Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हाय ब्लड प्रेशरपासून कोलेस्ट्रोलपर्यंत सर्व आजार होतील गायब, फक्त आहारात करा ‘या’ आयुर्वेदिक ड्रिंकचा समावेश; हार्टला ठेवतो हेल्दी

Ayurvedik Drink : आपल्या खाण्याच्या सवयी आपल्या आरोग्यात मोठा बदल घडवून आणत असतात. आज आम्ही तुम्हाला एका अशा आयुर्वेदिक ड्रिंकची रेसिपी सांगतोय ज्याचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरु शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 29, 2026 | 09:30 AM
हाय ब्लड प्रेशरपासून कोलेस्ट्रोलपर्यंत सर्व आजार होतील गायब, फक्त आहारात करा 'या' आयुर्वेदिक ड्रिंकचा समावेश; हार्टला ठेवतो हेल्दी

हाय ब्लड प्रेशरपासून कोलेस्ट्रोलपर्यंत सर्व आजार होतील गायब, फक्त आहारात करा 'या' आयुर्वेदिक ड्रिंकचा समावेश; हार्टला ठेवतो हेल्दी

Follow Us
Follow Us:
  • अनेक आजार हे आपल्या चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे आपल्याला त्रास देतात.
  • आहारात चांगल्या पदार्थांचा समावेश केल्यास आजारांचा त्रास कमी करता येऊ शकतो.
  • आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक ड्रिंकची रेसिपी सांगतोय जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
आजकाल कमी वयातच हृदयविकाराच्या समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहेत. 30 ते 35 वयोगटातील अनेक तरुणांना हार्ट अटॅक येण्याच्या घटना समोर येत आहेत. विशेष म्हणजे हे लोक दिसायला पूर्णपणे फिट आणि निरोगी असतात. व्यायाम करताना, नाचताना किंवा खेळताना अचानक जीव गमावल्याच्या बातम्या अनेकदा ऐकायला मिळतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. योग्य आहार, नियमित व्यायाम, ताणतणाव नियंत्रण आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

Kalakand Recipe : मऊ, तोंडात घालताच विरघळणारा हलवाई स्टाईल ‘कलाकंद’ घरी बनवायचाय? मग ही रेसिपी नोट करा

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेदात अनेक पारंपरिक उपाय सांगितले गेले आहेत. त्यापैकी “अर्जुन क्षीरपाक” हा एक प्रभावी उपाय मानला जातो. अर्जुनाच्या सालीपासून तयार होणारे हे दूधयुक्त काढ्यासारखे पेय हृदय मजबूत ठेवण्यास मदत करते. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, धडधड नियंत्रित ठेवण्यासाठी, उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी तसेच ताण आणि चिंता कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. चला रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • 1 छोटा चमचा अर्जुनाच्या सालीचे पावडर
  • 1 कप दूध
  • 4 कप पाणी
कृती
  • एका भांड्यात पाणी घालून गॅसवर ठेवा.
  • त्यात दूध आणि अर्जुन पावडर मिसळा.
  • मंद आचेवर हे मिश्रण उकळू द्या.
  • मिश्रण आटून साधारण एक कप उरेल, तोपर्यंत उकळत राहा.
  • नंतर गाळून गरम गरम प्या.
आयुर्वेदानुसार क्षीरपाक तयार करण्याची ही पारंपरिक पद्धत आहे. औषधी वनस्पती, दूध आणि पाणी एकत्र मंद आचेवर शिजवल्याने त्यातील गुणधर्म अधिक प्रभावी होतात.

साहित्य

  • 1 छोटा चमचा अर्जुन पावडर
  • अर्धा कप दूध
  • अर्धा कप पाणी
  • 1 चिमूट दालचिनी पावडर
कृती
  • सर्व साहित्य एका भांड्यात घालून मंद आचेवर उकळा.
  • मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर गाळून गरमच सेवन करा.
हापूस आंब्याचा सीजन संपण्याआधी घरी नक्की बनवून पहा शाही मँगो मलाई टोस्ट, लहान मुलांसह मोठेसुद्धा करतील भरभरून कौतुक

हे पेय कधी घ्यावे?

  • सकाळी रिकाम्या पोटी
  • रात्री झोपण्यापूर्वी
अर्जुन क्षीरपाकाचे फायदे
  • हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.
  • रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास सहाय्य होते.
  • ताण, चिंता आणि अस्वस्थता कमी होऊ शकते.
  • झोपेच्या समस्या कमी करण्यास मदत मिळू शकते.
  • रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयोगी ठरते.
  • मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी सहाय्यकारी मानले जाते.

Web Title: Ayurvedic arjun ksheerpaka tea recipe in marathi it is healthy for heart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Drink
  • healthy recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’
1

Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’

Recipe : व्हेज खाण्याऱ्यांसाठी पर्वणी, घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मलाई पनीर टिक्का’, रेसिपी नोट करा
2

Recipe : व्हेज खाण्याऱ्यांसाठी पर्वणी, घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मलाई पनीर टिक्का’, रेसिपी नोट करा

Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी-एकादशीच्या उपवासाला घरी बनवा मखान्यांचा कुरकुरीत डोसा, रेसिपी आहे फार क्वीक
3

Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी-एकादशीच्या उपवासाला घरी बनवा मखान्यांचा कुरकुरीत डोसा, रेसिपी आहे फार क्वीक

Recipe : जेवणाची चव वाढवा, पारंपारिक पद्धतीत घरी बनवा कुरकुरीत ‘अळूवडी’, रेसिपी नोट करा
4

Recipe : जेवणाची चव वाढवा, पारंपारिक पद्धतीत घरी बनवा कुरकुरीत ‘अळूवडी’, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.