Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fatty Liver मुळे वाढतोय लिव्हर Cancer चा धोका, बाबा रामदेव यांनी दिला उपाय; वेळीच व्हा सावध!

फॅटी लिव्हरला हलक्यात घेण्याची चूक करू नये कारण आता अशा रुग्णांमध्ये लिव्हर कॅन्सरचा धोका झपाट्याने वाढत आहे. बाबा रामदेव यांनी यावर योग्य उपाय सांगितला असून त्याचा कसा उपयोग करावा जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 15, 2025 | 03:54 PM
फॅटी लिव्हरमुळे लिव्हर कॅन्सरचा वाढतोय धोका (फोटो सौजन्य - iStock)

फॅटी लिव्हरमुळे लिव्हर कॅन्सरचा वाढतोय धोका (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • फॅटी लिव्हर म्हणजे काय 
  • फॅटी लिव्हरमुळे निर्माण झालाय कॅन्सरचा धोका 
  • बाबा रामदेव यांचे उपाय 

देशातील प्रत्येक तिसरा व्यक्ती पचनक्रिया बिघडवतो आणि फॅटी लिव्हरचा त्रास सहन करत आहे. यकृताच्या आरोग्याबाबतचा नुकताच करण्यात आलेला अभ्यास आणखी धक्कादायक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की यकृताच्या समस्यांची एक साखळी आहे तर ते योग्य असून लिव्हरवर दीर्घकाळापासून जमा असलेली चरबी लोकांना कर्करोगाचे रुग्ण बनवत आहे. 

प्रथम फॅटी लिव्हर, नंतर सिरोसिस आणि शेवटी कर्करोक अशी ही साखळी आधी दिसून येत होती. पण आता अभ्यासात समाविष्ट असलेल्या एक तृतीयांश रुग्णांमध्ये, फॅटी लिव्हरनंतर थेट कर्करोग आढळून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. समस्या अशी आहे की दरवर्षी जगभरात ९ लाख नवीन रुग्णांची नोंद होते. २०५० मध्ये ही संख्या १५ लाखांपेक्षा जास्त होईल. सध्या जगभरात ७ लाख लोक यकृताच्या कर्करोगाने मरत आहेत. तर लॅन्सेटच्या अहवालानुसार, जर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर लिव्हर कॅन्सरमुळे होणाऱ्या ६०% मृत्यू टाळता येतात. लिव्हर निरोगी कसे करावे आणि फॅटी लिव्हर कसे टाळावे हे स्वामी रामदेव यांच्याकडून जाणून घेऊया

फॅटी लिव्हरची लक्षणे

  • पोटदुखी
  • थकवा-अशक्तपणा
  • त्वचा-डोळे पिवळे होणे
  • पाय-घोटे-पोटात सूज येणे
  • भूक न लागणे
  • उलट्या

Fatty Liver करू नका दुर्लक्षित, Grade 2 स्थिती असल्यास टाळा ‘हे’ पदार्थ; वाढेल त्रास

लिव्हर कॅन्सर कसे टाळावे?

बाबा रामदेव यांनी सांगितल्याप्रमाणे लिव्हर कॅन्सरची समस्या ४ प्रमुख कारणांवर नियंत्रण ठेवून कमी करता येते. यामुळे मृत्यूचा धोका ६०% कमी होऊ शकतो. त्यापैकी पहिले म्हणजे हिपॅटायटीस-बी-सी चा धोका कमी करणे. दुसरे म्हणजे, तुम्हाला लिव्हरचा शत्रू असलेल्या अल्कोहोलपासून दूर राहावे लागेल. तिसरे, लठ्ठपणा आणि चौथे मधुमेह, जे Liver चे नुकसान करते.

लिव्हरमध्ये होणारे आजार

  • प्रथम फॅटी लिव्हर
  • नंतर लिव्हर सिरोसिस
  • लिव्हर फायब्रोसिस
  • लिव्हर कॅन्सर

लिव्हरचे आजार कसे टाळायचे?

बाबा रामदेव यांनी सांगितले की, जर तुम्हाला फॅटी लिव्हर किंवा कोणत्याही यकृताच्या समस्येपासून दूर राहायचे असेल, तर सर्वप्रथम तुमच्या आहारात तळलेले अन्न कमीत कमी करा. तुम्हाला कमी मसालेदार अन्न खावे लागेल. फॅटी पदार्थांचे सेवन कमी करा. जंक फूडपासून दूर रहा आणि रिफाइंड साखर आणि अल्कोहोलपासून दूर रहा. या गोष्टी टाळून, यकृताच्या समस्या बऱ्याच प्रमाणात टाळता येतात. ज्यांना त्यांचे यकृत निरोगी ठेवायचे आहे त्यांनी त्यांच्या आहारात हंगामी फळे, संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा वापर करावा.

१ कोटी भारतीयांना फॅटी लिव्हर; जाणून घ्या कारण, लक्षणे आणि उपाय

कोणत्या आजारांमध्ये फॅटी लिव्हर जास्त आढळते?

जर तुमचे कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर तुम्हाला फॅटी लिव्हर असू शकते. ज्यांना लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईडची समस्या आहे त्यांनाही फॅटी लिव्हर असेल. स्लीप एपनिया आणि अपचनाचा त्रास असलेल्या लोकांनाही फॅटी लिव्हरची तक्रार असते. 

दरम्यान यकृत काय करते? तर यकृत हा शरीराचा सर्वात मोठा आणि मजबूत अवयव आहे. यकृताचे काम देखील खूप महत्वाचे आहे. ते आपल्या अन्नातून एंजाइम बनवते. ते रक्त फिल्टर करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. यकृत रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्याचे काम देखील करते. पचन, प्रथिने तयार करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हेदेखील यकृताचे काम आहे.

Web Title: Baba ramdev shared home remedies for fatty liver risk of liver cancer increasing due to disease

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 03:54 PM

Topics:  

  • Fatty Liver
  • Health Tips
  • liver cancer

संबंधित बातम्या

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर
1

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर

उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, यकृतापासून फुफ्फुसांपर्यंत सर्वच अवयव होतील स्वच्छ
2

उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, यकृतापासून फुफ्फुसांपर्यंत सर्वच अवयव होतील स्वच्छ

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा
3

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP
4

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.