

चिया सीड्स फेसमास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात चमचाभर चिया सीड्स घालून ३ तास भिजत ठेवा. त्यानंतर चिया सीड्सचे जेल सारखे मिश्रण तयार होईल. कॉटनच्या कपड्यावर भिजवलेले चिया सीड्स ओतून त्यातील जेल काढून घ्या. त्यानंतर त्यात कोरफड जेल, गुलाब पाणी आणि विटामिन ई कँप्सूल मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने त्वचा मसाज करून घ्या. कोणताही फेसमास्क लावल्यानंतर त्वचा कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने स्वच्छ करून घ्यावी. यामुळे चेहऱ्यावर आलेल्या बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कायमच्या होतील दूर! सोप्या पद्धतीमध्ये घरीच तयार करा नॅचरल फेस सीरम, त्वचेवर येईल ग्लो

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेमध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी चिया सीड्स फेसमास्क लावावा. यामुळे त्वचा आतून थंड राहण्यास मदत होते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी चिया सीड्स फेसमास्क फायदेशीर आहे. चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, अँटी-ऑक्सिडंट्स आणि खनिजे आवश्यक प्रमाणात आढळून येतात. वयाच्या तिशीमध्ये चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी चिया सीड्स फेसमास्क लावावं.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: At the age of 60 the skin will look beautiful and young make face mask at home from 10 rupees chia seeds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • home remedies
  • how to get glowing skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
2

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
3

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
4

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.