Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्ही मसेजवर जास्त बोलत असाल तर? नक्की वाचा…

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 17, 2022 | 09:35 AM
तुम्ही मसेजवर जास्त बोलत असाल तर? नक्की वाचा…
Follow Us
Follow Us:

नात्यामध्ये कधी कधी रोमांस तर कधी कधी तू तू मै मै ही सुरूच असते. हल्लीच्या काळात आपण टेक्नॉलॉजीचा अमाप वापर करत आहोत. मोबाईलशिवाय जगणे मुश्किल झाले आहे. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण मोबाईलवर जेव्हा तुम्ही चॅटिंग करत असता तेव्हा तुमचे इमोशन्स व्यक्त करण्यासाठी तुम्ही टेक्नॉलॉजीचाच वापर करत असता. पण हे कितपत योग्य आहे..??

जर तुम्ही मोबाईलवरून चॅट करत असाल तर तुम्हाला तुमचे सगळे इमोशन्स व्यक्त काहीच गरज नाही. शक्य तितके समोरासमोर राहूनच एकमेकांशी बोलले पाहिजे.

एकतर तुम्ही चॅटिंग करत असताना तुमचे इमोशन्स समोरच्याला किंवा समोरच्याचे इमोशन्स तुम्हाला स्पष्टपणे कळून येत नाहीत. समोरची व्यक्ती जे लिहीत आहे तसेच त्यांना वाटते आहे का, हे तुम्हाला अजिबात कळत नाही. म्हणून तुम्ही केव्हाही नुसते चॅटिंगवर अवलंबून न राहता, त्या व्यक्तीशी फोनवर किंवा प्रत्यक्षात बोलले पाहिजे. जेणेकरून त्यांचा बोलण्याचा टोन तुम्हाला कळू शकेल. प्रत्यक्षात जेवढ आपण एकमेकांना व्यक्त होता तेवढ चॅटिंग स्पष्ट बोलू शकत नाही, त्याच बरोबर आपण काही गोष्टी बोलू शकत नाही, मोबईल बोलने योग्य वाटत नाही. मोबईलचा वापर कितपत करावा हे शेवटी आपल्यावर असत, वापर आणि वेळाची मार्यदा हे आपण ठरवल पाहिजे.

 

Web Title: Be sure to read if you talk a lot on messages nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2022 | 09:35 AM

Topics:  

  • Chatting
  • NAVARASHTRA
  • navarashtra news

संबंधित बातम्या

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश
1

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल
2

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.